एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Rangbaaz 3 : ‘रंगबाज 3’मध्ये दिसणार विनीत कुमार सिंहची रंगबाजी, भूमिकेबद्दल सांगताना अभिनेता म्हणतो...

Rangbaaz 3 : 'रंगबाज - डर की पॉलिटिक्स' (Rangbaaz 3) या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Rangbaaz 3 : अभिनेता विनीत कुमार सिंह (Vineet Kumar Singh) हा असाच एक अभिनेता आहे, ज्याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मनोरंजन क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध केली आहे. 'मुक्काबाज' चित्रपटात बॉक्सरची भूमिका साकारून त्याने लोकांच्या हृदयात स्वत:चे स्थान निर्माण केले आणि नंतर आपल्या वेगवेगळ्या अवतारांनी लोकांना चकित करत राहिला. मग, तो ‘बेताल’मधील त्याचा लष्करी अधिकाऱ्याचा अवतार असो किंवा ‘गुंजन सक्सेना’मधील वायुसेनेचा पायलट असो. त्याने आपल्या कामगिरीने स्वतःला सिद्ध केले आहे.

झी5च्या 'रंगबाज - डर की पॉलिटिक्स' (Rangbaaz 3) या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेक्षकांना या सीझनमध्ये नाटक, राजकारण, भ्रष्टाचार, गुन्हेगारी, पॉवर-गेम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विनीत कुमार सिंह याची मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे. या शोमध्ये तो पुन्हा एकदा दमदार परफॉर्मन्स देताना दिसणार आहे. या सीरिजमधील विनीत कुमार सिंह याने हारून शाह बेगची (साहेब) भूमिका साकारली आहे. हारून शाह बेग हा बिहारमधील एका छोट्या शहरातील मध्यमवर्गीय कुटुंबातील असून, तो एक अतिशय शक्तिशाली आणि प्रभावशाली व्यक्ती बनतो.

माझ्यासाठी हा निर्णय सोपा होता : विनीत कुमार सिंह

सीरिजमधील या नवीन अवताराबद्दल बोलताना विनित कुमार सिंह म्हणला की, ‘गँगस्टर राजकारणाचे अंधकारमय जग खरोखरच वेगेळे आहे, त्यामुळे  हे पात्र खूप गुंतागुंतीचे आहे. कारण एकीकडे तो त्याच्या साहसांद्वारे शक्ती आणि संपत्ती मिळवतो आणि नंतर त्याला यश मिळाल्यानंतर लोकांचा पाठिंबाही मिळतो. तो अनेक लोकांना मदतही करतो. आता त्याचा तिरस्कार करायचा की, त्याच्यावर प्रेम करायचं हे तुम्हा प्रेक्षकांनाच ठरवायचे आहे. पण, हे अनेक रंगांनी भरलेले एक भावपूर्ण पात्र आहे,जे साकारताना मला खूप मजा आली. रंगबाजला आजवर प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं आहे आणि या फ्रँचाईझीचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. त्यामुळे ही मालिका स्वीकारण्याचा निर्णय माझ्यासाठी खूप सोपा होता आणि ट्रेलर आल्यापासून प्रेक्षकांचा प्रतिसाद जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे.’

हेही वाचा :

Rangbaaz 3 : ‘रंगबाज’च्या तिसऱ्या सीझनचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, अभिनेता विनीत कुमार झळकणार मुख्य भूमिकेत!

Phone Bhoot Release Date: ‘फोन भूत’ चित्रपटाची रिलीज डेट बदलली! प्रेक्षकांना आणखी वाट पाहावी लागणार!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Specail Report BMC Election : आगामी महापालिका उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार?Devendra Fadnavis Sangar Bunglow : देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला  कसा बनला सत्ताकेंद्र?भाजपानं केलेल्या त्यागाची एकनाथ शिंदेंकडून परतफेड, मुख्यमंत्री भाजपचाचSpecial Report EVM : ईव्हीएमवरुन महायुती-मविआत संघर्ष सुरुच, सत्ताधारी विरोधक नडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Embed widget