एक्स्प्लोर

Telly Masala : 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेबाबत झी मराठीचा मोठा निर्णय ते 'यशराज'च्या चित्रपटातून नव्या चेहऱ्याला संधी; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Tejaswini Pandit : जनता सगळं जाणते, ती मूर्ख नाही; तेजस्विनी पंडितचे सूचक ट्वीट; कोणावर साधला निशाणा?

अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) सोशल मीडियावर सामाजिक आणि राजकीय विषयांवर परखड मत मांडते. मागील काही काळापासून तिने सामाजिक-राजकीय मुद्यांवर भूमिकांवर घेतलेल्या मुद्यांवर सोशल मीडियावर जोरदार चर्चा झडली. आता तेजस्विनीचे ट्वीट पुन्हा चर्चेत आले आहे. जनता सगळं जाणते, ती मूर्ख नाही असे  ट्वीट  तेजस्विनीने केले आहे. तिच्या या ट्वीटवरून चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसबाबत (NCP) निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर हे ट्वीट असल्याचे म्हटले जात आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Sara Kahi Tichyasathi : 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेबाबत झी मराठीचा मोठा निर्णय; दिली मोठी अपडेट

Sara Kahi Tichyasathi : छोट्या पडद्यावर (Small Screen) सध्या टीआरपीसाठी चांगलीच स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच टीव्ही चॅनेल्स आता आक्रमक रणनीती आखत असल्याचे दिसत आहे. टीआरपीमध्ये (TRP) पहिले स्थान मिळवण्यासाठी झी मराठीकडून आता नव्या मालिका सुरू करण्यात येत असून सध्या सुरू असलेल्या मालिकांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या लोकप्रिय असणाऱ्या 'सारं काही तिच्यासाठी' (Sara Kahi Tichyasathi) या मालिकेच्या वेळेत आता  नवी मालिका  सुरू होणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

19-20 वर्षांची होती अन् त्या रुममध्ये एकटीच होते...; अंकिता लोखंडेने सांगितला कास्टिंग काऊचचा तो भयंकर प्रसंग

Ankita Lokhande :  सिनेसृष्टी आणि कास्टिंग काऊच या गोष्टी अनेकदा कानावर पडत असतात. काही अभिनेत्रींनी या बाबतीतले आपले भयंकर अनुभव प्रेक्षकांसोबत विविध माध्यमातून अनेकदा शेअर केले आहेत. अभिनेत्री अंकिता लोखंडेलाही (Anika Lokhande) दोन वेळेस कास्टिंग काऊच सारख्या प्रकाराला सामोरे जावे लागले होते. दाक्षिणात्य चित्रपटाच्या वेळी तिला हा अनुभव आला होता. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

The Kerala Story OTT Release : अखेर 'द केरला स्टोरी' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज; जाणून घ्या कुठं आणि कधी पाहता येणार?

The Kerala Story OTT  Release : सुदीप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा चित्रपट अखेर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित (The Kerala Story OTT Release) होणार आहे. काही काळापूर्वी कोणताही OTT प्लॅटफॉर्म हा चित्रपट प्रदर्शित करण्यास तयार नसल्याचे वृत्त होते. आता प्रेक्षकांची ही प्रतीक्षा अखेर संपणार असून आता हा चित्रपट याच महिन्यात डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Yash Raj Films : यशराज फिल्मस् देणार नव्या चेहऱ्याला संधी; अनन्या पांडेसोबत आहे स्पेशल नातं

Ahaan Panday debut from  Yash Raj Films :   यशराज फिल्मस् आता आपल्या आगामी चित्रपटातून आणखी एका नव्या चेहऱ्याला संधी देणार आहेत. आशिकी-2 चा दिग्दर्शक मोहित सुरी (Mohit Suri) या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. दिग्दर्शक-निर्माते आदित्य चोप्रा (Aditya Chopra) यांनी या अभिनेत्याला ग्रुम केले असून अनन्या पांडेसोबत (Ananya Panday) त्याचे स्पेशल नातं आहे. अहान पांडे हा अभिनेता 'यशराज'च्या चित्रपटातून बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर  पदार्पण करणार आहे. अहान हा अनन्याचा चुलत भाऊ आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Super Fast | विधानसभा निवडणुकीच्या बातम्या सुपरफास्ट एका क्लिकवरAjit Pawar Malik Rally | सना मलिक, नवाब मलिकांच्या रॅलीत अजित पवारांची हजेरीABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 07 November 2024Devendra Fadnavis Nanded Speech : 5 वर्षात 25 लाख तरुणांना नोकऱ्या देणार, फडणवीसांची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Embed widget