एक्स्प्लोर

Manike Mage Hite: 'मानिके मागे हिते' चा खरा अर्थ उलघडणार; लवकरच हिंदी वर्जन प्रेक्षकांच्या भेटीला

श्रीलंकेची प्रसिद्ध गायिका योहानीचं 'मानिके मागे हिते' (Manike Mage Hite)  हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं.

Manike Mage Hite: श्रीलंकेची प्रसिद्ध गायिका योहानीचं 'मानिके मागे हिते' (Manike Mage Hite)  हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं. जगभरातील लोक या गाण्याला पसंती देत आहेत. सोशल मीडियावर अनेक जण या गाण्यावर डान्सचे रिल्स तयार करत आहेत. आता लवकरच योहानी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारे आहे. योहानी भूषण कुमार आणि इंदर कुमार यांच्या 'थॅंक गॉड' या चित्रपटामध्ये गाणे गाणार आहे.
 
'मानिके मागे हिते' चं हिंदी वर्जन 
योहानी तिच्या व्हायरल झालेल्या 'मानिके मागे हिते' या गाण्याचं हिंदी वर्जन थॅंक गॉड या चित्रपटासाठी गाणार आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंह हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. थॅंक गॉड हा एक कॉमेडी चित्रपट असणार आहे. यामध्ये 'मानिके मागे हिते' गाण्याचे देसी वर्जन पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. योहानीच्या या सुपर हिट ट्रॅकला तनिष्क कंपोज करणार आहेत. या हिंदी गाण्याचे लिरिक्स रश्मि विराग यांनी लिहीले आहेत. 
 
दिग्दर्शक इंदर कुमार यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले, 'टॅलेंटेड म्यूजिशियन असणाऱ्या योहानीसोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे. 'मानिके मागे हिते' या गाण्याचे पहिले देसी वर्जन भारतातील प्रेक्षकांसाठी आम्ही आणत आहोत.'  तर योहानीने सांगितले की, 'मला सर्वांचा खूप सपोर्ट मिळाला आहे. मी भूषण कुमार, इंदर कुमार आणि थॅंक गॉड या चित्रपटाच्या संपूर्ण टिमचे आभार मानते. '

PHOTO : श्रीलंकेचं Manike Mage Hite गाणं भारतात हिट, गायिका योहानीवर कौतुकाचा वर्षाव


Manike Mage Hite: 'मानिके मागे हिते' चा खरा अर्थ उलघडणार; लवकरच हिंदी वर्जन प्रेक्षकांच्या भेटीला

'मानिके मागे हिते' सोशल मीडियावर व्हायरल 
योहानीने  गायक-संगीतकार सतीशनसोबत Manike Mage Hite हे गाणं 22 मे रोजी यूट्यूब चॅनेलवर लाँच केलं. हळूहळू हे गाणे सुपरहिट झालं असून केवळ श्रीलंकेतच नव्हे, तर भारतासह इतर देशांमध्येही हे गाणं खूप व्हायरल झाले आहे. युट्यूबवर 30 ऑगस्ट पर्यंत, Manike Mage Hite या गाण्याला YouTube वर 75 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले.

आर. माधवन अन् दिया मिर्झाची केमिस्ट्री असलेल्या 'Rehna Hai Tere Dil Mein' ची 20 वर्ष; चित्रपटाचे हटके किस्से

महत्त्वाच्या बातम्या

Amol Kolhe: लिखाणाचे पैसे घेत नाही, अभिनयाचेही पैसे सोडतोय; 'मी सावित्रीबाई.. ' मालिका सुरू ठेवण्यासाठी अमोल कोल्हेंची धडपड; पेमेंटचा एक रुपयाही ..; VIDEO व्हायरल
लिखाणाचे पैसे घेत नाही, अभिनयाचेही पैसे सोडतोय; 'मी सावित्रीबाई.. ' मालिका सुरू ठेवण्यासाठी अमोल कोल्हेंची धडपड; पेमेंटचा एक रुपयाही ..; VIDEO व्हायरल
Cockroach Janata Party: 'बेगडी देशभक्त...'; 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलन, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
'बेगडी देशभक्त...'; 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलन, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
Prasad Vedpathak White Line Controversy: सोसायटीमधील जैनांच्या पांढऱ्या पट्टीविरोधात आवाज उठवला, प्रसाद वेदपाठकला धमक्यांचे फोन, पोलीस संरक्षणाची मागणी
सोसायटीमधील जैनांच्या पांढऱ्या पट्टीविरोधात आवाज उठवला, प्रसाद वेदपाठकला धमक्यांचे फोन, पोलीस संरक्षणाची मागणी
Hai Jawani To Ishq Hona Hai: वरुण, मृणाल अन् पूजा यांची धमाल, 'है जवानी तो इश्क होना है' मध्ये कॉमेडी, ड्रामा अन् रोमान्सचा फुल्ल डोस
वरुण, मृणाल अन् पूजा यांची धमाल, 'है जवानी तो इश्क होना है' मध्ये कॉमेडी, ड्रामा अन् रोमान्सचा फुल्ल डोस

