एक्स्प्लोर

Mahesh Manjrekar Movie : महेश मांजरेकरांचा 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' येत्या शुक्रवारी सिनेमागृहांत प्रदर्शित

Mahesh Manjrekar Movie : नव्या वर्षात महेश मांजरेकर प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा'.

Mahesh Manjrekar Movie : 'अंतिम' सिनेमानंतर महेश मांजरेकर मराठी सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. समाजातील वास्तववादी घटनांचे दर्शन घडवण्यात अग्रेसर असणारे निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर पुन्हा एकदा आपल्या आगामी चित्रपटाद्वारे सत्य परिस्थिती मांडण्यासाठी सज्ज झाले आहेत. महेश मांजरेकरांचा आगामी 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' हा सिनेमा येत्या 14 जानेवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 

'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' सिनेमाचे नवे पोस्टर आणि धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचं नवं पोस्टर चित्रपटातील विविध व्यक्तिरेखांचं दर्शन घडवणारं आहे. हे पोस्टर चित्रपटातील काळ आणि वातावरणाची झलक दाखवणारं आहे. 'काँक्रिटच्या जंगलातील उद्ध्वस्त अस्तित्व' ही पोस्टरवरील टॅगलाईन दाहकतेची जाणीव करून देणारी आहे. विविध वयोगटातील चेहरे 'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा'च्या पोस्टरवर पहायला मिळतात.

View this post on Instagram
 
A post shared by NH Marathi (@nh_marathi)

सिनेमाचा ट्रेलर महेश मांजरेकरांनी शेअर करत लिहिले आहे,"मुंबईच्या जंगलातला हा धूर कुणाला सुखासुखी जगून नाय द्यायचा..सगळ्यांची वाट लागणार..! काँक्रीटच्या जंगलातलं वास्तव..पहा 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' चित्रपटाचा ट्रेलर..!". महेश मांजरेकर यांच्या आजवरच्या चित्रपटांची लोकप्रियता लक्षात घेता 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' हा सिनेमादेखील सिनेमागृहात धुमाकूळ घालेल. 

संबंधित बातम्या

Allu Arjun Upcoming Movies : अल्लू अर्जुनचे आगामी सिनेमे लवकरच प्रदर्शित, 'पुष्पा'चा दुसरा भाग वर्षाच्या शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला

Nafisa Ali Tests Positive : अभिनेत्री नफिसा अलीला कोरोनाची लागण, गोव्यातील रुग्णालयात दाखल

Bade Miyan Chote Miyan Budget : अक्षय कुमार-टायगर श्रॉफ बनणार बडे मियाँ-छोटे मियाँ, सिनेमाचे  बजेट करेल हैराण

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'प्रसिका'ला लाखोंचा धक्का; सोशल मीडिया इन्फ्लुएंसर प्रसाद अन् दीपिका वेदपाठक यांचं Verified चॅनेल्स सस्पेंड; कारण काय?
'प्रसिका'ला लाखोंचा धक्का; सोशल मीडिया इन्फ्लुएंसर प्रसाद अन् दीपिका वेदपाठक यांचं Verified चॅनेल्स सस्पेंड; कारण काय?
रश्मिका अन् विजय देवरकोंडांच्या लग्नाचा शुभ मुहूर्त; पत्रिका सोशल मीडियात व्हायरल, रिसेप्शनला कधी, तुम्ही जाताय?
रश्मिका अन् विजय देवरकोंडांच्या लग्नाचा शुभ मुहूर्त; पत्रिका सोशल मीडियात व्हायरल, रिसेप्शनला कधी, तुम्ही जाताय?
राजपाल यादवनंतर अमिषा पटेलच्या अडचणी वाढल्या; कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट, नेमकं प्रकरण काय?
राजपाल यादवनंतर अमिषा पटेलच्या अडचणी वाढल्या; कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट, नेमकं प्रकरण काय?
'मी 6, 10 कोटी खर्च केले तरीही...'; धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर मृणाल ठाकूरनं सोडलं मौन, म्हणाली..
'मी 6, 10 कोटी खर्च केले तरीही...'; धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर मृणाल ठाकूरनं सोडलं मौन, म्हणाली..

व्हिडीओ

Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report
Ganesh Naik vs Eknath Shinde :'कायमचा करेन माजी'पण 'बॉस' नाही राजी Special Report
Abdul Sattar Mahashivratri : देवदर्शनाला आला 'मित्र', भाजपनं शिंपडलं गोमूत्र! Special Report
Tipu Sultan Controversy BJP vs Shiv Sena UBT : टिपूवरून लढाई राजकीय चढाई Special Report
Eknath Shinde PC : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada News : म्हाडा मुंबई मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावरील 118 सदनिकांच्या विक्रीसाठी 17 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी, जाणून घ्या सविस्तर माहिती
म्हाडा मुंबई मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावरील 118 सदनिकांच्या विक्रीसाठी आजपासून नोंदणी
वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षांच्या कैवल्याचा घात, विहिरीत बुडून मृत्यू, पुण्यातील खेड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षांच्या कैवल्याचा घात, विहिरीत बुडून मृत्यू, पुण्यातील खेड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
Cancer : फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारणार, परीक्षा न देता काय करणार? मोठी अपडेट समोर 
टीम इंडियाचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारुन काय करणार? मोठी अपडेट समोर 
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
Embed widget