एक्स्प्लोर

OTT Release This Weekend : ओटीटीवर स्टार्सचा जोरदार धमाका; विकी कौशल, विक्रांत मेस्सीसह अपारशक्तीची टक्कर

OTT Movies This Week : या आठवड्यात ओटीटीवर नवीन चित्रपट रिलीज होत आहे. हे चित्रपट कोणते, त्यांची यादी पाहा.

OTT Film This Week : ओटीटीवर दर आठवड्याला मनोरंजनाची मेजवानी पाहायला मिळते. ओटीटीवर प्रत्येक आठवड्याला चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होत असतात. कॉमेडी, अॅक्शन, क्राईम, थ्रिलर ते सस्पेन्स असे सर्व प्रकारचे कंटेट ओटीटीवर पाहताय येतात. काही चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर आधी रिलीज केले जाता. जे चित्रपट तु्म्ही थिएटरमध्ये जाऊन पाहू शकला नाहीत, असे चित्रपटही कालांतराने ओटीटीवर रिलीज केले जातात. या आठवड्यातही ओटीटीवर नवीन चित्रपट रिलीज होत आहे. हे चित्रपट कोणते, त्यांची यादी पाहा.

बॅड न्यूज (Bad Newz OTT Release )

बॅड न्यूज चित्रपटात विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी विर्क मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 19 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आनंद तिवारी दिग्दर्शित आणि अमृतपाल सिंग बिंद्रा, अपूर्व मेहता आणि करण जोहर निर्मित, हा चित्रपट आता प्राइम व्हिडीओवर रिलीज करण्यात आला आहे.

बर्लिन ( Berlin OTT Release )

अभिनेता अपारशक्ती खुराना आणि इश्वाक सिंह यांचा बर्लिन हा चित्रपट 13 सप्टेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म ZEE5 वर प्रदर्शित झाला आहे. या सस्पेंन्स थ्रिलर चित्रपटाचं दिग्दर्शन अतुल सभरवाल यांनी केलं आहे. 1990 च्या दशकातील नवी दिल्लीच्या राजकीय वातावरणावर आधारित, हा चित्रपट आहे. यामध्ये अधिकारी परदेशी गुप्तहेर असल्याच्या संशयावरून इश्वाक या एका मूकबधिर तरुणाला अटक करतात. त्याचाभोवती ही कथा फिरते.

सेक्टर 36 ( Sector 36 OTT Release )

विक्रांत मेस्सी आणि दीपक डोबरियालच्या आगामी क्राईम थ्रिलर चित्रपट 13 सप्टेंबर रोजी रिलीज झाला आहे. दिग्दर्शक आदित्य निंबाळकरचा हा पहिलाच चित्रपट आहे.

मिस्टर बच्चन ( Mister Bachchan OTT Release )

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता रवी तेजा आणि भाग्यश्री बोरसे यांचा मिस्टर बच्चन चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आहे. मिस्टर बच्चन 15 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. रिलीजनंतर एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत हा चित्रपटा ओटीटीवर रिलीज झाला आहे. हा चित्रपट 12 सप्टेंबरपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

एमिली एन पॅरिस 4 पार्ट 2 ( Emily in Paris Season 4 Part 2 OTT Release )

एमिली एन पॅरिस 4 पार्ट 2 रोमान्स, ड्रामा यांची अनोखी सांगड आहे. या चित्रपटात एमिली (लिली कॉलिन्स) हिला वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही आव्हानांचा सामना करावा लागतो , त्यामुळे तिच्या आयुष्यातच पुढे काय होतं याची एक चित्तथरारक गोष्ट यामध्ये पाहायला मिळेल. एमिली एन पॅरिस 4 पार्ट 2 नेटफ्लिक्सवर 13 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Congress : काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 11 February 2025Rinku Rajguru Kolhapur | कोल्हापुरात आर्ची आली, फोटोमुळं चर्चा झाली! Special ReportTanaji Sawant Son Kidnapping| कहाणी नेत्याच्या लेकाच्या अधुऱ्या बँकॉक वारीची ABP MajhaBharat Gogawle on Palakmantripad : पालकमंत्रिपदावरून तिन्ही पक्षात धुसफूस सुरूच Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Congress : काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला राज्यात 42 केंद्रावर कॉपी; 12 वी परीक्षेत मराठवाड्यातच सर्वाधिक कॉपीची नोंद
पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला राज्यात 42 केंद्रावर कॉपी; 12 वी परीक्षेत मराठवाड्यातच सर्वाधिक कॉपीची नोंद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
Embed widget