एक्स्प्लोर

Telly Masala : अभिनेत्रीचा पहिल्याच चित्रपटातील इंटिमेट सीन व्हायरल ते मिर्झापूरमध्ये ऋतिक रोशनची वर्णी? जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : सिनेमा आणि मालिका विश्वात अनेक घडामोडी घडत आहेत. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टीत वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Video : राजकुमार रावच्या लग्नाच्या रात्रीची सीडी चोरीला, 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज; मल्लिका शेरावतची सरप्राईज एन्ट्री

Vicky Vidya Ka Woh Wala Video Trailer : 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' या आगामी कॉमेडी चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी ही जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. या चित्रपटात 90 च्या दशकातील नवविवाहित जोडप्याची रंजक गोष्ट दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच चाहत्यांच्या भरभरुन कौतुक होत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Ruhani Sharma : अनुष्का शर्माच्या बहिणीचा इंटिमेट सीन व्हायरल, एका VIDEO मुळे रातोरात बनली इंटरनेट सेन्सेशन

Ruhani Sharma : बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे अनुष्का शर्मा. फिल्म इंडस्ट्रीतील उत्तम कलाकारांमध्ये अनुष्का शर्माच्या नावाचा समावेश होतो. अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या मुलांच्या संगोपनासाठी वेळ देत असून सुमारे 6 वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. फिल्म इंडस्ट्रीपासून दूर असली तरी अनुष्का कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता अनुष्का पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण, याचं कारण तिची बहिण आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Hrithik Roshan Mirzapur : मिर्झापूरमध्ये दिसणार ऋतिक रोशन? पंकज त्रिपाठींच्या जागी कालीन भैयाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता

Mirzapur Movie Adaption : ओटीटीवरील काही वेब सीरिज दमदार कथानक आणि जबरदस्त कलाकारांच्या अभिनयामुळे चांगल्याच गाजल्या, त्यातीच एक म्हणजे मिर्झापूर वेब सीरिज. मिर्झापूर वेब सीरिज पहिल्या सीझनपासून अलिकडेच आलेल्या तिसऱ्या सीझनपर्यंत दमदार पटकथेनं प्रेक्षकांची भरभरुन दाद मिळवली. ही सीरिज चित्रपटाच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Bigg Boss Marathi : आर्या घराबाहेर जाणार? आज रितेश भाऊ मोठा निर्णय घेण्याची शक्यता; आर्याला घराबाहेर काढलं तर बिग बॉस बघणं बंद, प्रेक्षकांची भूमिका

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात घडलेल्या टास्कमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. आर्या आणि निक्कीमध्ये टास्कमध्ये धक्काबुक्की झाली. यानंतर आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली. यानंतर आता निक्की आर्याला घराबाहेर काढण्याची मागणी करत आहे. यानंतर आता आर्या घराबाहेर जाणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

OTT Release This Weekend : ओटीटीवर स्टार्सचा जोरदार धमाका; विकी कौशल, विक्रांत मेस्सीसह अपारशक्तीची टक्कर

OTT Film This Week : ओटीटीवर दर आठवड्याला मनोरंजनाची मेजवानी पाहायला मिळते. ओटीटीवर प्रत्येक आठवड्याला चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होत असतात. कॉमेडी, अॅक्शन, क्राईम, थ्रिलर ते सस्पेन्स असे सर्व प्रकारचे कंटेट ओटीटीवर पाहताय येतात. काही चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर आधी रिलीज केले जाता. जे चित्रपट तु्म्ही थिएटरमध्ये जाऊन पाहू शकला नाहीत, असे चित्रपटही कालांतराने ओटीटीवर रिलीज केले जातात. या आठवड्यातही ओटीटीवर नवीन चित्रपट रिलीज होत आहे. हे चित्रपट कोणते, त्यांची यादी पाहा.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

स्नेहल पावनाक
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली

व्हिडीओ

Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report
Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report
Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report
Shivaji Maharaj Politics :  नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report
BJP VS NCP : भाजप-राष्ट्रवादीच्या विचारधारेची वादावादी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Embed widget