एक्स्प्लोर

Ponniyin Selvan Trailer Release : सिंहासनासाठी लढाई; मणिरत्नम यांच्या 'पोन्नियिन सेल्वन' चित्रपटाचा भव्य ट्रेलर रिलीज

पोन्नयिन सेल्वन-1 (Ponniyin Selvan 1) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. 30 सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

Ponniyin Selvan Trailer Release : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम (Mani Ratnam) यांचा  पोन्नयिन सेल्वन-1 (Ponniyin Selvan 1) हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. हा ट्रेलर तामिळ, तेलगू, मल्याळम, हिंदी आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये  प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात 10व्या शतकाचा इतिहास दाखवण्यात आला आहे. ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai) पोन्नियिन सेल्वनमध्ये राणी नंदिनीची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमधील ऐश्वर्याच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 30 सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

कल्की कृष्णमूर्ती यांच्या ऐतिहासिक महाकाव्यावर पोन्नियिन सेल्वन चित्रपटाचे कथानक आधारित आहे. चोल साम्राज्याची कथा या चित्रपटामधून मांडण्यात आली आहे. चित्रपटात अभिनेता चियान विक्रम यांच्या ट्रेलरमधील लूकनं आणि फिटनेसनं अनेकांचे लक्ष वेधले. ट्रेलरच्या शेवटी दिसत आहे की ऐश्वर्या ही सिंहासनाला पाहात आहे. याचा अर्थ या चित्रपटामध्ये  सिंहासनासाठी होणारी लढाई दाखवण्यात येणार आहे. ऐश्वर्या आणि विक्रम यांच्यासोबतच अभिनेत्री  शोभिता धूलिपाला आणि जयम रवी हे देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 

पाहा ट्रेलर: 

ट्रेलर लाँचला प्रसिद्ध कलाकारांची उपस्थिती

चेन्नई येथे पोन्नयिन सेल्वन या चित्रपटाचा ट्रेलर लाँच इव्हेंट पार पडला. या कार्यक्रमाला रजनीकांत आणि कमल हसन या प्रसिद्ध अभिनेत्यांनी हजेरी लावली. तसेच या चित्रपटाची संपूर्ण टीम या कार्यक्रमाला उपस्थित होती. 

पोन्नियिन सेल्वन हा चित्रपट दोन भागात रिलीज होणार आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाचा साउंडट्रॅक ए आर रहमानने संगीतबद्ध केला आहे. Lyca Productions द्वारे निर्मित, हा चित्रपट IMAX थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा पहिला तमिळ चित्रपट असेल.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:

Alia Bhatt Instagram : आलियानं दीपिका-कतरिनाला टाकलं मागे; इंस्टाग्रामवर पार केला 70 मिलियनचा टप्पा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Hemant Godse : शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Jalna Lok Sabha : Jarange-Vanchit सामाजिक युतीचे फायदे-तोटे; कार्यकर्त्यांच्या नेमक्या भावना काय?ABP Majha Headlines : 9 PM : 28 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सGovinda Ahuja: कला आणि संस्कृतीसाठी काम करेन; दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडेन- गोविंदाVare Nivadnukiche : निवडणुकीची प्रत्येक बातमी एका क्लिकवर : 28 March 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Hemant Godse : शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
Amol Kolhe Video : इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
Whatsapp : व्हॉट्सॲपचा मोठा निर्णय, प्रत्येक एसएमएसवर आकारणार 2.3 रुपये; निर्णय 1 जूनपासून लागू होणार
व्हॉट्सॲपचा मोठा निर्णय, प्रत्येक एसएमएसवर आकारणार 2.3 रुपये; निर्णय 1 जूनपासून लागू होणार
Shivsena First List : मुलाची उमेदवारी राखीव, कल्याण, ठाणे, नाशिकसह 5 जागेवर एकनाथ शिंदेंचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यात!
मुलाची उमेदवारी राखीव, ठाणे, नाशिकसह 5 जागेवर शिंदेंचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यात!
Hemant Godse : खासदार श्रीकांत शिंदेंनी उमेदवारी जाहीर करूनही हेमंत गोडसे गॅसवर; पहिल्या यादीत नाव नाहीच!
खासदार श्रीकांत शिंदेंनी उमेदवारी जाहीर करूनही हेमंत गोडसे गॅसवर; पहिल्या यादीत नाव नाहीच!
Embed widget