एक्स्प्लोर

Neha Dhupia : नेहा धुपियाच्या मुलाची पहिली झलक, बाळासोबतचा हृदयस्पर्शी फोटो केला शेअर

Neha Dhupia Update: नेहा धुपियाने नुकतेच तिच्या मुलासोबतचे गोड फोटो शेअर केले आहेत.

Neha Dhupia Update : अभिनेत्री नेहा धुपियाने (Neha Dhupia) तिच्या लहान बाळासोबतचे अतिशय गोंडस फोटो शेअर केले आहेत. तिचे लहान बाळ आज दोन महिन्यांचे झाले. त्यानिमित्ताने नेहाने गोड फोटो पोस्ट केले आहेत. नेहा धुपियाने फोटो शेअर करत लिहिले आहे,"गेल्या दोन महिन्यांपासून मी तुझ्यावर प्रेम करते आहे". 

अशातच अंगद बेदीने बाळाच्या आगमनाची बातमी शेअर केली आहे. त्याने लिहिले आहे,"सर्वशक्तिमानाने आज आम्हाला एका मुलाचा आशीर्वाद दिला आहे. नेहा आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत. बाळाच्या आगमनासाठी आम्ही सज्ज आहोत. मला नेहा धुपियासारखा जोडीदार मिळाल्याने मी भाग्यवान आहे".

View this post on Instagram
 
A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

 नेहा धुपिया 2018 साली नवी दिल्लीत अंगद बेदीसोबत लग्नाच्या बेडीत अडकली होती. अंगद बेदीने 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' या बायोपिकमध्ये महत्तवपूर्ण भूमिका साकारली होती. या सिनेमात जान्हवी कपूरदेखील मुख्य भूमिकेत होती.

View this post on Instagram
 
A post shared by ANGAD BEDI (@angadbedi)

काजोल आणि श्रुती हासनच्या देवी या शॉर्ट फिल्ममध्ये नेहा धुपिया शेवटची दिसली होती. 'सिंह इज किंग', 'हिंदी मीडियम', 'तुम्हारी सुलू' आणि 'लस्ट स्टोरीज' यांसारख्या चित्रपटांमध्ये नेहा धुपियाच्या महत्तवपूर्ण भूमिका होत्या. 

संबंधित बातम्या

Ankita Lokhande - Vicky Jain Wedding : आली समीप लग्नघटीका, अंकिता आणि विकीच्या लग्नसोहळ्याला सुरुवात

Kangana Ranaut : कंगनाच्या कारवर हल्ला, पंजाबमध्ये जमावाने घेरले

Ranveer Singh in 83 Movie: रणवीर आपली भूमिका साकारतोय हे कळल्यावर अशी होती कपिल देव यांची पहिली रिअ‍ॅक्शन...

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ravindra Waykar on EVM : ईव्हीएमसोबत छेडछाड केल्याचा प्रश्नच येत नाही, रवींद्र वायकरांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 04 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRavindra Waykar : मंगेश पडिलकरजवळचा फोन निवडणूक अधिकाऱ्याचा? ड्रायव्हर बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा दावाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
Embed widget