एक्स्प्लोर

Ankita Lokhande - Vicky Jain Wedding : आली समीप लग्नघटीका, अंकिता आणि विकीच्या लग्नसोहळ्याला सुरुवात

Ankita Lokhande And Vicky Jain Wedding : अंकिता लोखंडे आणि विकी कौशलच्या लग्नसोहळ्यातले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Ankita Lokhande - Vicky Jain Wedding : तुळशीच्या लग्नानंतर लग्नसोहळ्यांना सुरुवात होत असते. त्यामुळे सर्वत्र आता लग्नसोहळ्याचे वातावरण पाहायला मिळत आहेत. बॉलिवूडमध्येदेखील सध्या लग्नसोहळ्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लवकरच 2021 संपणार आहे आणि 2022 सुरू होणार आहे. पण 2021 चा शेवट बॉलिवूड सेलिब्रिटींच्या लग्नसोहळ्यांनी होणार आहे. राजकुमार रावपासून कतरिना कैफ, अंकिता लोखंडेपर्यंत अनेक बड्या कलाकारांचा यात समावेश आहे.

अंकिता लोखंडेच्या लग्नाची चर्चा गेले अनेक दिवस सोशल मीडियावर होत आहे. मनोरंजन विश्वात सध्या लग्नाचा सीझन सुरू झाला आहे. अशातच अंकिता सात फेरे घेण्यासाठी सज्ज झाली आहे. अंकिता लोखंडेने सकाळी तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर काही गोड फोटो शेअर केले आहेत. यावरून तिच्या लग्नाची तयारी सुरू झाल्याचे दिसून येते.

View this post on Instagram
 
A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

अंकिताने आणि तिच्या प्रियकाराने आज त्यांच्या लग्नसोहळ्या दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अंकिता आणि विकी जैनने शेअर केलेल्या फोटोंत त्यांचे नातेवाईकदेखील दिसत आहेत. अंकिताने गुलाबी सोनेरी बॉर्डर असलेली हिरव्या रंगाची साधी साडी नेसली आहे. मराठी परंपरेनुसार अंकिता आणि विकीने कपाळावर मुंडावळ्या बांधलेल्या आहेत. अंकिताने शेअर केलेल्या फोटोत ती विकीच्या मांडीवर बसलेली असून आनंदात दिसून येत आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Vicky Jain (@jainvick)

विकी जैनने शेअर केलेल्या फोटोत तो अंकितासोबत डान्स करताना दिसत आहे. या फोटोमध्ये लव्हबर्ड्स हसताना दिसत आहेत. फोटोवर विकीने मराठीत कॅप्शन दिले आहे. विकीने लिहिले आहे,"मी आमच्यावर प्रेम करतो. पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त". मराठमोळ्या पद्धतीने दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. 'पवित्र रिश्ता' या छोट्या पडद्यावरील मालिकेमुळे अंकिता घराघरात पोहोचली होती. लवकरच या मालिकेचा दुसरा भाग येणार आहे. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Swati Deval on Abortions: 'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
Prabhas Fauji: हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज
हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज
Himanshi Khurana: 'पापा माझ्या मम्मीला खूप मारायचे, हातही तोडला अन्...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?
'पापा माझ्या मम्मीला खूप मारायचे, हातही तोडला अन्...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
Embed widget