एक्स्प्लोर

Bigg Boss 18 : नायरा बॅनर्जीनंतर आता हा सदस्य होणार घराबाहेर; रजत दलालशी पंगा, नाव ऐकून बसेल धक्का

Bigg Boss 18 Weekend ka Vaar : बिग बॉस 18 मधून या आठवड्यात 8 सदस्य घराबाहेर होण्यासाठी नॉमिनेटेड आहेत. त्यातील एलिमिनेट होणाऱ्या सदस्याचं नाव समोर आलं आहे.

Bigg Boss 18 : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि तितकाच वादग्रस्त शो बिग बॉसचा सध्या 18 वा सीझन सुरु आहे. सलमान खानच्या या रिॲलिटी शोकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. बिग बॉसच्या घरातील सदस्य प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहेत. सध्या बिग बॉसच्या घरात दोन ग्रुप बनल्याचं दिसत आहे. या दोन ग्रुपमध्ये वाद होताना दिसत आहे. दरम्यान, या आठवड्यात आठ सदस्य एलिमिनेटेड आहेत. या आठवड्यात घराबाहेर कोणता सदस्य घराबाहेर पडणार त्याचं नाव समोर आलं आहे.

हा स्पर्धकाची बिग बॉसच्या घरातून बाहेर

बिग बॉसच्या घरातील नॉमिनेटेड सदस्यांपैकी कोणता सदस्य घराबाहेर जाईल, याचं नाव आता समोर आलं आहे. या आठवड्यात 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम शहजादा धामी शोमधून बाहेर पडणार आहे, अशी माहिती बिग बॉस फॅन पेज 'बिग बॉस तकने दिली आहे. या आठवड्यात अविनाश मिश्रा, एलिस कौशिक, ईशा सिंह, श्रुतिका अर्जुन, शहजादा धामी आणि शिल्पा शिंदे यांना इव्हिकशनसाठी नॉमिनेट करण्यात आलं होतं. दरम्यान, या सर्वांमध्ये शहजादा धामी यांना सर्वात कमी मते मिळाल्यामुळे तो या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार असल्याचं सांगितलं जात आहे.

व्हिवियन डीसेना बनला नवा टाइम गॉड

या आठवड्यात बिग बॉसच्या घरात करणवीर मेहरा आणि विवियन डिसेना यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. दोघांमधील भांडणाचा परिणाम त्यांच्या मैत्रीवरही दिसून आला. मात्र, शोमध्ये टाइम गॉड बनवण्याच्या टास्कमध्ये दोघांनीही  एकमेकांना खूपर सुनावत एकमेकांचा खूप अपमान केला. या टास्कमध्ये करणवीर मेहराला पराभूत करून विवियन डिसेना टाइम गॉड बनला. 

View this post on Instagram
 
A post shared by Vision Bollywood (@visionbollywood)

तीन स्पर्धक बिग बॉसच्या घराबाहेर

आतापर्यंत 'बिग बॉस 18' मधून तीन स्पर्धकांना बाहेर काढण्यात आलं आहे. दुसऱ्या आठवड्यात हेमा शर्माला एलिमिने झाली. त्यानंतर मुस्कान बामणे आणि नायरा बॅनर्जी यांना गेल्या आठवड्यात दुहेरी इव्हिकशनमध्ये घरातून बाहेर काढण्यात आलं होतं. मात्र, नायराला शोमधून बाहेर काढणं हा चाहत्यांसाठी मोठा धक्का होता.

हा वीकेंड होणार धमाकेदार

बिग बॉस 18 च्या (Bigg Boss 18) या वीकेंडला खूपच धमाल होणार आहे.'बिग बॉस 18' च्या 1 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये खूप धमाल पाहायला मिळणार आहे. एकीकडे सलमान रजत दलालला आरसा दाखवताना दिसणार आहे, तर दुसरीकडे तो एलिस कौशिकच्या बॉयफ्रेंडबद्दल खुलासा करतो, ज्यामुळे ती रडते. या शोमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्रीही होणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

VIDEO : हार्दिक पांड्याच्या EX वाइफचा दिशा पाटनीच्या बॉयफ्रेंडसोबत रोमान्स, नताशाचा दिवाळी पार्टीतील व्हिडीओ व्हायरल होताच चाहते भडकले

महत्त्वाच्या बातम्या

बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Embed widget