एक्स्प्लोर

Singham Re-Release : Singham Again च्या रिलीजपूर्वी रोहित शेट्टीची चाहत्यांना मोठी भेट, सिंघम पुन्हा मोठ्या पडद्यावर; चाहते म्हणाले, 'आम्ही याचीच वाट पाहत होतो'

Singham in Theatre : 2011 मध्ये आलेला अजय देवगणचा 'सिंघम' चित्रपट आता पुन्हा एकदा 18 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहात पाहता येणार आहे.

Singham Movie Re-Release in Theatre : दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या कॉप युनिव्हर्समधील 'सिंघम अगेन' हा आगामी चित्रपट सध्या चर्चेत आहे. अजय देवगण, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण यांच्या सिंघम अगेन या मल्टीस्टारर चित्रपटाचा ट्रेलर अलिकडे रिलीज करण्यात आला आहे. बहुचर्चित आणि बहुचर्चित सिंघम अगेन चित्रपट 1 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सिंघम अगेन चित्रपट प्रदर्शित होण्याआधी दिग्दर्शक रोहित शेट्टीने चाहत्यांना मोठी भेट दिली आहे. 'सिंघम अगेन' आधी 'सिंघम' चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.

सिंघम अगेन आधी रोहित शेट्टीची चाहत्यांना मोठी भेट

'सिंघम अगेन' चित्रपट प्रदर्शित होण्याआधी रोहित शेट्टीने मोठी घोषणा केली आहे. 'सिंघम' चित्रपट थिएटरमध्ये रि-रिलीज करण्यात येणार आहे. 2011 साली आलेला सिंघम चित्रट रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधील पहिला चित्रपट आहे. या चित्रपटामुळे रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांना स्टारडम मिळाला आणि यामुळे त्यांची चाहत्यांच्या मनात वेगळी ओळखही निर्माण झाली. आता 2011 मध्ये आलेला 'सिंघम' चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

बाजीराव सिंघम 'या' दिवशी पुन्हा थिएटरमध्ये

रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधील सिंघम चित्रपटाची पुढची फ्रेंचायझी सिंघम अगेन गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर सिंघम अगेन चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, रणवीर सिंह, करीना कपूर, दीपिका पदुकोण महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आता रिलीजपूर्वीच रोहित शेट्टीने चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे. रोहितने इंस्टाग्रामवर याची घोषणा केली आहे.

सिंघम चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार

सिंघम अगेनच्या रिलीजपूर्वी सिंघम पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. रोहितने सिंघम चित्रपटाचे एक मोशन पोस्टर शेअर केले आहे. सिंघम चित्रपट 18 ऑक्टोबरला पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या पोस्टमध्ये रोहित शेट्टीने कॅप्शनमध्ये लिहिले, "तो दिवाळीला पूर्ण ताकदीनिशी येण्यापूर्वी! त्याची शक्ती पुन्हा अनुभवा. सिंघम अगेन आधी सिंघम पुन्हा पाहा! सिंघम 18 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित होत आहे".

View this post on Instagram
 
A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Singham Again : 'सिंघम अगेन'च्या ट्रेलरमुळे दीपिका पदुकोण ट्रोल, अर्जून कपूरवरही भडकले प्रेक्षक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
Nandurbar Crime : कौटुंबिक वाद विकोपाला... नातवानेच काढला आजोबांचा काटा, नंदुरबार हादरलं!
कौटुंबिक वाद विकोपाला... नातवानेच काढला आजोबांचा काटा, नंदुरबार हादरलं!
BMC Election 2025: शेवटचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्लॅन, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांना सक्रिय करणार
शेवटचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्लॅन, BMC निवडणुकीत जुन्या मोहऱ्यांना सक्रिय करणार
मुंबईकरांना कपाटातील स्वेटर बाहेर काढावेच लागले, 9 वर्षातील सर्वात कमी तापमान; निफाडमध्ये हाडं गोठवणारी थंडी
मुंबईकरांना कपाटातील स्वेटर बाहेर काढावेच लागले, 9 वर्षातील सर्वात कमी तापमान; निफाडमध्ये हाडं गोठवणारी थंडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Devendra Fadanavis : कोपर्डीतील पिडितेच्या बहिणीच्या लग्नाला फडणवीसांची हजेरी; दिलेला शब्द पाळला9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :9 डिसेंबर 2024: ABP MAJHAAbu Muhammad al Jolani Damascus : सिरीयाचे बंडखोर अबू मोहम्मद अल - जोलनी राजधानी दमास्कसमध्ये दाखलABP Majha Headlines :  9 AM : 9 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
Nandurbar Crime : कौटुंबिक वाद विकोपाला... नातवानेच काढला आजोबांचा काटा, नंदुरबार हादरलं!
कौटुंबिक वाद विकोपाला... नातवानेच काढला आजोबांचा काटा, नंदुरबार हादरलं!
BMC Election 2025: शेवटचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्लॅन, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांना सक्रिय करणार
शेवटचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्लॅन, BMC निवडणुकीत जुन्या मोहऱ्यांना सक्रिय करणार
मुंबईकरांना कपाटातील स्वेटर बाहेर काढावेच लागले, 9 वर्षातील सर्वात कमी तापमान; निफाडमध्ये हाडं गोठवणारी थंडी
मुंबईकरांना कपाटातील स्वेटर बाहेर काढावेच लागले, 9 वर्षातील सर्वात कमी तापमान; निफाडमध्ये हाडं गोठवणारी थंडी
लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना?
लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना?
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
Maharashtra MLAs oath taking ceremony: स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ, भाजपच्या देवेंद्र कोठेंचा व्हिडीओ व्हायरल
भाजपच्या 'या' आमदाराने स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ
Embed widget