एक्स्प्लोर

National Cinema Day 2023 : राष्ट्रीय चित्रपट दिनी पुन्हा एकदा थिएटर होणार हाऊसफुल्ल! फक्त 99 रुपयांत प्रेक्षकांना पाहायला मिळणार सिनेमा

National Cinema Day : राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त प्रेक्षकांना 99 रुपयांत सिनेमा पाहता येणार आहे.

National Cinema Day 2023 : मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAIE) देशभरात 13 ऑक्टोबर 2023 रोजी 'राष्ट्रीय चित्रपट दिन' (National Cinema Day 2023) साजरा करणार आहे. सिनेप्रेक्षकांना फक्त 99 रुपयांत सिनेमा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता 13 ऑक्टोबरला सर्व थिएटर हाऊसफुल्ल होणार आहेत. 

99 रुपयांच्या तिकीटांची ऑफर रिक्लाइनर आणि IMAX, 4DX सारख्या प्रीमियम फॉर्मेटसाठी लागू राहणार नाही. तुम्हाला जर स्वस्तात सिनेमा पाहायचा असेल तर तुमच्यासाठी ही ऑफर परफेक्ट आहे. 4000 पेक्षा अधिक स्क्रिन्सवर प्रेक्षकांना सिनेमे पाहायला मिळणार आहेत. यात पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपोलीस, मिराज, सिटीप्राइड, एशियन, मुक्ता ए2, मूवी टाइम, वेव, एम2के आणि डिलाइट यांचा समावेश आहे.

राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त गेल्या वर्षीदेखील अशी ऑफर ठेवण्यात आली होती. त्यावेळी 6.5 मिलियन मंडळींनी एका दिवसात सिनेमा पाहिला. एका दिवसात भारतीय बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 75 कोटींची कमाई केली. यंदादेखील संपूर्ण भारतात 99 रुपयांत प्रेक्षकांना सिनेमा पाहायला मिळणार आहे. 

राष्ट्रीय चित्रपट दिनी 99 रुपयांमध्ये चित्रपट पाहण्यासाठी ऑनलाइन पद्धतीनं तिकीट बुक करायचं असेल तर तुम्ही या सोप्या स्टेप्स फॉलो करु शकता :

स्टेप 1:  सर्वप्रथम पीवीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस या वेबसाइट्स ऑपन करा. 
स्टेप 2: त्या साइट्सवर लॉग-इन करा. 
स्टेप 3: त्यानंतर सिटी आणि एरिरा सिलेक्ट करुन थिएटर निवडा.
स्टेप 4: जो चित्रपट बघायचा आहे, तो सिलेक्ट करा. 
स्टेप 5 : त्यानंतर सर्वात शेवटी वेळ सिलेक्ट करा. वेळ सिलेक्ट केल्यानंतर ऑनलाइन पेमेंट करुन प्रोसेस पूर्ण करा. त्यानंतर तुमचं तिकीट बुक होईल.

राष्ट्रीय चित्रपट दिवस' साजरा केला जात नव्हता आता यावर्षापासून 'राष्ट्रीय चित्रपट दिवस'  साजरा केला जाणार आहे. कोरोनामुळे बंद पडलेले थिएटर्स आता दोन वर्षानंतर पुन्हा सुरू झाल्याच्या आनंदात हा दिवस साजरा केला जात आहे. लॉकडाऊननंतर चित्रपटगृहात न गेलेल्या प्रेक्षकांना परत आणण्यासाठी 'राष्ट्रीय चित्रपट दिवस' साजरा करण्याचा निर्णय मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियानं घेतला आहे.  23 सप्टेंबर रोजी आता 75 रुपयांना प्रेक्षक चित्रपट पाहू शकणार आहेत. 

संबंधित बातम्या

National Cinema Day : 16 सप्टेंबर नाही तर 'या' दिवशी साजरा होणार 'राष्ट्रीय चित्रपट दिवस'; 75 रुपयांमध्ये पाहा चित्रपट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 18 Jan 2025 : ABP Majha : MaharashtraMajha Gaon Majha Jilha : 6 AM : माझं गाव माझा जिल्हा : 18 Jan 2025 : ABP MajhaGavthi Katta Special Report :गावठी कट्टा, मराठवाड्याला बट्टा;खंडणी आणि धमकावण्यासाठी कट्ट्यांचा वापर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget