एक्स्प्लोर

Telly Masala : गौतमी पाटीलच्या 'घुंगरू'ची रिलीज डेट ढककली पुढे ते 'बाईपण भारी देवा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Entertainment Live : मराठी मनोरंजनविश्वातील चटपटीत बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

गौतमी पाटीलच्या 'घुंगरू'ची रिलीज डेट ढककली पुढे 

Gautami Patil Ghungroo Movie Latest Update : नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी गौतमीच्या 'घुंगरू' (Ghungroo) या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. या सिनेमाच्या माध्यमातून नृत्यांगणा गौतमी अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. पण आता तिच्या पहिल्या-वहिल्या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

ठरलं तर मग! सायलीच्या खोट्या प्रेमापोटी अर्जुनने हाती घेतला झाडू

Tharla Tar Mag Marathi Serial Latest Update : 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेत सायली आणि अर्जुन खोट्या प्रेमाचं नाटक करत आहेत. आता सायलीच्या खोट्या प्रेमापोटी अर्जुनने हातात झाडू घेतलेला पाहायला मिळालं आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

टीआरपीच्या शर्यतीत 'या' मालिकेने मारली बाजी

Marathi Serial TRP Rating : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे.टीआरपीच्या शर्यतीत 'ठरलं तर मग' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.9 रेटिंग मिळाले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Baipan Bhaari Deva : बाई घरही चालवते अन् सिनेमाही... 'बाईपण भारी देवा'ने आठ दिवसांत पार केला 15 कोटींचा टप्पा

Baipan Bhaari Deva Box Office Collection : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या सिनेमाची घोषणा झाली तेव्हापासून हा सिनेमा चर्चेत आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन आठवडा झाला असला तरी बॉक्स ऑफिसवर याच सिनेमाचा बोलबाला आहे. दिवसेंदिवस हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. रिलीजच्या आठ दिवसांनंतरही अनेक सिनेमागृहात हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Best Marathi Movies : 'गोदावरी' ते 'व्हेंटिलेटर'; जाणून घ्या सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमांबद्दल...

Best Marathi Movies : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या धाटणीचे मराठी सिनेमे (Marathi Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवत आहेत. मी वसंतराव (Me Vasantrao), गोदावरी (Godavari), कच्चा लिंबू (Kaccha Limbu), मुरांबा असे वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे मराठी सिनेमे गेल्या काही दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारीEknath Shinde Koregaon Sabha : महेश शिंदेंच्या प्रचारसाठी कोरेगावात सभा, शिंदेंची कोरेगावात सभाSharad Pawar On Retirement : 14 वेळा निवडणुका लढल्या, आता निवडणुक लढणार नाहीमध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनातील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनातील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Embed widget