एक्स्प्लोर

Celebs First Car : सचिन तेंडूलकर ते काजोल... सेलिब्रेटींच्या पहिल्या गाड्या

बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी त्यांच्या पहिल्या कारबद्दल माहिती देत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

Celebs First Car: अनेक लोकांना त्यांची पहिली कार ही अत्यंत जवळची असते. खरेदी केलेल्या पहिल्या गाडीच्या काही खास आठवणी अनेकांना आजही आठवतात. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी त्यांच्या पहिल्या कारबद्दल माहिती देत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहेत. पाहूयात सेलिब्रेटींच्या पहिल्या गाड्या

सचिन तेंडूलकरची पहिली कार

प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू सचिन तेंडूलकरची पहिली गाडी  Maruti Suzuki 800 ही आहे. सचिनने ही  कार आजही त्याच्या कलेक्शनमध्ये ठेवली आहे. सचिनला वेगवेगळ्या गाड्याचे कलेक्शन करायला आवडते.   Maruti Suzuki 800 नंतर सचिनने ने Maruti Suzuki 1000 ही गाडी घेतली होती.

Manike Mage Hite: 'मानिके मागे हिते' चा खरा अर्थ उलघडणार; लवकरच हिंदी वर्जन प्रेक्षकांच्या भेटीला

दीपिका पादुकोणची पहिली कार 
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोणची पहिली कार Audi Q7 होती. ही गाडी दीपिकाने अनेक वर्ष वापरली. तिच्या कार कलेक्शनध्ये  Mercedes-Maybach S500 आणि Audi A8L या आलिशान गाड्या आहेत. 

कतरिना कैफची पहिली कार 
Audi Q7 ही गाडी अभिनेत्री  कतरिना कैफची पहली कार आहे. त्यानंतर अभिनेता सलमान खानने  कतरिनाला  Land Rover Range Rover Autobiography ही कार गिफ्ट दिली. त्यानंत तिने  Audi Q7 ही गाडी वापरली नाही. 

काजोलची पहिली कार 
प्रसिद्ध अभिनेत्री काजोलने सोशल मीडियावर तिच्या पहिल्या गाडीचा म्हणजेच  Maruti Suzuki 1000चा फोटो शेअर केला होता. या फोटोला तिने कॅप्शन दिले, 'हे माझं पहिलं प्रेम'

अभिनेता धर्मेंद्र यांची पहिली कार 
अभिनेते धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांच्या पहिल्या गाडीबद्दल माहिती दिली आहे. धर्मेंद्र यांनी ही गाडी 18 हजार रूपयांनी खरेदी केली होती. धर्मेंद्र या व्हिडीओमध्ये म्हणाले, 'नमस्कार मित्रांनो! ही माझी पहिली कार, ही कार मी 18 हजार रूपयांना खरेदी केली होती. त्याकाळी 18 हजार ही मोठी किंमत होती. मी या गाडीला खूप सांभाळून ठेवले आहे. ही गाडी माझ्यासोबत नेहमी राहावी, अशी प्रार्थना तुम्ही सर्वांनी करा.'

PHOTO : श्रीलंकेचं Manike Mage Hite गाणं भारतात हिट, गायिका योहानीवर कौतुकाचा वर्षाव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 05 PM : 3 डिसेंबर 2024: ABP MajhaMaharashtra CM Oath Devendra Fadnavis : शपथविधीसाठी नागपुरातील गोपाळ चहावाला यांना निमंत्रणMNS vs Marwadi Mumbai Girgaon : मुंबई भाजपची..मारवाडीच बोलायचं, मनसैनिकांनी दुकानदाराला धुतलं!Uddhav Thackeray : तयारीला लागा...मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरेंचे माजी नगरसेवकांना आदेश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह जादा मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Gold Silver Price : सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
Embed widget