एक्स्प्लोर

VIDEO : रस्त्यावर धावणाऱ्या उर्फी जावेदला भरधाव कारची जोरदार टक्कर? सोशल मीडियावर VIDEO व्हायरल अन् कमेंटचा पाऊस

Uorfi Javed Video : अभिनेत्री उर्फी जावेदचा एक व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद रस्त्याने धावत असताना एक कार जोरात धडकते.

Uorfi Javed Video Viral : अभिनेत्री आणि एन्फ्लुएंसर उर्फी जावेद तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. अनेक वेळा ती अतरंगी स्टाईलमुळे चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते आणि फॅन्ससोबत आयुष्यातील अपडेट्स शेअर करत असते. आता उर्फीचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडाओमध्ये उर्फी रस्त्यावरुन धावताना दिसत आहे आणि यावेळी तिला एक भरधाव कार जोरदार टक्कर मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यावर चाहत्यांनी चिंता व्यक्त करत तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.

रस्त्यावर धावणाऱ्या उर्फी जावेदला भरधाव कारची जोरदार टक्कर? 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद ग्रीन टी-शर्ट, शॉर्ट्स आणि हिल्स घालून रस्त्यावर धावताना दिसत आहे. यावेळी ती रस्त्यावरुन धावत असताना तिथे एक लाल रंगाची भरधाव कार जात असते. उर्फी रस्त्यावरुन धावत असतानाच तिचा भरधाव कार जोरदार टक्कर मारते. यानंतर उर्फी गायब होते. 

सोशल मीडियावर VIDEO व्हायरल अन् कमेंटचा पाऊस

उर्फी जावेदने हा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला असून तो प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली असून नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडला आहे. या व्हिडीओला उर्फीने कॅप्शन दिलंय, देवाला सांगितलं, माझ्या सर्व अडचणी गायब कर. देवाने ऐकलं.

पाहा उर्फीचा व्हायरल व्हिडीओ

View this post on Instagram
 
A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फी जावेदच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

उर्फी जावेदने फनी व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. उर्फी जावेदचा हा व्हिडीओ मजेदार असला तरी नेटकऱ्यांनी तिच्या या व्हिडीओची खिल्ली उडवत तिला निशाण्यावर धरलं आहे. या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिलं की, 'उर्फी जावेदची क्रिएटिव्हिटी दिवसेंदिवस वाढत आहे.' तर दुसऱ्या यूजरने लिहिलं की, 'देव तुमच्या आत्म्याला शांती देवो.' आणखी एकाने लिहिलंय, उर्फी तू दुसऱ्यांचा कंटेट कॉपी करु नकोस, तुझा ओरिजनल कंटेट खूप चांगला आहे.

फॅशनमुळे वाढली उर्फीची लोकप्रियता

अभिनेत्री उर्फी जावेदला 'बिग बॉस ओटीटी' मधून ओळख मिळाली. उर्फी जावेद पहिल्याच आठवड्यात या शोमधून बाहेर पडली, पण शोमधील तिचा लूक आणि फॅशन सेन्समुळे तिची खूप चर्चा झाली. यानंतर, उर्फी सतत नवीन आणि विचित्र आणि अतरंगी स्टाईल आणि लूकसह दिसली. ज्यामुळे तिला खूप ट्रोलदेखील केलं गेलं पण, यामुळेच उर्फीची लोकप्रियता देखील वाढली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss 18 : विवियन डिसेनाच्या लग्नाचा VIDEO व्हायरल, वाहबीजसोबत बांधली सात जन्माची गाठ; पण 9 वर्षातच मोडला संसार

महत्त्वाच्या बातम्या

Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget