एक्स्प्लोर

अजानबद्दलच्या ट्वीटनंतर सोनू निगमचा माफीनामा

मुंबई : "मी मुस्लीमविरोधी नाही. फक्त अजानबाबत बोललो नव्हतो तर मंदिरं, गुरुद्वारांच्या लाऊडस्पीकरबद्दलही बोललो. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफ करा," असं म्हणत गायक सोनू निगमने अजानप्रकरणी माफी मागितली. 'मी मुस्लीम नाही आणि तरीही मला अजानच्या आवाजामुळे झोपेतून उठावं लागतं. भारतातील जबरदस्तीची ही धर्मिकता कधी संपेल?', असा सवाल सोनू निगमने ट्विटरवर केला होता. सोनू निगमच्या अजानसंदर्भातील ट्वीटनंतर मुस्लीम कट्टरतावाद्यांनी त्याच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. त्यानंतर आज सोनू निगमने पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. अजानबद्दलच्या ट्वीटनंतर सोनू निगमला एका मौलानाने टक्कल करुन फिरवण्याची धमकी दिली होती. त्यानंतर सोनू निगम स्वत: आपल्या डोक्यावरचे केस कापून माध्यमांसमोर हजर झाला. Sonu_Nigam सोनू म्हणाला की, "मी एका सामाजिक प्रश्नाबद्दल बोललो, धार्मिक नाही. माझ्यासाठी सर्व धर्म समान आहेत. मी मोहम्मद रफी यांना वडील मानलं आहे. माझा ड्रायव्हर मुस्लीम आहे. जे लोक मला मुस्लीमविरोधी बोलत आहे, तर तो माझा नाही त्यांचा प्रॉब्लेम आहे. लाऊडस्पीकर ही धार्मिक गरज नाही. माझ्यामते, लाऊडस्पीकर गुंडगिरी आहे. धर्माच्या नावावर लोक दारु पिऊन नाचतात ही गुंडगिरीच आहे. मी स्वत:ला धर्मनिरपेक्ष समजतो. माझी चूक असेल तर मला माफ करा. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. मला माझं मत मत मांडण्याचा अधिकार आहे तसा तुम्हालाही माझं मतं आवडलं नाही ते सांगण्याचा अधिकार आहे. ट्विटरवर एखाद्याला लिहायचं असेल तर कमी शब्दात लिहावं लागतं. त्यामुळेच मी मोहम्मद साहेब लिहिलं नाही. मंदिरात आरती गरजेची आहे, लाऊडस्पीकर नाही. मी पहिला देशाचा नागरिक आहे, त्यानंतर कलाकार आहे. पण माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला." संबंधित बातम्या मशिदींवरील भोंग्यांमुळे माझी झोपमोड का? : सोनू निगम 'अजान जरुरी, लाऊडस्पीकर नाही', सोनू निगमच्या ट्वीटवर अहमद पटेलांचं वक्तव्य
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chandgad Vidhan Sabha : तीन बंडखोर अन् कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात! चंदगडच्या बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
तीन बंडखोर अन् कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात! चंदगडच्या बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
Shrinivas Pawar : बारामतीत शेवटच्या क्षणी हायव्होल्टेज ड्रामा! युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरूमवर छापा, श्रीनिवास पवार म्हणाले...
बारामतीत शेवटच्या क्षणी हायव्होल्टेज ड्रामा! युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरूमवर छापा, श्रीनिवास पवार म्हणाले...
अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
पॅरिसला चाललेलं आंतरराष्ट्रीय विमान पायलटने जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
पॅरिसला चाललेलं आंतरराष्ट्रीय विमान पायलटने जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Baramati : Shrinivas Pawar यांच्या शरयू मोटर शोरुमध्ये सर्च ऑपरेशन,तपासणीत काही न आढळल्याची माहितीCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 19 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaVidhansabha Election 2024 :  मालिकांमधून छुप्या पद्धतीने प्रचाराचा शिंदे गटावर आरोपPune Flex :  ब्रीद वाक्यांचा वापर करत पुण्यात फ्लेक्सची उभारणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandgad Vidhan Sabha : तीन बंडखोर अन् कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात! चंदगडच्या बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
तीन बंडखोर अन् कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात! चंदगडच्या बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
Shrinivas Pawar : बारामतीत शेवटच्या क्षणी हायव्होल्टेज ड्रामा! युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरूमवर छापा, श्रीनिवास पवार म्हणाले...
बारामतीत शेवटच्या क्षणी हायव्होल्टेज ड्रामा! युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरूमवर छापा, श्रीनिवास पवार म्हणाले...
अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
पॅरिसला चाललेलं आंतरराष्ट्रीय विमान पायलटने जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
पॅरिसला चाललेलं आंतरराष्ट्रीय विमान पायलटने जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
Raj Thackeray Vs Uddhav Thackeray: तुमच्या घरात सुनेला जाच होतो वाटतं; उद्धव ठाकरेंना खाष्ट सासू म्हणणाऱ्या राज ठाकरेंना किशोरी पेडणेकरांनी सुनावलं
अमितच्या बायकोशी शर्मिला ठाकरे खाष्ट सासूप्रमाणे वागतात का? किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंवर बोचरा वार
Vinod Tawde: विनोद तावडे 5 कोटी घेऊन आले, दोन डायऱ्याही सापडल्याचा आरोप; विरारमध्ये बविआ-भाजपचा राडा
विनोद तावडे 5 कोटी घेऊन आले, दोन डायऱ्याही सापडल्याचा आरोप; विरारमध्ये बविआ-भाजपचा राडा
Anil Deshmukh Attack: 10 किलोचा दगड 20 फुटांवरुन कसा पडला? अनिल देशमुखांच्या गाडीचा स्पीडही कमी; भाजपच्या नेत्याला वेगळाच संशय
अनिल देशमुखांचा 'तो' बॉडीगार्ड, 10 किलोंचा दगड; भाजप नेत्याला हल्ल्याबाबत वेगळाच संशय
Trending : मिटिंगला आले नाही म्हणून बॉसने करिअरवर वरवंटा फिरवला, एका फटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
ऑफिस मिटिंग जॉईन केली नाही म्हणून बॉसचं डोकं फिरलं, एका झटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
Embed widget