एक्स्प्लोर

Friday OTT New Releases July 26 : कॉमेडी, थ्रिलर, ते ड्रामा; आज ओटीटीवर कोणते चित्रपट, वेब सीरिज झालेत रिलीज?

Friday OTT New Releases July 26 : ओटीटीवर शुक्रवारी अनेक चित्रपट, वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येतात. आज, 26 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपट, वेब सीरिज येणार आहेत.

Friday OTT New Releases July 26:  ओटीटी प्लॅटफॉर्मवर या वीकेंडला मनोरंजनाची चांगली मेजवानी प्रेक्षकांसाठी असणार आहे. ओटीटीवर आठवड्यातील कोणत्याही दिवसात नवीन चित्रपट, वेब सीरिज रिलीज करण्यात येते. मात्र, शुक्रवारी अनेक चित्रपट, वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येतात. आज, 26 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपट, वेब सीरिज येणार आहेत. 

या वीकेंडला कोणते चित्रपट होणार रिलीज?


> भैय्याजी

मनोज वाजपेयीची मुख्य भूमिका असलेला भैय्याजी हा चित्रपट 26 जुलैपासून 'झी 5' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला सरासरी प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता भैय्याजी प्रेक्षकांच्या भेटीला ओटीटीवर येणार आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZEE5 (@zee5)

> चटनी सांबर

कॉमेडी ड्रामा धाटणीची ही  तमिळ वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डिस्नी प्लस हॉटस्टार ही वेब सीरिज 26 जुलैपासून स्ट्रीम करणार आहे. या वेब सीरिजमध्ये योगी बाबू मु्ख्य भूमिकेत दिसणार आहे. 

26 जुलाई को ओटीटी पर रिलीज होने वाली हैं ये वेब सीरीज और फिल्में, देखें लिस्ट और वीकेंड बनाएं जबरदस्त

> द ड्रॅगन प्रिन्स

अॅनिमेटेड फिल्म ड्रॅगन प्रिन्स ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 26 जुलै रोजी रिलीज होणार आहे. फक्त लहान मुलांसाठीच नव्हे तर सर्वच वयोगटातील प्रेक्षकांसाठी हा चित्रपट आहे. 

> ब्लडी इश्क

अभिनेत्री अविका गौरची हा हॉरर चित्रपट आहे. ब्लडी इश्क  हा चित्रपट डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात अविकाच्या भूमिकेचे कौतुक करण्यात आले होते. 

> मिस्टर अॅण्ड मिसेस माही

राजकुमार राव आणि जान्हवी कपूरची भूमिका असलेला हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आता ओटीटीवर पाहता येणार आहे. थिएटरमध्ये बऱ्यापैकी कमाई केल्यानंतर आता हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP MajhaAmit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चाBalasaheb Thorat on CM : मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, बाळासाहेब थोरातांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Embed widget