एक्स्प्लोर

Salman Khan ची हायकोर्टात धाव, डीएन नगर पोलिसात दाखल FIR रद्द करण्यासाठी याचिका

बॉलिवूड अभिनेता सलमान खानची हायकोर्टात धावबॉडीगार्डसह एका पादचाऱ्यावर हल्ला केल्याचं प्रकरणडीएन नगरमध्ये दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी दाखल केली याचिका

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानने तातडीचा दिलासा मागत हायकोर्टात धाव घेतली आहे. आपल्या बॉडीगार्डसह एका पादचाऱ्यावर हल्ला करुन त्याला धमकावल्याप्रकरणी सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डवर अंधेरीच्या डीएननगर पोलीस ठाण्यात दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी ही याचिका दाखल केली आहे. अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टाने याच प्रकरणात आज (5 एप्रिल) हजेरीसाठी सलमानला समन्स पाठवलं आहे. सलमानच्या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्यासमोर आज सुनावणी होणार आहे.

साल 2019 मध्ये एका पत्रकाराला धमकावल्याप्रकरणी मुंबईतील अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने सलमान खानला समन्स जारी केले असून सुनावणी आज, 5 एप्रिल रोजी निश्चित केली आहे. या समन्समध्ये सलमानसह त्याच्या अंगरक्षक नवाज शेखला कोर्टासमोर हजर राहण्याचे निर्देश दिलेले आहेत.

काय आहे प्रकरण?
एके दिवशी मुंबईत रस्त्यावर सायकल चालवत असताना काही जणांनी सलमानचे फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. यादरम्यान सलमानच्या बॉडीगार्डने त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर सलमानच्या बॉडीगार्डने वाद घालत धमकी दिल्याचा आरोप पत्रकार अशोक पांडे यांनी केला होता. पांडे यांच्या तक्रारीवरुन सलमान खान आणि त्याच्या अंगरक्षकाविरोधात भादंवि कलम 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान) आणि 506 (धमकावणे), 323 (एखाद्याला इजा करणे), 392 (दरोडा), 506 (गुन्हेगारी प्रवृत्ती), 34 (एकापेक्षा अधिक व्यक्तींचा समान हेतू) या कलमांतर्गत डीएननगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावर महानगर दंडाधिकारी आर आर खान यांच्यासमोर सुनावणी पार पडली. रेकॉर्डवरील सामग्री, पोलिसांचा सकारात्मक अहवाल आणि इतर पुरावे लक्षात घेऊन, आरोपींविरोधात कारवाई करण्यासाठी पुरेसे कारण असल्याचं न्यायालयाने स्पष्ट करत आरोपींना समन्स जारी केलेलं आहे.

संबंधित बातम्या

Salman Khan : सलमान खान हाजीर हो... भाईजानला अंधेरी न्यायालयाचं समन्स; पत्रकाराला धमकावल्याचा आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल

मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर

इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच

हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

CM Eknath Shinde यांच्या मुख्यमंत्रीपदाला कुणाचा विरोध होता? मुद्दा पुन्हा का चर्चेत आला?ABP Majha Headlines : 10 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPandharpur Vitthal Mandir : विठ्ठल मंदिराचे काम पूर्ण, मूर्ती काचेच्या पेटीबाहेरLok Sabha Elections 5th Phase Special Report : मुंबईतल्या 6 जागांवर कोण वरचढ ठरणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं

मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय

पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?

अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय

Embed widget