एक्स्प्लोर

National Cinema Day 2023: आज आहे राष्ट्रीय चित्रपट दिन; शाहरुखचा 'जवान' ते अक्षयचा 'मिशन रानीगंज', 99 रुपयांत पाहा 'हे' चित्रपट

राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त आज कोणकोणते चित्रपट तुम्ही 99 रुपयांमध्ये पाहू शकता? याबाबत जाणून घेऊयात...

National Cinema Day  2023: आज  देशात राष्ट्रीय चित्रपट दिन (National Cinema Day  2023) साजरा केला जात आहे. राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त सिनेप्रेमींसाठी एक खास ऑफर देण्यात आली आहे. प्रेक्षक आज थिएटरमध्ये 99 रुपयांमध्ये चित्रपट पाहू शकणार आहेत. राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त आज कोणकोणते चित्रपट तुम्ही 99 रुपयांमध्ये थिएटरमध्ये जाऊन पाहू शकता, याबाबत जाणून घेऊयात...

शाहरुखचा 'जवान' पाहा 99 रुपयात

शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आज राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त तुम्ही हा चित्रपट 99 रुपयांमध्ये पाहू शकणार आहात. याबद्दल शाहरुखनं एक ट्वीट शेअर करुन माहिती दिली. शाहरुखनं ट्वीटमध्ये लिहिलं, "राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त तुम्हा सर्वांसाठी एक खास भेट, फक्त सिनेमाच्या प्रेमासाठी! 13 ऑक्टोबर रोजी जवान बघा फक्त 99 रुपयांमध्ये.". नयनतारा,विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, रिद्धी डोगरा, गिरीजा ओक  या कलाकारांनी जवान या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.

अक्षय कुमारचा 'मिशन रानीगंज' (Mission Raniganj)

अक्षय कुमारचा मिशन रानीगंज हा चित्रपट देखील आज राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त प्रेक्षक 99 रुपयांमध्ये पाहू शकणार आहेत. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार यानं रिअल लाईफ हिरो जसवंत सिंह गिल यांची भूमिका साकारली आहे. 

'थँक यू फॉर कमिंग' (Thank You For Coming)

 'थँक यू फॉर कमिंग' हा चित्रपट तुम्ही आज राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त 99 रुपयांमध्ये पाहू शकणार आहात. या चित्रपटात भूमी पेडणेकर, शहनाज गिल, कुशा कपिला, शिबानी बेदी यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Balaji Motion Pictures (@balajimotionpictures)

फुकरे 3 (Fukrey 3)

फुकरे-3 या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. या चित्रपटामधील कलाकारांच्या विनोदी शैलीला प्रेक्षकांची विशेष लोकप्रियता मिळाली. हा कॉमेडी चित्रपट तुम्ही आज 99 रुपयांना बघू शकता. 

View this post on Instagram
 
A post shared by Excel Entertainment (@excelmovies)

 तुम्ही बुक माय शो या अॅपवरुन तिकीट बुक करु शकता. तसेच पीवीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस या वेबसाइट्सवर जाऊन देखील तुम्ही तिकीट बुक करु शकता. 99 रुपयांच्या तिकीटांची ऑफर रिक्लाइनर आणि IMAX, 4DX सारख्या प्रीमियम फॉर्मेटसाठी लागू राहणार नाही.

इतर महत्वाच्या बातम्या: 

National Cinema Day 2023 : राष्ट्रीय चित्रपट दिनी पुन्हा एकदा थिएटर होणार हाऊसफुल्ल! फक्त 99 रुपयांत प्रेक्षकांना पाहायला मिळणार सिनेमा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maha Shivratri : कित्येक वर्ष जुनं मंदिर, अन् पूजेचा तामझाम, पाकिस्तानातील खास महाशिवरात्र! पाहा Exclusive फोटो
कित्येक वर्ष जुनं मंदिर, अन् पूजेचा तामझाम, पाकिस्तानातील खास महाशिवरात्र! पाहा Exclusive फोटो
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या नृत्यांगणा; पोलिसांचा फौजफाटा आला
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या नृत्यांगणा; पोलिसांचा फौजफाटा आला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 26 February 2025Special Report Ujjwal Nikam | निकमांकडे वकीलपत्र, तरीही आरोपांचं सत्र;नियुक्तीवर देशमुख कुटुंब समाधानीSpecial Report | Uddhav Thackeray | ठाकरेंकडून शिंदेंना शिंगावर, फडणवीसांना डोक्यावर?Zero Hour | Swarget Bus Depo News | 'शिवशाही'त बलात्कार एसटीचं 'वस्रहरण',झीरो अवर शोमध्ये सखोल चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maha Shivratri : कित्येक वर्ष जुनं मंदिर, अन् पूजेचा तामझाम, पाकिस्तानातील खास महाशिवरात्र! पाहा Exclusive फोटो
कित्येक वर्ष जुनं मंदिर, अन् पूजेचा तामझाम, पाकिस्तानातील खास महाशिवरात्र! पाहा Exclusive फोटो
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या नृत्यांगणा; पोलिसांचा फौजफाटा आला
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या नृत्यांगणा; पोलिसांचा फौजफाटा आला
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Chandrapur News : महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
Embed widget