एक्स्प्लोर

OTT Releases in January : या महिन्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार 'हे' सिनेमे आणि वेबसीरिज

OTT releases in January : प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होणार आहेत.

OTT Releases in January : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनबाधितांमध्येही वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांत बॉलिवूड मनोरंजन सृष्टीतील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2021 मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुमारे 400 वेबसीरिज आणि सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. अशातच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होणार आहेत.

Ye Kali Kali Aankhen : श्वेता त्रिपाठी आणि ताहिर भसीन यांची 'ये काली काली आखें' ही वेबसीरिज येत्या 14 तारखेला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. याआधी ट्रेलर प्रदर्शित झालेला असून ट्रेलरला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती. 

Campus Diaries : तुम्हाला पुन्हा एकदा कॉलेजचे दिवस अनुभवायचे असतील तर Campus Diaries वेबसीरिज उत्तम आहे. MX Player ची ही वेब सीरिज 7 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 

Eternals : Eternals सिनेमा येत्या 11 जानेवारीला डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा गेल्या वर्षी 5 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. 
या चित्रपटात अँजेलिना जोली, कुमेल नानजियानी, गेम्मा चॅन, रिचर्ड मॅडेन, लॉरेन रिडलॉफ, सलमा हेक आणि ब्रायन टायरी हेन्री यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Human : 'ह्यूमन' ही वेबसीरिज  डिज्नी प्लस हॉटस्टारवर 14 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या वेबसीरिजमध्ये शेफाली शाह, विशाल जेठा, कीर्ती कुल्हारी, सीमा बिस्वास, राम कपूर आणि आदित्य श्रीवास्तव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Kaun Banegi Shikharwati : ही वेबसीरिज झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 7 जानेवारी रोजी प्रदर्शित झाली आहे. यात नसीरुद्दीन शाह, सोहा अली खान, लारा दत्ता, कृतिका कामरा आणि रघुबीर यादव मुख्य भूमिकेत आहेत. 

संबंधित बातम्या

Chandigarh Kare Aashiqui on OTT : आयुष्मान खुरानाचा 'चंदीगड करे आशिकी' आता प्रेक्षकांना पाहता येणार नेटफ्लिक्सवर

Jacqueline Fernandez : जॅकलिन आणि सुकेशचा आणखी एक फोटो व्हायरल, 'त्या' फोटोवर जॅकलिन म्हणाली...

Mahesh Manjrekar Movie : महेश मांजरेकरांचा 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' येत्या शुक्रवारी सिनेमागृहांत प्रदर्शित

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Embed widget