एक्स्प्लोर

Pankaj Tripathi On Mirzapur Season 3: ''मिर्झापूरने आम्हाला स्टार केलं, नाहीतर आम्ही त्याआधी.. पंकज त्रिपाठींनी सांगितली मन की बात

Pankaj Tripathi On Mirzapur Season 3 : 'मिर्झापूर'चा तिसरा सीझन 5 जुलैपासून प्राईम व्हिडीओवर स्ट्रीम होणार आहे. त्याआधीच अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी मन की बात सांगितली.

Pankaj Tripathi On Mirzapur Web Series :  बहुप्रतिक्षीत मिर्झापूरच्या तिसरा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'मिर्झापूर'चा तिसरा सीझन 5 जुलैपासून प्राईम व्हिडीओवर स्ट्रीम होणार आहे. या वेब सीरिजने कलाकारांना स्टारडम दिले. अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांनी देखील 'मिर्झापूर'बद्दल  कृतज्ञता व्यक्त केली.  या वेब सीरिजच्या आधी आम्ही फक्त कलाकार होतो. या सीरिजनंतर आम्ही स्टार झालो असल्याचे पंकज त्रिपाठी यांनी सांगितले. 

मिर्झापूर या वेब सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी हे गँगस्टर कालीन भैय्याची भूमिका साकारत आहेत. पंकज त्रिपाठी यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. पंकज त्रिपाठी यांनी सांगितले, माझ्या कारकिर्दीत 'मिर्झापूर'चे स्थान महत्त्वाचे आहे. मुलाखती दरम्यान आम्हाला आता पत्रकार स्टार कास्ट असे म्हणतात. मात्र, 'मिर्झापूर' लोकप्रिय होण्याआधी आम्ही फक्त एखाद्या कार्यक्रमातील, शोमधील कास्ट (कलाकार) होतो. आम्हाला मिळालेल्या स्टारडमचे श्रेय हे 'मिर्झापूर'चे असल्याचे पंकज त्रिपाठी सांगतात. 

महिला प्रेक्षकांकडून चांगली प्रतिक्रिया... 

पंकज त्रिपाठी यांनी पुढे सांगितले की, मिर्झापूर या वेब सीरिजने आम्हाला स्टार बनवले. पहिल्या सीझननंतर विशेषत: महिला प्रेक्षक वर्गाकडून चांगल्या प्रतिक्रिया मला मिळाली. त्यावेळी असं लक्षात आले की कालीन भैय्या हा डॉन इतरांपेक्षा वेगळा आहे. 

कालीन भैय्या इतरांपेक्षा वेगळा डॉन कसा?

पंकज त्रिपाठी यांनी सांगितले की, पारंपारिक माफिया आणि डॉनपेक्षा वेगळे, प्रभावी आणि सभ्य बोलतात, नैतिक आणि विश्वासार्ह असल्याचे ढोंग करतात. कलेन भैया हा सामान्य गुन्हेगार नाही, यामुळेच तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो. आपल्या माणसांचे अनेक पैलू आहेत आणि कालीन भैय्या हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.

या सीरिजमध्ये पंकज त्रिपाठीशिवाय अली फजल, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुग्गल, विजय वर्मा, ईशा तलवार, अंजुम शर्मा, प्रियांशू पैनयुली,  हर्षिता शेखर गौड, राजेश तेलंग, शीबा चढ्ढा, मेघना मलिक आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
IND vs SA Final : फायनलमध्ये 76 धावा चोपल्या, तरीही किंग कोहलीच्या नावावर लाजीरणा विक्रम! 
IND vs SA Final : फायनलमध्ये 76 धावा चोपल्या, तरीही किंग कोहलीच्या नावावर लाजीरणा विक्रम! 
मोठी बातमी : बीडच्या परळीत गोळीबार; अजित पवार गटातील सरपंचाचा जागीच मृत्यू, तर दोन जण जखमी
मोठी बातमी : बीडच्या परळीत गोळीबार; अजित पवार गटातील सरपंचाचा जागीच मृत्यू, तर दोन जण जखमी
Majha Katta : मराठा समाज मागास का नाही? लक्ष्मण हाकेंनी माझा कट्ट्यावर भूमिका मांडली
मराठा समाज मागास का नाही? लक्ष्मण हाकेंनी माझा कट्ट्यावर भूमिका मांडली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

India Won T20 World Cup : एका कॅचने फिरवली मॅच..17 वर्षांनी भारत विश्वविजेता! ABP MajhaIndia Won T20 world cup : भारताने अखेरच्या षटकात जिंकला T20 वर्ल्डकपABP Majha Headlines : 11 PM : 29 June : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Pune Accident : निबंध लिहण्याची शिक्षा पैशांच्या देवाण-घेवाणी शिवाय होऊच शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
IND vs SA Final : फायनलमध्ये 76 धावा चोपल्या, तरीही किंग कोहलीच्या नावावर लाजीरणा विक्रम! 
IND vs SA Final : फायनलमध्ये 76 धावा चोपल्या, तरीही किंग कोहलीच्या नावावर लाजीरणा विक्रम! 
मोठी बातमी : बीडच्या परळीत गोळीबार; अजित पवार गटातील सरपंचाचा जागीच मृत्यू, तर दोन जण जखमी
मोठी बातमी : बीडच्या परळीत गोळीबार; अजित पवार गटातील सरपंचाचा जागीच मृत्यू, तर दोन जण जखमी
Majha Katta : मराठा समाज मागास का नाही? लक्ष्मण हाकेंनी माझा कट्ट्यावर भूमिका मांडली
मराठा समाज मागास का नाही? लक्ष्मण हाकेंनी माझा कट्ट्यावर भूमिका मांडली
IND vs SA Final : 34 धावा 3 विकेट... मग विराट-अक्षरनं केली कमाल, आफ्रिकासमोर 177 धावांचे आव्हान
IND vs SA Final : 34 धावा 3 विकेट... मग विराट-अक्षरनं केली कमाल, आफ्रिकासमोर 177 धावांचे आव्हान
IND vs SA T20 World Cup Final : केशव महाराजची घातक ओव्हर, रोहित शर्मा अन् रिषभ पंतची  विकेट काढली, भारताला मोठे धक्के
केशव महाराजनं जाळं टाकलं, रोहित शर्मा-रिषभ पंत फसले, भारताला सुरुवातीला दोन धक्के
नशिबानं टीम इंडियाला कौल दिला, आता काम रोहितसेनेचं, पाहा नाणेफेकीचा भन्नाट योगायोग!
नशिबानं टीम इंडियाला कौल दिला, आता काम रोहितसेनेचं, पाहा नाणेफेकीचा भन्नाट योगायोग!
Nashik Shivsena Office : नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या कार्यालयावर मनपाची कारवाई ABP Majha
Nashik Shivsena Office : नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या कार्यालयावर मनपाची कारवाई ABP Majha
Embed widget