एक्स्प्लोर

Singham Again : 'सिंघम अगेन'च्या ट्रेलरमुळे दीपिका पदुकोण ट्रोल, अर्जून कपूरवरही भडकले प्रेक्षक

Deepika Padukone Trolled : 'सिंघम अगेन' चित्रपटाच्या ट्रेलरमधील दीपिका पदुकोणचा अभिनय पाहून नेटकरी चांगलेच भडकल्याचं दिसत आहे.

Singham Again Release Date : रोहित शेट्टी दिग्दर्शित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिंघम अगेन चित्रपट ट्रेलर अलिकडे रिलीज करण्यात आला आहे. सिंघम अगेन चित्रपट 2024 मधील बिग बजेट चित्रपटांपैकी एक आहे. दिग्गज स्टारकास्ट असलेल्या सिंघम अगेन चित्रपटाचा ग्रँड ट्रेलर लाँच करण्यात आला. जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सिंघम अगेनचा ट्रेलर लाँच करण्यात आला. सिंघम अगेन चित्रपटाची कहाणी रामायणापासून प्रेरित असल्याचं दिसत आहे.

'सिंघम अगेन'च्या ट्रेलरमुळे दीपिका पदुकोण ट्रोल

सिंघम अगेनच्या मोस्ट अवेटेड ट्रेलरमध्ये अजय देवगण, करीना कपूर खान यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. सिंघम अगेन चित्रपटाच्या ट्रेलरमुळे अभिनेत्री दीपिका पदुकोण प्रेक्षक भडकले आहेत. सिंघम अगेनच्या ट्रेलरमधील दीपिकाचा अभिनय पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. आतापर्यंत या चित्रपटाच्या ट्रेलरला सर्व बाजूंनी संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावरील काही नेटिझन्सने दीपिका पदुकोणच्या अभिनयावर टीका केली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत पण दीपिकाच्या भूमिकेने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दीपिका अभिनय आणि फेक ॲक्सेंटमुळे ट्रोलच्या निशाण्यावर आली आहे.

ओव्हर ॲक्टिंग आणि फेक अक्सेंटमुळे प्रेक्षक भडकले

रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये आता दीपिका पदुकोणची एन्ट्री पाहायला मिळणार आहे. आगामी सिंघम अगेन चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण शक्ती शेट्टी या पोलिसाच्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. दीपिका पदुकोणला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पण, चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहत्यांची निराशा झाली आहे. शक्ती शेट्टीच्या भूमिकेत दीपिका ओव्हर ॲक्टिंग आणि फेक अक्सेंट वापरत असल्यामुळे तिची भूमिका कमकुवत दिसत होती, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. 

सिंघम अगेन चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर पाहा

View this post on Instagram
 
A post shared by दीपिका पादुकोण (@deepikapadukone)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Happy Birthday Amitabh Bachchan : अमिताभ आणि रेखाचं नातं, 70 च्या दशकातील अधुरी प्रेमकहाणी; कसं आणि कुठे फुललं दोघांचं प्रेम?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amravati News : मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
Nashik News : आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Walmik Karad : काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitin Gadkari Speech Shirdi : शिवशाही स्थापन करण्यासाठीच जनतेनं अभूतपूर्व यश दिलं : नितीन गडकरीEknath Shinde Sports Car : एकनाथ शिंदेंना शेजारी बसवून गौतम सिंघानियांनी मारली ड्रिफ्ट | VIDEOEknath Shinde Sports Car : सिंघानियांनी गरगर कार फिरवली..एकनाथ शिंदे म्हणाले, मला भीती वाटते!Thane Eknath Shinde At Raymond vintage Car Exhibition : एकनाथ शिंदे यांनी अनुभवलं कार ड्रिफ्टिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati News : मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
Nashik News : आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Walmik Karad : काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
Mumbai Police : मुन्नाभाई MBBS स्टाईलनं कॉपी करायला गेला अन् हाती बेड्या पडल्या, मुंबई पोलिसांकडून  तरुणाला अटक
मुंबई पोलिसांकडून 'मुन्नाभाई MBBS' चा गेम, तरुणाला लेखी परीक्षेत हायटेक कॉपी करणं भोवलं, थेट तुरुंगात टाकलं
सरकार येऊनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं, चंद्रशेखर बावनकुळेचं वक्तव्य
सरकार येऊनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं, चंद्रशेखर बावनकुळेचं वक्तव्य
Bangladesh Squad Champions Trophy : बोर्डाचा कठोर निर्णय! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून माजी कर्णधाराचा पत्ता कट; जाणून घ्या संपूर्ण टीम
बोर्डाचा कठोर निर्णय! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून माजी कर्णधाराचा पत्ता कट; जाणून घ्या संपूर्ण टीम
दादा अख्खा महाराष्ट्र म्हणतोय, चुकीचं घडलंय, चुकीचा पायंडा मांडू नका, विषवल्ली मोडण्यासाठी प्रखर भूमिका घ्या; विजय बापू शिवतारेंच्या दादांवर फैरींवर फैरी!
दादा अख्खा महाराष्ट्र म्हणतोय, चुकीचा पायंडा मांडू नका, विषवल्ली मोडण्यासाठी प्रखर भूमिका घ्या; विजय बापू शिवतारेंच्या फैरींवर फैरी!
Embed widget