एक्स्प्लोर

Jawan Box Office Collection : शाहरुखच्या 'जवान'ची मोठी झेप; रिलीजच्या चौथ्या दिवशी केली छप्परफाड कमाई

Jawan : 'जवान' या सिनेमाने रिलीजच्या चौथ्या दिवशी तब्बल 81 कोटींची कमाई केली आहे.

Shah Rukh Khan Jawan Box Office Collection Day 4 : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) या सिनेमाची चाहत्यांमध्ये जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून धमाकेदार कामगिरी करत असलेल्या या सिनेमाने रिलीजच्या चौथ्या दिवशी तर छप्परफाड कमाई केली आहे. तीन दिवसांपेक्षा चौथ्या दिवशी या सिनेमाने सर्वाधिक कमाई केली आहे. 

'जवान'ने चौथ्या दिवशी केली सर्वाधिक कमाई (Jawan Box Office Collection)

सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, 'जवान' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 75 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 53 कोटी, तिसऱ्या दिवशी 77.83 कोटींची कमाई केली आहे. तर रिलीजच्या चौथ्या दिवशी या सिनेमाने तब्बल 81 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच रिलीजच्या चार दिवसांत या सिनेमाने 287.06 कोटींचा गल्ला जमवला आहे. लवकरच हा सिनेमा 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल.

  • पहिला दिवस : 75 कोटी
  • दुसरा दिवस : 53 कोटी
  • तिसरा दिवस : 77.83 कोटी
  • चौथा दिवस : 81 कोटी
  • एकूण कमाई : 287.06 कोटी

शाहरुख खानसाठी 2023 हे वर्ष खूपच खास आहे. त्याच्या 'पठाण' (Pathaan) या सिनेमाने वर्षाच्या सुरुवातीलाच इतिहास रचला आहे. आता त्याचा 'जवान' हा सिनेमा सिनेमागृहात धमाका करत आहे. या सिनेमाचं कथानक, दिग्दर्शन आणि शाहरुखचा अभिनय चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. बॉलिवूडचा बादशाह असणाऱ्या शाहरुखची जगभरात चर्चा आहे. 

शाहरुखच्या 'जवान'चे अनेक सिनेमागृहात हाऊसफुल्ल शो होत आहेत. 'जवान' या सिनेमाने 'पठाण', 'गदर 2' असे या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांना मागे टाकलं आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक एटली कुमारने (Atlee Kumar) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. एकीकडे 'जवान' या सिनेमाचं कौतुक होत आहे तर दुसरीकडे त्याला प्रचंड ट्रोल केलं जातं आहे.
'जवान' या सिनेमात शाहरुख खान (Shah Rukh Khan), दीपिका पदुकोण (Deepika Padukone), विजय सेतुपती (Vijay Sethupathi) आणि नयनतारा (Nayanthara) महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

'जवान'ने केलेले रेकॉर्ड्स (Shah Rukh Khan Jawan Records)

1. शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूडपट आहे. 
2. रिलीजच्या पहिल्या दिवशी 75 कोटींची कमाई करत सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा सिनेमा ठरला.
3. रिलीजच्या पहिल्या तीन दिवसांत या सिनेमाने सर्वाधिक कमाई केली आहे.
4. दाक्षिणात्यपट्टीत सर्वाधिक कमाई करणारा 'जवान'.
5. जगभरात चार दिवसांत केली 384.69 कोटींची कमाई 

संबंधित बातम्या

Jawan Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर शाहरुखचा जलवा! 'जवान' 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde on Beed : बीडमधील तणाव कसा कमी होणार? पंकजा मुंडे म्हणाल्या..Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात याWalmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...Walmik Karad Case : खोटे गुन्हे मागे झालेच पाहिजेत! वाल्मिकसाठी वकिलाची घोषणाबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Embed widget