एक्स्प्लोर

Sara Kahi Tichyasathi : 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेबाबत झी मराठीचा मोठा निर्णय; दिली मोठी अपडेट

Sara Kahi Tichyasathi : सध्या लोकप्रिय असणाऱ्या सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या वेळेत आता नवी मालिका सुरू होणार आहे.

Sara Kahi Tichyasathi :  छोट्या पडद्यावर (Small Screen) सध्या टीआरपीसाठी चांगलीच स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच टीव्ही चॅनेल्स आता आक्रमक रणनीती आखत असल्याचे दिसत आहे. टीआरपीमध्ये (TRP) पहिले स्थान मिळवण्यासाठी झी मराठीकडून आता नव्या मालिका सुरू करण्यात येत असून सध्या सुरू असलेल्या मालिकांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या लोकप्रिय असणाऱ्या 'सारं काही तिच्यासाठी' (Sara Kahi Tichyasathi) या मालिकेच्या वेळेत आता  नवी मालिका  सुरू होणार आहे. तर, सारं काही तिच्यासाठीच्या वेळेबाबत 'झी मराठी'ने मोठा निर्णय घेतला.  

काही दिवसांपूर्वीच 'झी मराठी'ने ‘पारू’ आणि ‘शिवा’ या दोन नव्या मालिकांची घोषणा केली होती. या दोन्ही मालिका येत्या 12 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे या मालिका सुरू होताना सध्या सुरू असलेल्या मालिकांचे काय होणार,  असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. आता झी मराठीने काही अपडेट्स दिले आहेत. सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या वेळी आता पारो ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अभिनेत्री शरयू सोनावणे आणि अभिनेता प्रसाद जवादे यांची मुख्य भूमिका असलेली ‘पारु’ मालिका संध्याकाळी 7.30 वाजता प्रसारित केली जाणार आहे.

'सारं काही तिच्या'साठी मालिकेचे काय होणार?

‘सारं काही तिच्यासाठी’ ही मालिका संध्याकाळी 7.30 वाजता प्रसारीत केली जाते. परंतु, 'पारो' या नव्या मालिकेमुळे झी मराठीने 12 फेब्रुवारीपासून या मालिकेची वेळ बदलली आहे. आता खुशबू तावडेची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका सोमवारी ते शनिवार रात्री 8.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठीने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेत खुशबू तावडे, अशोक शिंदे, दक्षता जोईल, रुची कदम, सिद्धिरूपा करमरकर, शशिकांत केरकर, वैशाली भोसले, अभिषेक गावकर, रागिणी सामंत, नीरज गोस्वामी आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

'झी मराठी'वर नव्या मालिकांचा रतीब

'झी मराठी' वाहिनीवर 'पारु’ आणि ‘शिवा’ या दोन मालिकांव्यतिरिक्त लवकरच ‘जगद्धात्री’, ‘पुन्हा कर्तव्य आहे’, ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिका सुरू होणार आहेत.  

इतर संबंधित बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Sanchita Ugale Ends Life: संचिता उगलेच्या फोनमध्ये नक्की काय सापडलं? डॉक्टरांना चॅटमध्ये म्हणाली, 'लोक मला घाबरतात, गेले 6 महिने..'
संचिता उगलेच्या फोनमध्ये नक्की काय सापडलं? डॉक्टरांना चॅटमध्ये म्हणाली, 'लोक मला घाबरतात, गेले 6 महिने..'
Sanchita Ugale Co Star Ujjawal Sharma: लिव्ह-इनमध्ये होती संचिता उगले? को-अॅक्टरनं कुणालाही माहीत नव्हतं 'ते' सांगितलं, म्हणाला, 'ती Ex मुळे टेन्शनमध्ये होती...'
लिव्ह-इनमध्ये होती संचिता उगले? को-अॅक्टरनं कुणालाही माहीत नव्हतं 'ते' सांगितलं, म्हणाला, 'ती Ex मुळे टेन्शनमध्ये होती...'
Sanchita Ugale TV Actress Last Rites: 'संचू उठ ना गं... मला आई म्हण ना...'; निपचित पडलेल्या लेकीचं पार्थिव पाहून माऊलीचा आक्रोश, संचिता उगलेच्या अंत्यसंस्कारावेळचा काळीज चिरणारा VIDEO व्हायरल
'संचू उठ ना गं... मला आई म्हण ना...'; निपचित पडलेल्या लेकीचं पार्थिव पाहून माऊलीचा आक्रोश, संचिता उगलेच्या अंत्यसंस्कारावेळचा काळीज चिरणारा VIDEO व्हायरल
Sanchita Ugale TV Actress Aanchal Khurana: संचिता उगलेनं टोकाचं पाऊल उचललं, टेलिव्हिजन अभिनेत्रीनं इंडस्ट्रीचं सत्य सर्वांसमोर आणलं, म्हणाली, 'कलाकारांना गुलामासारखं...'
संचिता उगलेनं टोकाचं पाऊल उचललं, टेलिव्हिजन अभिनेत्रीनं इंडस्ट्रीचं सत्य सर्वांसमोर आणलं, म्हणाली, 'कलाकारांना गुलामासारखं...'

व्हिडीओ

BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report
Opration Tiger : खासदार वाढले तरी ऑपरेशन टायगर सुरूच; शिंदेंचं अंतिम लक्ष्य काय? | Special Report
Operation Tiger Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ऑपरेशन फत्ते की ठाकरेंकडे पत्ते? | Special Report
Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yes Bank Share Price : 'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
HCC Share Price : 30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
Shivsena : ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
Prince Yadav: प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
Weather Update: जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
Embed widget