एक्स्प्लोर

Box Office Movies : शाहरुख, सलमान आणि आमिर खानचे 'हे' चार चित्रपट बॉक्स ऑफिसवर पाडणार पैशांचा पाऊस; तिन्ही खान धमाका करण्यास सज्ज!

Bollywood Movies : सलमान खान (Salman Khan), शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि आमिर खान (Aamir Khan) बॉक्स ऑफिसवर नेहमीच राज्य करत असतात. येत्या काही दिवसांत त्यांचे आगामी चित्रपट पुन्हा बॉक्स ऑफिस गाजवणार आहेत.

Bollywood Movies : शाहरुख खानसाठी (Shah Rukh Khan) 2023 हे वर्ष खूप खास होतं. शाहरुख खानच्या 'पठाण' (Pathaan), 'जवान' (Jawan) आणि 'डंकी' (Dunki) या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धमाका केला. बॉलिवूडला सुगीचे दिवस दाखवण्याचं काम किंग खानने केलं. पण 2024 मध्ये आतापर्यंत कोणताही धमाकेदार चित्रपट रिलीज झालेला नाही. पण येणारं वर्ष मात्र खूप खास असणार आहे. इंडस्ट्रीतील तीन मोठे सुपरस्टार सलमान खान (Salman Khan), शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि आमिर खान (Aamir Khan) बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यास सज्ज आहेत. तिन्ही खान येत्या वर्षात चांगलाच कारनामा करणार आहेत. 

1. आमिर खानचा कॉमेडी अंदाज

आमिर खान सध्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. येत्या नाताळात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, आमिरला आता कायदा आणि विनोद असणारा चित्रपट करायचा आहे. त्यामुळे सध्या दोन संहितेवर त्याचं काम सुरू आहे. राजकुमार संतोषी दिग्दर्शित चित्रपट तो करणार आहे. तसेच जोया अख्तरच्या एका चित्रपटावरही त्याचा विचार सुरू आहे. 'सितारे जमीन पर'च्या शूटिंगनंतर आमिर या चित्रपटाचं शूटिंग सुरू करणार आहे.

2. सलमान खानचं 'बॅड बॉय' रूप

सलमान खान 18 जून 2024 पासून 'सिकंदर' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटात कमाल अॅक्शन सीक्वेंस असणार आहेत. या चित्रपटासाठी भाईजानने विशेष ट्रेनिंग घेतलं आहे. पहिला अॅक्शन शॉट 33,000 फीट उंचीवर चित्रीत करण्यात येणार आहे. एआर मुरुगादास 'सिकंदर'च्या पात्रासाठी सलमान खानचा विचार करत आहेत. सिकंदर हा एका किंगचा मुलगा आहे.  चित्रपटात सलमान प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सिंकदरमधील सलमान खानचं पात्र भावनांनी भरलेलं असणार आहे.

3. शाहरुख खानचं अॅक्शन थ्रिल

शाहरुख खानच्या 'किंग' या चित्रपटाची घोषणा झाली आहे. सुजॉय घोष या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. या चित्रपटात शाहरुखसह सुहाना खान मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 'किंग' चित्रपटात शाहरुख मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'किंग' हा अॅक्शन, थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शनसोबत शाहरुख खान जोडला गेला आहे. चित्रपटाच्या अॅक्शन सीनसाठी 'पठाण'चे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांचा सल्ला घेतला जात आहे. या वर्षात ऑगस्ट महिन्याच्या शेवटी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 

सलमानचा 'सिकंदर' हा चित्रपट 2025 च्या ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. तर आमिर खान आणि शाहरुख खानच्या चित्रपटांची अंतिम रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही. 

संबंधित बातम्या

Bollywood Actor : अमिताभ बच्चन ते राजेश खन्ना; 'या' चिमुकल्याने बॉलिवूडकरांच्या बालपणीच्या भूमिकांना दिलाय न्याय; आता करतोय 'हे' काम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्रीपदावर बसणाऱ्या लेकाला कौतूकानं आईची शाबासकी, म्हणाल्या, 'संयमानं परीक्षा बघितली पण दरवेळी मेरिटमध्ये' 
मुख्यमंत्रीपदावर बसणाऱ्या लेकाला कौतूकानं आईची शाबासकी, म्हणाल्या, 'संयमानं परीक्षा बघितली पण दरवेळी मेरिटमध्ये' 
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Oath Ceremony :Maharashtra Superfast News :महायुती सरकारचा शपथविधी : 05 Dec 2024 :ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM : सकाळी 8 च्या हेडलाईन्स एबीपी माझा : 05 Dec 2024 : ABP MajhaMahayuti Oath Ceremony : शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?सरकारमध्ये सामील व्हावं,आमदारांचा आग्रहTop 70 News : सकाळी 7  च्या 70 महत्वाच्या बातम्यांचा आढावा : 05 DEC 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुख्यमंत्रीपदावर बसणाऱ्या लेकाला कौतूकानं आईची शाबासकी, म्हणाल्या, 'संयमानं परीक्षा बघितली पण दरवेळी मेरिटमध्ये' 
मुख्यमंत्रीपदावर बसणाऱ्या लेकाला कौतूकानं आईची शाबासकी, म्हणाल्या, 'संयमानं परीक्षा बघितली पण दरवेळी मेरिटमध्ये' 
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Nana Patole: शपथविधीपूर्वी नाना पटोलेंकडून अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा, नेमकं काय घडलं?
शपथविधीपूर्वी नाना पटोलेंकडून अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा, नेमकं काय घडलं?
Mahayuti Oath Taking Ceremony: पंतप्रधान मोदी शपथविधी सोहळ्याला फक्त 20 मिनिटांसाठीच येणार? आझाद मैदानावर नेमके कितीजण शपथ घेणार?
पंतप्रधान मोदी शपथविधी सोहळ्याला फक्त 20 मिनिटांसाठीच येणार? आझाद मैदानावर नेमके कितीजण शपथ घेणार?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Eknath Shinde Oath: एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस काय म्हणाले?
Embed widget