एक्स्प्लोर

Telly Masala : अयोध्येत हेमा मालिनी सादर करणार नृत्यनाटिका ते सानिया मिर्झा - शोएब मलिकचं बिनसलं? जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Sania Mirza Shoaib Malik : सानिया मिर्झा अन् शोएब मलिकचं बिनसलं? टेनिस स्टारने इंस्टाग्रामवरील पतीसोबतचे फोटो केले डिलीट

Sania Mirza Deletes Shoaib Malik Photos : टेनिस स्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib) यांचं बिनसलं असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. सानियाने शोएबसोबतचे फोटो सोशल मीडियावरुन डिलीट केले आहेत. सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

69th Filmfare Awards 2024 : फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्यात शाहरुखचा बोलबाला

69th Filmfare Awards : 69 व्या फिल्मफेयर पुरस्कारांची (69th Filmfare Awards) घोषणा झाली आहे. हिंदी सिनेसृष्टीसाठी हा महत्त्वाचा पुरस्कार सोहळा आहे. नॉमिनेशनमध्ये शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) आणि 'डंकी' (Dunki) या सिनेमांसह रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' (Animal) सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Hema Malini on Ram Mandir : अयोध्येत हेमा मालिनीचा परफॉर्मन्स; 'ड्रीम गर्ल' सादर करणार रामायणावरील नृत्यनाटिका

Hema Malini on Ram Mandir Inauguration Ayodhya : राम मंदिर (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा देशभरात जल्लोष पाहायला मिळत आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजली आहे. अयोध्येत बॉलिवूडची 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनीचा खास परफॉर्मन्स असणार आहे. त्या रामायणावरील नृत्यनाटिका सादर करणार आहेत. एक व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने यासंदर्भात माहिती दिली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Dum Maro Dum:  देव आनंद आणि झीनत अमान यांच्या चित्रपटातील 'दम मारो दम' या गाण्यावर सरकारने 'का' बंदी घातली होती?

Dum Maro Dum: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते  देव आनंद (Dev Anand) आणि अभिनेत्री  झीनत अमान (Zeenat Aman) यांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली.या दोन्ही कलाकारांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिट काम करुन मनावर राज्य केले. देव आनंद आणि झीनत अमान यांनी 1971 मध्ये रिलीज झालेल्या 'हरे रामा हरे कृष्णा' या चित्रपटात एकत्र काम केले होते. हा चित्रपट देव आनंद यांनीच दिग्दर्शित केला होता. या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटातील 'हरे रामा हरे कृष्णा' (Hare Rama Hare Krishna) चित्रपटातील 'दम मारो दम' या गाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या गाण्यावर भारत सरकारने बंदी घातली होती.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Merry Christmas OTT Release : कतरिना कैफ अन् विजय सेतुपतीचा 'मेरी ख्रिसमस' ओटीटीवर होणार रिलीज

Merry Christmas OTT Release : 'मेरी ख्रिसमस' (Merry Christmas) हा सिनेमा रिलीज होण्याआधीपासून चर्चेत आहे. आता हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर लवकरच हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget