एक्स्प्लोर

Mr And Mrs Mahi: जान्हवी कपूर आणि राजकुमार रावच्या 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही' ची रिलीज डेट ढकलली पुढे; आता 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Mr And Mrs Mahi: करण जोहरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटाच्या रिलीज डेटची माहिती दिली आहे.

Mr And Mrs Mahi:  अभिनेता राजकुमार राव (Janhvi Kapoor) आणि अभिनेत्री जान्हवी कपूर (Rajkummar Rao) हे 'रुही' या चित्रपटानंतर पुन्हा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. लवकरच त्यांचा 'मिस्टर अँड मिसेस माही' (Mr And Mrs Mahi) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. धर्मा प्रोडक्शनच्या ट्विटर अकाऊंटवरुन  'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली होती पण आता या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. करण जोहरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटाच्या रिलीज डेटची माहिती दिली आहे.

कधी रिलीज होणार 'मिस्टर अँड मिसेस माही'?

15 मार्च 2024 रोजी 'मिस्टर अँड मिसेस माही'  हा चित्रपट रिलीज होणार असल्याची माहिती जुलै महिन्यामध्ये धर्मा प्रोडक्शनच्या ट्विटर अकाऊंटवरुन देण्यात आली होती. पण आता या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आता 'मिस्टर अँड मिसेस माही'  हा चित्रपट 19 एप्रिल 2024 रोजी रिलीज केला जाणार आहे.

'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केले आहे. शरण शर्मा यांनी 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' या चित्रपटाच्या माध्यामातून दिग्दर्शनात पदार्पण केले होते.  'मिस्टर अँड मिसेस माही'  या चित्रपटाची निर्मिती करण जोहर आणि अपूर्व मेहता, झी स्टुडिओ यांनी केली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

एप्रिल महिन्यामध्ये 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले होते. धर्मा प्रोडक्शनच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली होती. आता 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटासोबत धोनीचं कनेक्शन असणार आहे का? या चित्रपटात आणखी कोणते कलाकार काम करणार आहेत? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dharma Productions (@dharmamovies)

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Mr And Mrs Mahi : माहीच्या आयुष्यावर पुन्हा एक चित्रपट; धोनीची भूमिका कोण साकारणार? चाहते उत्सुक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget