एक्स्प्लोर

SSR Case | रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून गौप्यस्फोट; वडिलांसाठी सप्लायरकडून घ्यायचा ड्रग्ज

सीबीआय आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो सध्या सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात चौकशी करत आहेत. अशातच रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि एक ड्रग्ज सप्लायर यांच्यामधील व्हॉट्सअॅप चॅटमधून धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.

मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी दिवसागणिक नवनवे खुलासे होत आहेत. सीबीआय या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. सध्या सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, वडील इंद्रजीत चक्रवर्ती, एक्स मॅनेजर श्रुती मोदी, मित्र सिद्धार्थ पीठानी, स्टाफ मॅनेजर दिपेश सावंत आणि इतर लोकांची चौकशी सीबीआय करत आहे. सध्या याप्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोही तपास करत आहे. याप्रकरणातील ड्रग्ज अँगल तपासण्यात येत असून यासंदर्भात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि एक ड्रग्ज सप्लायर यांच्यामधील व्हॉट्सअॅप चॅटमधून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. शौविक आपल्या वडिलांसाठी काही ड्रग्जची मागणी करत होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चॅटमधून असं समोर आलं आहे की, इंद्रजीत यांना आपल्या मुलांच्या सवयींबाबत माहित होतं. एवढचं नाहीतर इंद्रजीत स्वतःही ड्रग्ज घेत होते. सीबीआयने रियाचे वडिल इंद्रजीत चक्रवर्ती यांना चौकशी दरम्यान या चॅटसंदर्भात विचारलं होतं.

चौकशी दरम्यान संतापले इंद्रजीत चक्रवर्ती

शौविक चक्रवर्तीच्या व्हॉट्सअॅप चॅटसंदर्भात चौकशीसंदर्भात सीबीआयने रिया चक्रवर्तीच्या आई-वडिलांना चौकशीसाठी समन्स पाठवलं होतं. मंगळवारी रियाचे आई-वडिल सीबीआयसमोर चौकशीसाठी हजर झाले होते. त्यावेळी इंद्रजीत चक्रवर्ती यांना या व्हॉट्सअॅप चॅटसंदर्भात विचारण्यात आलं. त्यावेळी ते याबाबत योग्य उत्तरं देऊ शकले नाहीत आणि संतापले. ते मंगळवारी सकाळी जवळपास 11 वाजता सीबीआय चौकशीसाठी हजर झाले होते. सीबीआयने रियाचा भाऊ शौविकची देखील ड्रग्ज अँगलबाबत चौकशी केली.

ड्रग्ज सप्लाय करणारी व्यक्ती आणि शौविक यांच्यातील कनेक्शन

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलवर तपास करणाऱ्या NCB च्या टीमने एका व्यक्तीला अटक केली आहे. NCB ने ज्या व्यक्तीला अटक केली आहे. त्या व्यक्तीचं कनेक्शन रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकसोबत आहे. या व्यक्तीची कसून चौकशी केली जात आहे आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे की, संबंधित व्यक्ती शौविक्या संपर्कात कशी आली? शौविकसुद्धा ड्रग्ज घेत होता का? अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला बुधवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

'करण जोहर चित्रपट माफियांमधील मुख्य आरोपी', कंगनाचा हल्लाबोल, PM मोदींनाही केलं टॅग

सुशांतच्या डिप्रेशनची माहिती बहिणीला होती, सुशांत आणि प्रियंकामधील चॅट समोर!

...म्हणून रिया चक्रवर्तीची मीडिया प्रतिनिधींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: मालेगावमध्ये 75 वर्षांच्या नरामधाचा 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; सहा महिन्यापासून सगळं सुरू, पैसे अन् चॉकलेटचे आमिष, संतापजनक घटना
मालेगावमध्ये 75 वर्षांच्या नरामधाचा 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; सहा महिन्यापासून सगळं सुरू, पैसे अन् चॉकलेटचे आमिष, संतापजनक घटना
Mahendra Dalvi cash video: नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ व्हायरल होताच महेंद्र दळवींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, लाल शर्टमधील 'तो' व्यक्ती...
नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ व्हायरल होताच महेंद्र दळवींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, लाल शर्टमधील 'तो' व्यक्ती...
Gadchiroli Crime: वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत शरीर सुखाची मागणी, कंत्राटी आरोग्य परिचारिकेचं टोकाचं पाऊल; गडचिरोलीच्या मुलचेरातील धक्कादायक प्रकार
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत शरीर सुखाची मागणी, कंत्राटी आरोग्य परिचारिकेचं टोकाचं पाऊल; गडचिरोलीच्या मुलचेरातील धक्कादायक प्रकार
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत

व्हिडीओ

Ambadas Danve on Cash Bomb : पैशांच्या गड्ड्यांसह सत्ताधारी आमदार, दानवेंचा 'कॅश बॉम्ब'
Bharatshet Gogawale On Danveपैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडीओ दानवेंकडून ट्विट,गोगावले म्हणाले..
Ambadas Danve : पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत? अंबादास दानवेंकडून व्हिडीओ ट्विट करत सवाल
Operation Lotus : ऑपरेशन कमळ, शिंदेसेनेत खळबळ? अधिवेशनाचा पहिला दिवस, ठाकरेंचा बॉम्ब Special Report
Vande Mataram Controversy : 'वंदे मातरम', नेहरु आणि राजकारण; मोदींचा हल्लाबोल Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: मालेगावमध्ये 75 वर्षांच्या नरामधाचा 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; सहा महिन्यापासून सगळं सुरू, पैसे अन् चॉकलेटचे आमिष, संतापजनक घटना
मालेगावमध्ये 75 वर्षांच्या नरामधाचा 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; सहा महिन्यापासून सगळं सुरू, पैसे अन् चॉकलेटचे आमिष, संतापजनक घटना
Mahendra Dalvi cash video: नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ व्हायरल होताच महेंद्र दळवींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, लाल शर्टमधील 'तो' व्यक्ती...
नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ व्हायरल होताच महेंद्र दळवींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, लाल शर्टमधील 'तो' व्यक्ती...
Gadchiroli Crime: वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत शरीर सुखाची मागणी, कंत्राटी आरोग्य परिचारिकेचं टोकाचं पाऊल; गडचिरोलीच्या मुलचेरातील धक्कादायक प्रकार
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत शरीर सुखाची मागणी, कंत्राटी आरोग्य परिचारिकेचं टोकाचं पाऊल; गडचिरोलीच्या मुलचेरातील धक्कादायक प्रकार
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Sayali Sanjeev Entry In Politics: तिशी ओलांडलेल्या सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची राजकारणात एन्ट्री? म्हणाली, 'राज साहेबांनी मनसेची...'
तिशी ओलांडलेल्या सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची राजकारणात एन्ट्री? म्हणाली, 'राज साहेबांनी मनसेची...'
Sion Land VHP: राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, सायनमधील सोन्याचा भाव असणारा भूखंड विश्व हिंदू परिषदेला दिला
राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, सायनमधील सोन्याचा भाव असणारा भूखंड विश्व हिंदू परिषदेला दिला
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Embed widget