एक्स्प्लोर

Rakeysh Omprakash Mehra: खिशात शंभर रुपये घेऊन मुंबईत आले, रेल्वेतील टॉयलेटजवळ बसून प्रवास केला; राकेश ओमप्रकाश मेहरा यांची स्ट्रगल स्टोरी

'रंग दे बसंती' (Rang De Basanti) आणि  'भाग मिल्खा भाग' (Bhaag Milkha Bhaag) या राकेश ओमप्रकाश मेहरा  (Rakeysh Omprakash Mehra) यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

Rakeysh Omprakash Mehraहिंदी चित्रपटसृष्टीतील (Bollywood) प्रसिद्ध दिग्दर्शकांच्या यादीत ओमप्रकाश मेहरा (Rakeysh Omprakash Mehra) यांचे नाव घेतले जाते. त्यांच्या 'रंग दे बसंती' (Rang De Basanti) आणि 'भाग मिल्खा भाग' (Bhaag Milkha Bhaag) या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी त्यांच्या  'द स्ट्रेंजर इन द मिरर' (The Stranger In The Mirror) या पुस्तकामध्ये आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या कळाबद्दल तसेच स्ट्रगल स्टोरीबाबत लिहिलं आहे. 

काय म्हणाले राकेश ओमप्रकाश मेहरा? 

राकेश ओमप्रकाश मेहरा यांची स्टोरी ही एका चित्रपटाच्या कथेप्रमाणे आहे, असं म्हणता येईल. एका मुलाखतीमध्ये राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी त्यांच्या संघर्षाबाबत सांगितलं. राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं की, 'डोळ्यात हजारो स्वप्ने आणि खिशात थोडे पैसे घेऊन मी दिल्लीहून मुंबईला निघालो. ट्रेनमध्ये मी दिल्ली ते मुंबई  प्रवास केला, पण ट्रेनचा तिकिट चेकर येऊन मला पकडेल अशी भीती वाटत होती म्हणून मी ट्रेनच्या शेवटच्या बोगीजवळच्या टॉयलेटजवळ जाऊन बसलो. त्यावेळी राजधानीचे तिकीट 460 रुपये असायचे, पण मी 100 रुपये घेऊन प्रवास करत होतो.'

View this post on Instagram
 
A post shared by Rakeysh Omprakash Mehra (@rakeyshommehra)

राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या 'रंग दे बसंती', 'भाग मिल्खा भाग' या चित्रपटांसोबतच मिर्झिया, दिल्ली-6, तुफान यांसारख्या चित्रपटांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यांचे अनेक चित्रपट हिट ठरले. एका मुलाखतीमध्ये  राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी सांगितले होते की, अभिनेत्री सोनम कपूरनं 11 रुपये मानधन घेतलं होतं. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Entertainment News Live Updates 21 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्धABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Embed widget