एक्स्प्लोर

Seema Haider: सीमा हैदर आणि सचिन यांच्या प्रेमकथेवर आधारित असणाऱ्या ‘कराची टू नोएडा’ चं पोस्टर रिलीज; 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका

अमित जानीनं यांनी कराची टू नोएडा (Karachi To Noida) या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन 'चल पडे हैं हम..'  या गाण्याची माहिती दिली आहे.

Seema Haider: पाकिस्तानची   सीमा हैदर (Seema Haider) आणि भारतामधील सचिन  (Sachin Meena) या जोडप्यावर आधारित असणारा ‘कराची टू नोएडा’ (Karachi To Noida) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. 'कराची टू नोएडा' चित्रपटामधील 'चल पडे हैं हम..' हे थीम साँग 20 ऑगस्टला लाँच होणार आहे. नुकतेच  अमित जानीनं यांनी कराची टू नोएडा या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन 'चल पडे हैं हम..'  या गाण्याची माहिती दिली आहे.

अमित जानी (Amit Jani) यांनी ‘कराची टू नोएडा' चित्रपटाचे पोस्टर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'चल पडे हैं हम हे गाणे 20 ऑगस्टला रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक   भरत सिंह आहेत तर चित्रपटाची निर्मिती  अमित जानी यांनी केली आहे. चल पडे हैं हम हे गाणे  गायिका प्रीती सरोज यांनी गायले आहे. या चित्रपटात अभिनेत्री फरहीन फलक प्रमुख भूमिका साकारणार आहेत.' 'कराची टू नोएडा' या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सीमा हैदरचे तीन वेगवेगळे लूक दाखवण्यात आले आहेत.

फरहीन फलक साकारणार प्रमुख भूमिका 

‘कराची टू नोएडा’ या चित्रपटात सीमाची भूमिका मॉडेल फरहीन फालक साकारणार आहे. फरहीन ही याआधी सलमान खानच्या टायगर जिंदा या चित्रपटात  अँकरची भूमिकेत दिसली आहे. जानी फायरफॉक्स प्रॉडक्शन हाऊसतर्फे सीमा हैदर आणि सचिन यांच्या प्रेमकथेवर आधारित असणारा ‘कराची टू नोएडा’  हा चित्रपट बनवला जात आहे. मेरठचे चित्रपट निर्माते अमित जानी हा चित्रपट बनवत आहेत.

सीमा आणि सचिन यांच्या लव्ह स्टोरीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून देशातच नाही तर परदेशात देखील होत आहे.  सीमा आणि सचिन यांची ओळख PUBG या गेमिंग अॅपच्या माध्यमातून झाली. सुरुवातीला त्यांची मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Amit Jani: ‘कराची टू नोएडा’ चं शूटिंग सुरु; सीमा आणि सचिनच्या प्रेमकथेवर चित्रपट बनवणारे अमित जानी म्हणाले, "राज ठाकरेंना सांगू इच्छितो, मी 19 तारखेला मुंबईमध्ये येत आहे."

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
Maharashtrachi Hasya Jatra 8 Years: हसवता हसवता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 8 वर्षे पूर्ण; सेटवर रंगला खास सेलिब्रेशन, PHOTOs
हसवता हसवता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 8 वर्षे पूर्ण; सेटवर रंगला खास सेलिब्रेशन, PHOTOs
Kartik Aaryan Injured: भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी
भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Embed widget