एक्स्प्लोर

Samantha Ruth Prabhu : सामंथा प्रभूकडून चुकून तो प्रायव्हेट फोटो पोस्ट? सोशल मीडियावर चाहते म्हणाले...

Samantha Ruth Prabhu Photo Viral : सामंथा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सामंथाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर चुकून नको तो फोटो शेअर केला.

Samantha Ruth Prabhu Photo Viral :  अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आपल्या अभिनयासह खासगी आयुष्यातील घडामोडींमुळेही चर्चेत असते. सामंथा प्रभू ही  सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. आपल्या नव्या प्रोजेक्टची माहिती देण्यासह ती चाहत्यांसोबत संवादही साधते. मायसोइटिस या आजाराने ग्रस्त असलेल्या सामंथावर उपचार सुरू आहेत. त्यासाठी तिने अभिनयातून ब्रेक घेतला होता. आता सामंथा पुन्हा एकदा चर्चेत आली  आहे. सामंथाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर चुकून नको तो फोटो शेअर केला. त्यावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केल्यावर काही वेळेतच तो फोटो डिलीट करण्यात आला. 

काय होता तो फोटो?

सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये सामंथा ही सेमीन्यूड अवस्थेत बसली होती. सामंथाने हा फोटो काही वेळेतच डिलीट केला. त्यानंतर वाद सुरू झाला. फोटोमध्ये सामंथाचे लॉकेटही दिसत आहे. मात्र, तो फोटो फेक असल्याचाही दावा केला जात आहे. तिच्या चाहत्याकडून तिची बाजू सोशल मीडियावर जोरकसपणे मांडली जात आहे. 

चाहत्यांना आला संताप...

सामंथाने आपल्या इन्स्टा स्टोरीवरून फोटो डिलीट केल्यानंतर तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.एका चाहत्याने लिहिले की आपल्या आजारावर मात करण्याचा प्रयत्न करत असून आरोग्यविषयक जनजागृती वाढवत आहे. तर, काहींनी व्हायरल होणाऱ्या आक्षेपार्ह फोटोवर कोणताही इन्स्टा आयडी नमूद नाही. त्यामुळे फोटो शेअर करणे बंद करा असे एकाने म्हटले. तर, एका युजरने तो फोटो खरा असून मी पाहिला होता. हा फोटो काही वेळेतच डिलीट झाले असल्याचे त्याने म्हटले.एका युजरने म्हटले की, हा फोटो फेक आहे तर सामंथा परिस्थिती हाताळेल आणि खरा असेल तर शेअर करण्याचा मुर्खपणा करू नका.

सामंथाने शेअर केला फोटो...

सामंथाने आपल्या इन्स्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये तिने इन्फ्रारेड सोनाचे फायदे सांगितले आहेत. तिने फोटो शेअर करताना म्हटले की, यामुळे मांसपेशीमध्ये रक्ताभिसरण चांगले होते. मेटाबॉलिझम बूस्ट होते. शरीरातील फॅट्स कमी होतात. शरीराला डिटॉक्सिफाय करतात. 

Samantha Instagram Story: सामंथा ने इंस्टाग्राम स्टोरी पर गलती से शेयर कर दी आपत्तिजनक फोटो, फैंस ने बताया फेक

सामंथाने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला होता. सामंथाने मित्रपरिवारासह आपला वाढदिवस साजरा केला. सामंथा आता कमबॅक करणार असून तिची भूमिका असलेल्या सिटाडेल या वेब सीरिजची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather: ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
Anand Mahindra : पत्नीसोबत वेळ घालवायला आवडतं... आनंद महिंद्रांची 90 तास कामाच्या चर्चेत एंट्री, म्हणाले 10 तासही पुरेसे पण...
40 तास, 70 तास, 90 तास काय 10 तासही पुरेसे पण... आनंद्र महिंद्रा कामाच्या तासांबद्दल काय म्हणाले?
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sthanik Swarajya Sanstha :स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांनंतर Ravindra Chavan प्रदेशाध्यक्ष?Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 12 Jan 2025 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा | 6.30 AM | 12 Jan 2025 | ABP MajhaABP Majha Headlines | 6.30 AM | 12 Jan 2025 | एबीपी माझा हेडलाईन्स | Maharashtra Politics

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather: ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
Anand Mahindra : पत्नीसोबत वेळ घालवायला आवडतं... आनंद महिंद्रांची 90 तास कामाच्या चर्चेत एंट्री, म्हणाले 10 तासही पुरेसे पण...
40 तास, 70 तास, 90 तास काय 10 तासही पुरेसे पण... आनंद्र महिंद्रा कामाच्या तासांबद्दल काय म्हणाले?
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
पुण्यात पोलिसच असुरक्षीत! नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
पुण्यात पोलिसच असुरक्षीत! नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
Embed widget