एक्स्प्लोर

Shriya Pilgaonkar : ताजा खबर! सचिन पिळगावकरांची लेक साकारणार सेक्स वर्करची भूमिका

Shriya Pilgaonkar : अभिनेत्री श्रिया पिळगावकरची 'ताजा खबर' ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shriya Pilgaonkar : 'क्रॅकडाऊन' (Crackdown),'द ब्रोकन न्यूज' (The Broken News) आणि गिल्टी माइंड्स' (Guilty Minds) अशा दमदार वेबसीरिजच्या माध्यमातून सचिन पिळगावकरांची (Sachin Pilgaonkar) लेक अर्थात श्रिया पिळगावकर (Shriya Pilgaonkar) घराघरांत पोहोचली आहे. आता पुन्हा एकदा श्रिया 'ताजा खबर' (Taaza Khabar) या वेबसीरिजमुळे चर्चेत आली आहे. 

'ताजा खबर' या वेबसीरिजच्या माध्यमातून श्रिया लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरिजमध्ये ती सेक्स वर्करच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर आऊट झाला आहे. श्रियाची ही भूमिका नक्कीच वेगळी ठरणार याचा ट्रेलरवरुन अंदाज येत आहे.

श्रिया पिळगावकरची 'ताजा खबर' ही वेबसीरिज डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. येत्या 6 जानेवारीला ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून आता श्रियाच्या चाहत्यांना या सीरिजची उत्सुकता लागली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shriya Pilgaonkar (@shriya.pilgaonkar)

सेक्स वर्करच्या भूमिकेबद्दल श्रिया म्हणाली,"ताजा खबर' या वेबसीरिजबद्दल मी खूप उत्सुक आहे. या वेबसीरिजच्या माध्यमातून कधीही न केलेली भूमिका मला करायला मिळाली आहे. आजवर मी अनेक भूमिका साकारल्या आहेत. पण या भूमिकेचा अनुभव वेगळा आहे". 

श्रिया पिळगावकरसह या सीरिजमध्ये युट्यूब स्टार भुवन बाम, प्रथमेश परब, देवेन भोजनी, नित्या माथुर, अतिशा नाईक, शिल्पा शुक्ला हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'जादू की चमत्कार, धोका की विश्वास, वरदान की शाप? पाहा वस्याची अनोखी कहाणी, अशा कॅप्शन देत श्रियाने या वेबसीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

संबंधित बातम्या

IMDb Top Indian Web Series: 'पंचायत' ते 'दिल्ली क्राइम'; 2022 च्या टॉप 10 वेब सीरीजची यादी IMDb कडून जाहीर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Embed widget