एक्स्प्लोर

Telly Masala : देशातील पहिल्या महिला IPS अधिकारी किरण बेदींचा जीवनपट येणार ते माधुरी दीक्षितचा डाएट प्लॅन; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Kiran Bedi Biopic :  देशातील पहिल्या महिला IPS अधिकारी किरण बेदींचा जीवनपट रुपेरी पडद्यावर

Kiran Bedi Biopic :  देशातील पहिली महिला आयपीएस ( Indian Police Service) अधिकारी किरण बेदी (Kiran Bedi) यांचा जीवनपट आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. शौर्य, सत्य, प्रेम, ताकद आणि काही चांगले करण्याची इच्छाशक्ती आणि कृती याचा प्रवास आता चित्रपटगृहात दिसणार आहे. किरण बेदी यांच्यावर आधारीत 'बेदी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Madhuri Dixit Diet Plan : अंडी, दही, पालेभाज्या अन् बरचं काही, माधुरी दीक्षितचं हेल्दी डाएट; 'धकधक गर्ल'चा फिटनेस प्लॅन काय? जाणून घ्या...

Madhuri Dixit Diet Fitness Plan : 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पन्नाशी ओलांडल्यानंतरही ती प्रचंड फिट आहे. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक लहान मोठ्या कुरबुरी सुरू होतात. पण माधुरी आजही डाएट आणि फिटनेसकडे लक्ष देते. त्यामुळे त्याचा तिला फायदा होतो. अनेकांसाठी माधुरी रोल मॉडेल आहे. माधुरीच्या अभिनयाचं, सौंदर्याचं आणि नृत्याचं नेहमीच सर्वत्र कौतुक होत असतं. माधुरी व्यायाम करतानाचे फोटो आणि व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळते. स्किन केअर, हेअर केअर आणि डाएटसंदर्भात अपडेट्स ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देते.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

South Movies : साऊथचे 'हे' पाच चित्रपट छप्परफाड कमाई करण्यास सज्ज! जमवणार 1000 कोटींचा गल्ला; तुम्ही कोणता पाहणार?

South Movies : सिनेप्रेमींमध्ये सध्या दाक्षिणात्य चित्रपटांची (South Movies) चांगलीच क्रेझ आहे.'बाहुबली','केजीएफ','पुष्पा','आरआरआर' सारख्या चित्रपटांच्या माध्यमातून साऊथ इंडस्ट्री खूपच लोकप्रिय झाली आहे. चाहते आता दाक्षिणात्य चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. कमाईच्या बाबतीतही दाक्षिणात्य चित्रपट बॉलिवूडपटांना टक्कर देतात. येत्या काही दिवसांत अनेक दाक्षिणात्य चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहेत. या आगामी साऊथ चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. साऊथचे पाच चित्रपट छप्परफाड कमाई करण्यास सज्ज आहेत. रिलीज होताच हे चित्रपट 1000 कोटींचा गल्ला जमवू शकतात.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Panchayat 3 Ammaji Abha Sharma : वयाच्या पस्तीशीत सगळे दात पडले, 54व्या वर्षी मिळाली अभिनयाची संधी; 'पंचायत'मधील अम्माजीचा डोळे पाणावणारा स्ट्रगल

Panchayat 3 Ammaji Abha Sharma : 'पंचायत' (Panchayat Season 3) या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. या सीझनमधील काही व्यक्तीरेखांनी प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. या सीझनमध्ये अम्माजींनी आपल्या सहज अभिनयाने लोकांच्या मनात स्थान मिळवले आहे. अम्माजीच्या तोंडी असलेल्या 'मन कुछ अच्छा नहीं लग रहा' या संवादावर सोशल मीडियावर मीम्स येत आहेत. अम्माजींची व्यक्तीरेखा आभा शर्मा या अभिनेत्रीने साकारली आहे. 'पंचायत 3' नंतर  आभा शर्मा यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. लहानपणापासून अभिनेत्री होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या आभा यांचे स्वप्न 54 व्या वर्षी पूर्ण झाले. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Box Office Movies : शाहरुख, सलमान आणि आमिर खानचे 'हे' चार चित्रपट बॉक्स ऑफिसवर पाडणार पैशांचा पाऊस; तिन्ही खान धमाका करण्यास सज्ज!

Bollywood Movies : शाहरुख खानसाठी (Shah Rukh Khan) 2023 हे वर्ष खूप खास होतं. शाहरुख खानच्या 'पठाण' (Pathaan), 'जवान' (Jawan) आणि 'डंकी' (Dunki) या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धमाका केला. बॉलिवूडला सुगीचे दिवस दाखवण्याचं काम किंग खानने केलं. पण 2024 मध्ये आतापर्यंत कोणताही धमाकेदार चित्रपट रिलीज झालेला नाही. पण येणारं वर्ष मात्र खूप खास असणार आहे. इंडस्ट्रीतील तीन मोठे सुपरस्टार सलमान खान (Salman Khan), शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि आमिर खान (Aamir Khan) बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यास सज्ज आहेत. तिन्ही खान येत्या वर्षात चांगलाच कारनामा करणार आहेत.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीEknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget