एक्स्प्लोर

'बडे साहब'च्या चेहऱ्यावरुन पडदा उठला; धुरंधर 2मध्ये इमरान हाश्मी झळकणार? सत्य काय?

Emraan Hashmi Linked to Dhurandhar 2 Sequel: बडे साहबच्या भूमिकेबाबत इमरान हाश्मीचे नाव समोर. व्हायरल पोस्टटचं नेमकं सत्य काय?

Emraan Hashmi Linked to Dhurandhar 2 Sequel: बडे साहबच्या भूमिकेबाबत इमरान हाश्मीचे नाव समोर. व्हायरल पोस्टटचं नेमकं सत्य काय?

Emraan Hashmi Linked to Dhurandhar 2 Sequel

1/8
Is Emraan Hashmi playing Bade Sahab in Dhurandhar 2: धुरंधर चित्रपटप्रेमी आता धुरंधर चित्रपटाच्या सिक्वेलच्या प्रतिक्षेत आहेत. धुरंधर 2 हा चित्रपट 19 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  दरम्यान, धुरंधरमधील बडे साहब नक्की  आहे तरी कोण? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. बडे  साहब     नक्की आहे तरी कोण? याबाबत एक मोठा दावा करण्यात आला आहे.

2/8
धुरंधरमधील बडे साहब हा दुसरा तिसरा नसून कुणी नसून अभिनेता इमरान हाश्मी असल्याचं बोललं जात आहे.
धुरंधरमधील बडे साहब हा दुसरा तिसरा नसून कुणी नसून अभिनेता इमरान हाश्मी असल्याचं बोललं जात आहे.
3/8
letterboxd पेजवर धुरंधरच्या सिक्वेलच्या कास्टबाबत माहिती देण्यात आली आहे.  याचा स्क्रीनशॉट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात इमरान हाश्मी याचं नाव आहे.
letterboxd पेजवर धुरंधरच्या सिक्वेलच्या कास्टबाबत माहिती देण्यात आली आहे. याचा स्क्रीनशॉट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात इमरान हाश्मी याचं नाव आहे.
4/8
अनेकांनी असा दावा केला आहे की, या चित्रपटात बडे साहबची भूमिका इमरान हाश्मी साकारणार आहे. पण काहींनी हा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे.  काही नेटकऱ्यांनी हा स्क्रीनशॉट एडिट केल्याचं म्हटलं आहे.
अनेकांनी असा दावा केला आहे की, या चित्रपटात बडे साहबची भूमिका इमरान हाश्मी साकारणार आहे. पण काहींनी हा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. काही नेटकऱ्यांनी हा स्क्रीनशॉट एडिट केल्याचं म्हटलं आहे.
5/8
व्हायरल पोस्टमध्ये इमरान हाश्मीचे नाव शेवटी आहे. परंतु, जेव्हा वेबसाइट तपासली, तेव्हा कलाकारांमध्ये इमरान हाश्मीचे नाव नव्हते.
व्हायरल पोस्टमध्ये इमरान हाश्मीचे नाव शेवटी आहे. परंतु, जेव्हा वेबसाइट तपासली, तेव्हा कलाकारांमध्ये इमरान हाश्मीचे नाव नव्हते.
6/8
ही व्हायरल पोस्ट कुणीतरी एडिट केली असल्याचं बोललं जात आहे.     फॅनने बनावट पेज तयार करुन ही पोस्ट व्हायरल केली असल्याचं बोललं जात आहे.
ही व्हायरल पोस्ट कुणीतरी एडिट केली असल्याचं बोललं जात आहे. फॅनने बनावट पेज तयार करुन ही पोस्ट व्हायरल केली असल्याचं बोललं जात आहे.
7/8
दरम्यान, निर्मात्यांनी अद्याप इमरान हाश्मी किंवा बडे साहब या पात्राबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा निवेदन जारी केलेले नाही.
दरम्यान, निर्मात्यांनी अद्याप इमरान हाश्मी किंवा बडे साहब या पात्राबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा निवेदन जारी केलेले नाही.
8/8
धुरंधरच्या सिक्वेलमध्ये नेमके कोणते नवीन पात्र झळकणार? हे लवकरच उघड होईल.
धुरंधरच्या सिक्वेलमध्ये नेमके कोणते नवीन पात्र झळकणार? हे लवकरच उघड होईल.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actor Post On Tukaram Mundhe Transfer: तुकाराम मुंढेंच्या बदलीवरून बॉलिवूड अभिनेत्याची थेट मुख्यमंत्री फडणवीसांना पोस्ट; म्हणाले ...
तुकाराम मुंढेंच्या बदलीवरून बॉलिवूड अभिनेत्याची थेट मुख्यमंत्री फडणवीसांना पोस्ट; म्हणाले ...
Monday Box Office Collection: सोमवारी कोणत्या सिनेमाने मारली बाजी? 'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; जाणून घ्या मंडे कलेक्शन
सोमवारी कोणत्या सिनेमाने मारली बाजी? 'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; जाणून घ्या मंडे कलेक्शन
Surbhi Chandna On Pregnancy: 'मला एग फ्रीज करायचे नाहीत...'; प्रसिद्ध अभिनेत्रीनं स्पष्ट केलं मत, स्वतःच्याच बहिणीचं उदाहरण देत म्हणाली...
'मला एग फ्रीज करायचे नाहीत...'; प्रसिद्ध अभिनेत्रीनं स्पष्ट केलं मत, स्वतःच्याच बहिणीचं उदाहरण देत म्हणाली...
Manoj Muntashir On A. R. Rahman Controversial Statement: 'छावा' प्रपोगंडा फिल्म म्हणणाऱ्या ए. आर. रहमान यांना प्रसिद्ध लेखकानं सुनावलं; म्हणाले, 'काम मिळत नसेल तर...'
'छावा' प्रपोगंडा फिल्म म्हणणाऱ्या ए. आर. रहमान यांना प्रसिद्ध लेखकानं सुनावलं; म्हणाले, 'काम मिळत नसेल तर...'

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'?  Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Embed widget