एक्स्प्लोर

Rohit Shetty Majha Katta : 'मी तिसरीत असताना वडिलांचे निधन झाले, दहावीपर्यंत शिक्षण घेतलं'; रोहित शेट्टीनं 'माझा महाकट्टा' कार्यक्रमात दिला बालपणीच्या आठवणींना उजाळा

 एबीपी माझाच्या महाकट्टा या कार्यक्रमात दिग्दर्शक रोहित शेट्टीनं (Rohit Shetty)   हजेरी लावली.

Rohit Shetty Majha Katta : दिग्दर्शक रोहित शेट्टीनं (Rohit Shetty)  एबीपी माझाच्या महाकट्टा या कार्यक्रमामध्ये त्याच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा'ला (majha katta) अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त महाकट्ट्याचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात रोहित शेट्टीनं हजेरी लावली. यावेळी रोहित शेट्टीनं चित्रपटांबद्दल तसेच त्याच्या  बालपणीच्या  आठवणींबद्दल सांगितलं. 

रोहित शेट्टीनं त्याच्या बालपणाबद्दल सांगितलं, 'मी डायरेक्टर व्हायचं कधी ठरलं. हे मला आठवतं नाही.  माझे वडील चित्रपटसृष्टीत काम करत होते. ते अॅक्शन डिरेक्टर होते, त्यामुळे असं वाटतं होतं की, हेच आपलं काम आहे. लहानपणापासूनच विचार केला होता की, अॅक्शन डिरेक्टर व्हायचंय. '

पुढे रोहितनं सांगितलं, 'माझ्या कुटुंबात आई होती, वडील होते. मी तिसरीत असताना माझ्या वडिलांचे निधन झाले. जे वडिलांनी काम केलं तेच काम मला करायचं होतं. तेव्हा आम्ही सांताक्रुझमधून दहिसरला शिफ्ट झालो. माझी शाळा सांताक्रुझमध्ये होती. मी लोकलमधून आणि बसमधून प्रवास करुन शाळेत जात होतो. वडिलांचे निधन झाल्यानंतर आई काम करत होती. माझी आई स्टंट आर्टिस्ट होती.  तिनं काही दिवस ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम केलं. मी वयाच्या 18 व्या वर्षापासून काम करत आहे. मी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं. कॉलेजमध्ये कधी गेलो नाही. मला माहित होतं मला काय काम करायचंय. आपण नेहमीच स्टुडंट असतो. प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी शिकायला मिळतं.' 

View this post on Instagram
 
A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

कॉमेडी चित्रपटांबाबत रोहित शेट्टीनं सांगितलं, 'अॅक्शनपेक्षा जास्त अवघड कॉमेडी चित्रपट बनवणं आहे. कॉमेडीमध्ये अभिनेत्याचं टायमिंग आणि डायलॉग्स हे महत्वाची असते. ' तसेच रोहितनं सांगितलं की, त्याला वाळवी हा मराठी चित्रपट खूप आवडला. 

रोहितचे चित्रपट

इतर महत्वाच्या बातम्या:

Majha Katta : 'नागराज मंजुळेचे चित्रपट मला आवडतात'; 'माझा महाकट्ट्या' वर आयुष्मान खुरानानं चित्रपटांबाबत केली चर्चा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  

धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम

अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CRZ Scam Special Report | मुंबईत कोट्यवधींचा सीआरझेड घोटाळा, भूमी अभिलेखच्या नकाशांमध्ये फेरफारDhananjay Munde Meet Ajit Pawar : धनंजय मुंडे-अजितददा भेटीत फक्त नववर्षाच्या शुभेच्छा? भेटीत दडलंय काय?Chhagan Bhujbal Vs Manikrao Kokate | कोकाटे-भुजबळांमधली तू तू, मैं मैं कधी थांबवणार Special ReportThane Traffic | ट्रॅफिकचा त्रास ठाणेकरांनी आणखी किती वर्ष सोसायचं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार

पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!

Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये

Embed widget