एक्स्प्लोर

Exclusive | तब्बल 5 ड्रग्ज डीलर्सला ओळख होता शौविक चक्रवर्ती; भावाच्या व्हॉट्सअॅप चॅटमुळे रिया अडचणीत

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज अँगल समोर आल्यापासून बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. अशातच आता रियाचा भाऊ शौविक आणि त्याच्या मित्राचं व्हॉट्सअॅप चॅट समोर आलं आहे.

मुंबई : एबीपी माझाच्या हाती शौविक आणि त्याच्या मित्रामध्ये झालेल्या व्हॉट्सअॅप चॅट लागले आहे. या चॅट्समध्ये शौविकचे ड्रग्सच्या जगाशी निकटचे कनेक्शन स्पष्टपणे दिसून येत आहे. हे कनेक्शन फक्त शौविक नाही तर रियालाही अडचणीत आणारे आहेत. कारण या चॅटमध्ये ज्या लोकांची नावं शौविक घेत आहे, ते ड्रग पेडलर रियाच्या संपर्कात असल्याच ही कळतयं. व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारे एनसीबीने झैद आणि बासित नावाच्या दोन ड्रग डिलर्सला पकडले आहे.

शौविकचे हे चॅट 10 ऑक्टोबर 2019 रोजीचं आहे. यामध्ये शौविकचा मित्र त्याला ड्रग्जसाठी मदत मागतो आणि शौविक त्याला एक-दोन नव्हे तर 5 ड्रग डीलरचे नंबर देतो आणि तो सापडला नाही तर तो स्वत: व्यवस्था करू शकतो या बद्दल ही बोलतो.

रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्तीचं मित्रासोबतचं व्हॉट्सअॅप चॅट :

शौविकचा मित्र एन : एक मदत पाहीजे मित्रा. आवश्यक आहे. शौविक - बोल मित्रा शौविक - पेपर कसा होता एन - पेपर चांगला होता एन - मित्रा मला हे आत्ता हवे आहे यार, माझा डीलर नाटक करतोय. पेपर चांगला होता, फक्त वेगाकडे लक्ष दिले पाहिजे. शौविक - मित्रा हैश आहे? विचारतो थांब एन - ठीक आहे मित्रा शौविक - आज किंवा उद्या कधी हवी आहे? एन- आता मिळाल तर एकत्र ओढू शौविक - उद्या मित्रा, मी सध्या शहरात आहे. माझ्या डीलरशी बोल आणि सांग तू आता कुठे आहेस? घरी? एन - हाहा, ठीक आहे मित्रा, मी खारमध्ये आहे, तो जिथे म्हणेल तिथे जाईन. समस्या नाही. शौविक - ठीक आहे मित्रा, मला 5 मिनिटे दे. एन - ओके मित्रा शौविक - माझा डिलर सध्या उपलब्ध नाही. पण माझा एक मित्र मला काही नंबर पाठवत आहे. BUD होईल, चांगला माल आहे?? एन - जाईल मित्रा. मला माहित नाही की, शहरातील या डीलर्सचे काय चालले आहे. शौविक - जर तुला घाई नसेल तर मी उद्या तुला एक चांगला हॅश घेऊन येतो. आत्ता मी BUD चे नंबर पाठवतो. एन - BUD किती? शोविक - 2 ते अडीच हजारांच्या दरम्यान एन - ओके, मी थांबतो मग शोविक - ठीक आहे, मी काही नंबर पाठवतो.

यानंतर, शौविक आपल्या मित्राला दोन ड्रग डीलरचे नंबर आणि ड्रग्ज घेण्याकरिता कोड शब्द देखील सांगतो

Exclusive | तब्बल 5 ड्रग्ज डीलर्सला ओळख होता शौविक चक्रवर्ती; भावाच्या व्हॉट्सअॅप चॅटमुळे रिया अडचणीत Exclusive | तब्बल 5 ड्रग्ज डीलर्सला ओळख होता शौविक चक्रवर्ती; भावाच्या व्हॉट्सअॅप चॅटमुळे रिया अडचणीत

शौविक - करमजीत (केजे), राज हे दोन व्यापारी आहेत. सूर्यदीपचे नाव वापर एन - कॉल का मेसेज करु शौविक - कॉल कर, जर हे दोन फोन उचलले नाहीत तर मला सांगा मी इतर काही लोकांशी बोलतो. एन - ठीक आहे मित्रा शौविक - हॅशेसबद्दल विचारत आहे. एन - ठीक आहे, केजे फोन घेत नाहीये, मी राजला कॉल करतो. शौविक - राजशी बोल, नाहीतर मी दुसर्‍या कुणाशी बोलतो. एन - राजचा परत कॉल आला, तो कोणालातरी पाठवत आहे. काम होईल. शौविक - हो भाई काम होईल. राज तुला माल पोहोचवेल. एन - धन्यवाद मित्रा. शौविक - हे शेन फ्लेचर, झैद बीयू, दोघेही BUD पुरवतात. जर काही केले नाही तर. बासितच नाव घे BUD साठी. एन - ठीक आहे मित्रा, तो माल देतोय. मी अंधेरीला जात आहे. माल उचलायला. शौविक - ठीक आहे मित्र

चॅटमधून हे स्पष्ट झाले आहे की, ड्रग्ज रॅकेट आणि त्यास जोडलेले बरेच लोक शौविकला ओळखतात आणि संपर्कातही असतात. जेव्हा झैद आणि बासित या दोघांचे नाव व्हॉट्सअॅप चॅटमध्ये समोर आले, त्यानंतर दोघांना एनसीबीने अटक केली आणि त्यांची चौकशी केली असता या रॅकेटबद्दल बरीच माहीती मिळाली ज्यांचा तपास एजन्सी करत आहे.

दरम्यान, रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि एक ड्रग्ज सप्लायर यांच्यामधील व्हॉट्सअॅप चॅटमधून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. शौविक आपल्या वडिलांसाठी काही ड्रग्जची मागणी करत होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चॅटमधून असं समोर आलं आहे की, इंद्रजीत यांना आपल्या मुलांच्या सवयींबाबत माहित होतं. एवढचं नाहीतर इंद्रजीत स्वतःही ड्रग्ज घेत होते. सीबीआयने रियाचे वडिल इंद्रजीत चक्रवर्ती यांना चौकशी दरम्यान या चॅटसंदर्भात विचारलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget