एक्स्प्लोर

Dasara: अभिनेता नानीचा 'दसरा' ठरणार ब्लॉकबस्टर? रिलीज आधीच केली कोट्यवधींची कमाई

साऊथ सुपरस्टार नानीचा (Nani) दसरा (Dasara) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या पॅन इंडिया फिल्मचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला.

Nani Dasara Pre Release Profit: सध्या दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. कांतारा (Kantara), पुष्पा (Pushpa: The Rise), केजीएफ (K.G.F), आरआरआर (RRR) या साऊथ चित्रपटांना केवळ भारतामधीलच नाही तर जगभरतील प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. आता साऊथ सुपरस्टार नानीचा (Nani) दसरा (Dasara) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या पॅन इंडिया फिल्मचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला.  दसरामध्ये नानीनं हटके लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. त्याच्या लूकची तुलना अनेक नेटकरी पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या लूकसोबत करत आहेत. या चित्रपटानं रिलीज आधीच कोट्यवधींची कमाई केली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या कमाईबद्दल

नानी हा साऊथमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. आता नानी हा दसरा या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या टीझरला एका दिवसात सात मिलियनपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले. एका रिपोर्टनुसार, या चित्रपटाची निर्मिती 65 कोटींमध्ये करण्यात आली आहे. तर या चित्रपटाचे डिजिटल आणि थिएटर राइट्स 29 कोटी आणि 48 कोटीमध्ये विकले गेले आहेत. त्यामुळे आता रिलीज आधीच या चित्रपटाला 12 कोटींचा नफा झाला आहे.

'हे' कलाकार साकारणार प्रमुख भूमिका

श्रीकांत ओडेला यांनी दसरा  या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.  या चित्रपटात साई कुमार, समथिरकानी, दीक्षित शेट्टी, संतोष नारायणन आणि जरीना वहाब हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत.   

या दिवशी होणार रिलीज

तेलूगू, तमिल, कन्नड, मल्याळम आणि हिंदी या भाषांमध्ये दसरा रिलीज होणार आहे.  हा चित्रपट 30 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता हा चित्रपट ओपनिंग डेला किती कमाई करतो? या प्रश्नाचं उत्तर लवकरच नानीच्या चाहत्यांना मिळेल.  

पाहा टीझर:

एस. एस. राजामौलींनी केलं कौतुक

दसरा हा टीझर पाहिल्यानंतर एस.एस राजामौली (S. S. Rajamouli) इम्प्रेस झाले. एस. एस. राजामौली यांनी ट्वीट शेअर करुन 'दसरा' चित्रपटाच्या टीझरचं कौतुक केलं आहे. 'दसरा' चित्रपटाच्या टीझरमधील व्हिजुअल्स अप्रतिम आहेत. यामधील अभिनेता नानीचा मेकओवर इम्प्रेसिव्ह आहे. एक डेब्यू डायरेक्टर एवढं अप्रतिम काम करत आहे, हे पाहून आनंद झाला. चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा.' असं त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं.

महत्वाच्या इतर बातम्या:

Dasara Teaser : 'दसरा' चा टीझर पाहून एस.एस राजामौली झाले इम्प्रेस; ट्वीट शेअर करुन अभिनेता नानीचं केलं कौतुक

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?

व्हिडीओ

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
Embed widget