एक्स्प्लोर

Shamshera Box Office Collection Day 6 : रणबीरचा 'शमशेरा' ठरला फ्लॉप; सहाव्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर दिसली नाही जादू, पाहा कलेक्शन

रिलीज होऊन सहा दिवस झाले तरी देखील हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु शकला नाही.

Shamshera Box Office Collection Day 6 : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor)  ‘शमशेरा’ (Shamshera) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये रणबीरनं दुहेरी भूमिका साकारली. रणबीरसोबतच चित्रपटामध्ये  वाणी कपूर (Vaani Kapoor) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपट 22 जुलै रोजी रिलीज झाला होता. रिलीज होऊन सहा दिवस झाले तरी देखील हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु शकला नाही. रिलीज झाल्यानंतर पहिल्या वीकेंडला या चित्रपटानं  31.75 कोटींची कमाई केली. 

शमशेरा हा चित्रपट 4000 पेक्षा जास्त स्क्रीन्सवर रिलीज झाला होता. या चित्रपटाबाबत अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. काहींनी या चित्रपटाचं कौतुक केलं. तर काहींनी या चित्रपटाच्या कथानकाला नापसंती दर्शवली. या चित्रपटानं सहाव्या दिवशी 1.50 ते 2.10 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटानं 39 कोटींची कमाई केली आहे. रिलीज होऊन सहा दिवस झाले तरी हा चित्रपट 50 कोटींच्या क्लबमध्ये देखील सामील होऊ शकला नाही. 

रिलीज झाल्यानंतर शमशेरा या चित्रपटानं पहिल्या दिवशी (22 जुलै) 10.25 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी (23 जुलै) या चित्रपटानं 10.50 कोटींची कमाई केली. रविवारी (24 जुलै) म्हणजेच तिसऱ्या दिवशी या चित्रपटानं 11 कोटींची कमाई केली. तीन दिवसांमध्ये या चित्रपटानं 31.75 कोटींची कमाई केली. सोमवारी या चित्रपटाच्या तिकीट बुकींगमध्ये 70 टक्के घट झाली आहे. 

रणबीरनं या चित्रपटासाठी 20 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. शमशेरा चित्रपटासाठी रणबीरनं त्याच्या बॉडी आणि लूककडे विशेष लक्ष दिलं. शमशेरा या चित्रपटातं दिग्दर्शन करण मल्होत्रा यांनी केले आहे.  तब्बल 150 कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.  

हेही वाचा: 

 

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget