एक्स्प्लोर

Raj Kundra: राज कुंद्रा बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण; "UT 69" ची केली घोषणा, चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज

Raj kundra: राज कुंद्रानं एक व्हिडीओ शेअर करुन UT 69 या चित्रपटाच्या रिलीज डेटची माहिती दिली आहे.

Raj kundra: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) हा पोर्नोग्राफी प्रकरणामुळे चर्चेत होता. राज हा आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन राज कुंद्रानं त्याच्या UT 69 या चित्रपटाची घोषणा केली आहे. राजनं हा व्हिडीओ शेअर करुन UT 69 या चित्रपटाच्या रिलीज डेटची देखील माहिती दिली आहे.

राज कुंद्रानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तो मास्क घालून एका पत्रकार परिषदेमध्ये बसला आहे. या पत्रकार परिषदेमध्ये फराह खान (Farah Khan) आणि मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) हे देखील दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दिसते की एक व्यक्ती फराहला प्रश्न विचारतो, 'मॅम, तुम्ही हा चित्रपट का बनवला आहे?' यावर मुनव्वर 'पैसे के लिए" असं म्हणतो. त्यानंतर फराह चिडते आणि म्हणते की, "मी हा चित्रपट बनवलेला नाही." 

व्हिडीओमध्ये दिसते की, एक व्यक्ती फराह आणि  मुनव्वर यांना प्रश्न विचारतो की, "हा चित्रपट कोणी बनवला आहे?" त्यानंतर फराह आणि  मुनव्वर हे दोघेही राजकडे बोट दाखवतात. त्यानंतर एक व्यक्ती प्रश्न विचारतो, 'या चित्रपटामध्ये कोणता अभिनेता काम करणार?' त्यानंतर पुन्हा फराह आणि  मुनव्वर हे दोघेही राजकडे बोट दाखवतात.  त्यानंतर राज चित्रपटाच्या रिलीज डेटची माहिती देतो.

राज कुंद्रानं या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे, " थँक्यु फराह आणि मुनव्वर. ‘इनसाइड’ स्टोरीची वेळ आली आहे! UT69 हा 3 नोव्हेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होत आहे." राज कुंद्रानं शेअर केलेल्या व्हिडीओच्या शेवटी 'सत्य घटनेवर आधारित' असं लिहिलेलं दिसत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Raj Kundra (@onlyrajkundra)

UT 69 या चित्रपटात राज कुंद्रासोबत आणखी कोणते कलाकार काम करणार? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 

पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला जुलै 2021 मध्ये अटक झाली होती. जवळपास दोन महिने राज अटकेत होता. त्यानंतर त्याला 21 सप्टेंबर 2021 मध्ये जामीन मिळाला. त्यानंतर राज कुंद्रा हा चेहऱ्यावर मास्क लावूनच विविध कार्यक्रमाला हजेरी लावत होता. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Raj kundra: पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकलेल्या राज कुंद्राच्या आयुष्यावर बायोपिक; स्वतःच साकारणार भूमिका

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Trisha Krishnan Joining Thalapathy Vijays TVK Rumours: तृषा कृष्णनचा TVK मध्ये पक्षप्रवेश, थलपती विजयसाठी पोटनिवडणुकही लढवणार?
तृषा कृष्णनचा TVK मध्ये पक्षप्रवेश, थलपती विजयसाठी पोटनिवडणुकही लढवणार?
Thalapathy Vijay Emotional Tribute Producer RB Choudary: विधानसभा निवडणुकीचं दणक्यात सेलिब्रेशन करणाऱ्या थलपती विजयवर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीच्या निधनानं खचला, पाणावलेल्या डोळ्यांनी दिला अखेरचा निरोप VIDEO
थलपती विजयवर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीच्या निधनानं खचला, अखेरचा निरोप देताना ढसाढसा रडला VIDEO
Prabhas स्टारर 'फौजी'च्या टीमसोबत मोठी दुर्घटना; रस्ते अपघातामुळे एका क्रू मेंबरचा मृत्यू, तर पाचजण गंभीर जखमी
Prabhas च्या सिनेमाच्या शुटिंगवेळीमोठी दुर्घटना; एका क्रू मेंबरचा मृत्यू, तर पाचजण गंभीर
Raja Shivaji Box Office Collection Day 6: 'राजा शिवाजी'च्या कमाईत सलग तिसऱ्या दिवशी घट, पण तरीसुद्धा रचणार धमाकेदार रेकॉर्ड; फक्त काही पावलं दूर अन्...
'राजा शिवाजी'च्या कमाईत सलग तिसऱ्या दिवशी घट, पण तरीसुद्धा रचणार धमाकेदार रेकॉर्ड; फक्त काही पावलं दूर अन्...

व्हिडीओ

Tamil Nadu Politics : जुळत नाही आकडा, तामिळनाडूचा तिढा Special Report
Mumbai Fish Market : मासळी बाजारातला राजकीय गोंगाट, भलतीच अफवा! Special Report
Eknath Shinde Breaking : एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका, मोठी दुर्घटना टळली
Sushma Andhare Pune : अदिती तटकरेंनी महिला बालकल्याण मंत्री म्हणून काय केलं? म्हणाल्या, झेपत नसेल तर राजीनामा द्या; सुषमा अंधारेंनी सुनावलं
Ambadas Danve PC : तोडफोड, मारहाण, मुडदे पडत असतील तर तृणमूलने एखाद्याचा मुडदा पाडला ते नैसर्गिक आहे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातती कार, सीसीटीव्हीत थरार
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातती कार, सीसीटीव्हीत थरार
Surya Kumar Yadav : 'सूर्या'च्या घरी अवतरली परी; सूर्यकुमार यादवला कन्यारत्न, कर्णधाराने दिली गुडन्यूज, IPL खेळणार की नाही? 
टीम इंडियाचा टी 20 कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या घरी अवतरली परी, पत्नी देविशानं दिला लेकीला जन्म 
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कलिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कलिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
Rohit Pawar: जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...
जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...
West Bengal : धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी
धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी
SSC Exam Result 2026 : दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, निकाल कुठे पाहणार, वेबसाईटची संपूर्ण यादी एका क्लिकवर
दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, निकाल कुठे पाहणार, वेबसाईटची संपूर्ण यादी एका क्लिकवर
विधानसभेतील पराभवानंतर अखिलेश यादव CM ममता बॅनर्जींना भेटले; म्हणाले, तुम्ही हरलेल्या नाहीत
विधानसभेतील पराभवानंतर अखिलेश यादव CM ममता बॅनर्जींना भेटले; म्हणाले, तुम्ही हरलेल्या नाहीत
Akola : अकोल्यातील 10 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी मोठी कारवाई; 60 वर्षाचा नराधम जेरबंद
अकोल्यातील 10 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी मोठी कारवाई; 60 वर्षाचा नराधम जेरबंद
Embed widget