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs Afghanistan: केएल राहुलचे खणखणीत शतक, गिलची कॅप्टनी खेळी अन् रिषभ पंतला सुद्धा सुर गवसला, सुदर्शनची सुद्धाा फिफ्टी; टीम इंडियाची अफगाणविरुद्ध दमदार सुरुवात
केएल राहुलचे खणखणीत शतक, गिलची कॅप्टनी खेळी अन् रिषभ पंतला सुद्धा सुर गवसला, सुदर्शनची सुद्धा फिफ्टी; टीम इंडियाची अफगाणविरुद्ध दमदार सुरुवात
Cockroach Janta Party Jantar Mantar: कॉकरोच जनता पार्टीचा जंतर-मंतरवर 5 तास एल्गार; धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा देण्यासाठी 5 दिवसांचा अल्टिमेटम, सोनग वांगचुक सहभागी, उद्धव ठाकरे अन् रोहित पवारही आंदोलनावर बोलले
कॉकरोच जनता पार्टीचा जंतर-मंतरवर 5 तास एल्गार; धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा देण्यासाठी 5 दिवसांचा अल्टिमेटम, सोनग वांगचुक सहभागी, उद्धव ठाकरे अन् रोहित पवारही आंदोलनावर बोलले
Uddhav Thackeray :कॉकरोच ना कमी लेखू नका, हा जंतरमंतरवरील आंदोलनाचा इशारा, नीटच्या पीडित तरुण- तरुणींचा आक्रोश सरकारला ऐकावाच लागेल : उद्धव ठाकरे
हजारो तरुण आपल्या वेदना व भविष्याची चिंता घेत रणरणत्या उन्हात रस्त्यावर; कॉकरोच ना कमी लेखू नका : उद्धव ठाकरे
Cockroach Janata Party: 'बेटा, तुमसे ना हो पाएगा', पेपर लीकवाली सरकार कितीवेळा येणार? जंतमंतरवर घुमला 'काॅकरोच'चा आवाज
'बेटा, तुमसे ना हो पाएगा', पेपर लीकवाली सरकार कितीवेळा येणार? जंतमंतरवर घुमला 'काॅकरोच'चा आवाज
पोलीस अंमलदार ACB च्या जाळ्यात, 10 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; 'कॅरेक्टर खराब करुन टाकीन'चा व्हिडिओ व्हायरल
पोलीस अंमलदार ACB च्या जाळ्यात, 10 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; 'कॅरेक्टर खराब करुन टाकीन'चा व्हिडिओ व्हायरल
सौरव गांगुलीने ममता बॅनर्जींचा मेसेज युसूफ पठाणपर्यंत पोहोचवला? वादळी चर्चेनंतर माजी कर्णधाराने दिलं स्पष्टीकरण
सौरव गांगुलीने ममता बॅनर्जींचा मेसेज युसूफ पठाणपर्यंत पोहोचवला? वादळी चर्चेनंतर माजी कर्णधाराने दिलं स्पष्टीकरण
LIC : एलआयसीनं मोठा डाव टाकला, 2026 मध्ये 22 टक्क्यांची घसरण झालेल्या स्टॉकवर पैसा लावला, 3 जूनला 51750 शेअरची खरेदी
एलआयसीनं मोठा डाव टाकला, 2026 मध्ये 22 टक्क्यांची घसरण झालेल्या स्टॉकवर पैसा लावला, किती कोटी मोजले?
India A Squad VS Sri Lanka : ध्रुव जुरेल कर्णधार, तर काश्मीरच्या नव्या एक्सप्रेसची एन्ट्री! श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या A संघाची घोषणा, वाचा संपूर्ण Squad
ध्रुव जुरेल कर्णधार, तर काश्मीरच्या नव्या एक्सप्रेसची एन्ट्री! श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या A संघाची घोषणा, वाचा संपूर्ण Squad
Embed widget