एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  ABP CVoter)
×
Top
Bottom

Salman Khan : सलमान खान हाजीर हो... भाईजानला अंधेरी न्यायालयाचं समन्स; पत्रकाराला धमकावल्याचा आरोप

Salman Khan Summoned By Andheri Court : तीन वर्षांपूर्वी पत्रकाराला धमकावल्याच्या प्रकरणात सलमान खानला हजर राहण्याचे आदेश अंधेरी न्यायालयाने दिले आहेत.

Salman Khan Summoned By Andheri Court : बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या (Salman Khan) अडचणींमध्ये काहीशी वाढ झाली आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानला अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयानं (Andheri Court) समन्स बजावलं आहे. पत्रकाराला धमकावल्याचा सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डवर आरोप करण्यात आला आहे. 

तीन वर्षांपूर्वी पत्रकाराला धमकावल्याच्या प्रकरणात सलमान खानला हजर राहण्याचे आदेश अंधेरी न्यायालयानं दिले आहेत. सलमान खानसोबत त्याचा बॉडीगार्ड नवाज इक्बाल शेख यांना 5 एप्रिलला न्यायालयात हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलं आहे. तीन वर्षांपूर्वी मुंबईच्या रस्त्यावर सायकल रपेट मारणाऱ्या सलमानचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सलमान सायकल चालवत असताना त्याचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न पत्रकार अशोक पांडे यांनी केला होता. मात्र त्यावेळी सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डनं असभ्य वर्तन करत त्यांच्या हातातून त्यांचा मोबाईल हिसकावून घेतल्याचा आणि त्यांना धमकी दिल्याचा आरोप पांडे यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी सलमान विरोधात तक्रार दाखल केली होती. सध्या अंधेरी न्यायालयात यावर सुनावणी सुरू आहे. 

दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सलमान खान न्यायालयात हजर राहणार की, नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

पाहा व्हिडीओ : सलमान खान हाजीर हो! अंधेरी न्यायालयाचं समन्स

प्रकरण नेमकं काय? 

सलमान अंधेरीच्या डी. एन. नगर परिसरात सायकल चालवत असताना अशोक पांडे यांनी त्याच्या जवळपास 15 ते 20 मिनिटं त्याचा पाठलाग करत व्हिडीओ काढला. यावेळी सलमान खान आणि त्याचा बॉडिगार्डसोबत अशोक पांडे यांचा वाद झाला. या वादानंतर पत्रकार अशोक पांडे यांनी तक्रार दाखल केली. व्हिडीओ काढत असल्यानं सलमानला राग आला. त्यानंतर त्यानं मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर आपल्याला शिवीगाळही केली, असा आरोपही पांडे यांनी केला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Election 2024 : मतदान संपताच नरेंद्र मोदींचं खास ट्वीट, इंडिया आघाडीवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले?
मतदान संपताच नरेंद्र मोदींचं खास ट्वीट, इंडिया आघाडीवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले?
ABP Cvoter Exit Poll : भाजपचे '45 प्लस'चे स्वप्न भंगणार? भाजप आणि महायुतीच्या जागा घटणार असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज
भाजपचे '45 प्लस'चे स्वप्न भंगणार? भाजप आणि महायुतीच्या जागा घटणार असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज
Exit Poll 2024 : प्रशांत किशोर यांची एक्झिट पोलवर प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले ?
Exit Poll 2024 : प्रशांत किशोर यांची एक्झिट पोलवर प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले ?
T20 World Cup 2024 : ऋषभ पंतचं वादळी अर्धशतक, हार्दिक पांड्याची फटकेबाजी, सराव सामन्यात टीम इंडियाचे शिलेदार चमकले 
T20 World Cup 2024 : ऋषभ पंतचं वादळी अर्धशतक, हार्दिक पांड्याची फटकेबाजी, सराव सामन्यात टीम इंडियाचे शिलेदार चमकले 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Arvind Kejriwal in Tihar : दिलासा नाहीच, अरविंद केजरीवाल तुरुंगातूनच पाहणार लोकसभेचा निकालTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 02 June 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 07 AM : 02 June  2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 02 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Election 2024 : मतदान संपताच नरेंद्र मोदींचं खास ट्वीट, इंडिया आघाडीवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले?
मतदान संपताच नरेंद्र मोदींचं खास ट्वीट, इंडिया आघाडीवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले?
ABP Cvoter Exit Poll : भाजपचे '45 प्लस'चे स्वप्न भंगणार? भाजप आणि महायुतीच्या जागा घटणार असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज
भाजपचे '45 प्लस'चे स्वप्न भंगणार? भाजप आणि महायुतीच्या जागा घटणार असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज
Exit Poll 2024 : प्रशांत किशोर यांची एक्झिट पोलवर प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले ?
Exit Poll 2024 : प्रशांत किशोर यांची एक्झिट पोलवर प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले ?
T20 World Cup 2024 : ऋषभ पंतचं वादळी अर्धशतक, हार्दिक पांड्याची फटकेबाजी, सराव सामन्यात टीम इंडियाचे शिलेदार चमकले 
T20 World Cup 2024 : ऋषभ पंतचं वादळी अर्धशतक, हार्दिक पांड्याची फटकेबाजी, सराव सामन्यात टीम इंडियाचे शिलेदार चमकले 
North Maharashtra Exit Poll Result 2024 : नाशिक, नगरसह उत्तर महाराष्ट्रात कोण मारणार बाजी? एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो?
नाशिक, नगरसह उत्तर महाराष्ट्रात कोण मारणार बाजी? एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो?
Exit Poll Mumbai Lok Sabha: मुंबईत ठाकरेंचा दणका, भाजपचा ईशान्य मुंबईचा बालेकिल्ला धोक्यात, वर्षा गायकवाडही बाजी मारणार?
मुंबईत ठाकरेंचा दणका, भाजपचा ईशान्य मुंबईचा बालेकिल्ला धोक्यात, वर्षा गायकवाडही बाजी मारणार?
Lok Sabha Poll of Exit Poll :  एबीपी, चाणक्य, माय अॅक्सिस ते पोलस्टार, सर्व एक्झिट पोल एकाच ठिकाणी!
Lok Sabha Poll of Exit Poll : एबीपी, चाणक्य, माय अॅक्सिस ते पोलस्टार, सर्व एक्झिट पोल एकाच ठिकाणी!
Maharashtra Exit Poll Result 2024 Lok Sabha Election : नाशिक, दिंडोरीतून महाविकास आघाडीला पसंती, एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज!
नाशिक, दिंडोरीतून महाविकास आघाडीला पसंती, एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज!
Embed widget