एक्स्प्लोर

Tharla Tar Mag : ठरलं तर मग! सायलीच्या खोट्या प्रेमापोटी अर्जुनने हाती घेतला झाडू; म्हणाला,"बायको टेन्शन नॉट, तू माझी अर्धांगिनी "

Tharla Tar Mag : 'ठरलं तर मग' या मालिकेत आता अर्जुन सायलीची मदत करताना दिसणार आहे.

Tharla Tar Mag Marathi Serial Latest Update : 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेत सायली आणि अर्जुन खोट्या प्रेमाचं नाटक करत आहेत. आता सायलीच्या खोट्या प्रेमापोटी अर्जुनने हातात झाडू घेतलेला पाहायला मिळालं आहे. या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) मुख्य भूमिकेत आहे.

'ठरलं तर मग' या मालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या भागात आश्रमातील मुलं घरी आल्यामुळे अस्मिताने सायलीला चांगलच सुनावलं आहे. दरम्यान अर्जुन आणि त्याची आई अस्मिताला तिची चूक दाखवून देतात. त्यानंतर अस्मिताने पूर्णा आजीकडे जाऊन रडगाणं सुरू केलं. पण पूर्णा आजीदेखील तिला ओरडली. दरम्यान आश्रमातील मुलांनी घातलेला पसारा आवरण्याचं आश्वासन सायली आजीला देते. 

सायलीने आश्वासन दिलेल्या अर्ध्या तासात घरातील पूर्ण पसारा न आवरल्याने अस्मिता आणि आजी पुन्हा तिला ओरडतात. त्यावेळी कल्पना सायलीची बाजू घेत म्हणते,"बोलण्यापेक्षा कामात मदत केली असती तर बरं झालं असतं". त्यावर सायली म्हणते,"आता केर काढून झाला की फक्त फरशी पुसायचं काम बाकी आहे". त्यावर आजी म्हणते,"म्हणजे आता आणखी दोन तास जाणार".

View this post on Instagram
 
A post shared by सीरियल जत्रा (@serialjatra)

सायली आणि आजीचं संभाषण सुरू असताना अर्जुन एका हातात झाडू आणि दुसऱ्या हातात फरशी पुसण्यासाठी मॉप घेऊन येतो. घर साफ करण्यासाठी सायलीला मदत करणार असल्याचं तो सर्वांना सांगतो. अर्जुन म्हणतो,"आपण सुख दु:ख वाटून घेतो.. अगदी त्याचप्रमाणे कामदेखील वाटून घेतलं पाहिजे. तू माझी अर्धांगिनी आहेस". अर्जुनचा हा प्रकार पूर्णा आजीला आवडलेला नाही. 

आवराआवर करताना घरातील एक फ्रेम सायलीकडून खाली पडते आणि फुटते. त्यामुळे पूर्णा आणि अस्मिता पुन्हा तिच्यावर रागावतात. पण अर्जुनचं लक्ष मात्र सायलीच्या हाताकडे जातं. फ्रेम लागल्यामुळे सायलीच्या हातातून रक्त वाहताना तो पाहतो आणि लगेचच मलमपट्टी करतो.

सायलीच्या 'या' गोष्टीमुळे चिडली पूर्णा आजी

फ्रेमची जागा रिकामी राहिल्यामुळे त्या जागी सायली काहीकरी लावायचं ठरवते. दरम्यान तिचा तिच्या आईची फोटोप्रेम सापडते आणि ती फ्रेम हॉलमध्ये लावण्याचं ती ठरवते. पण सायलीच्या प्रतीमाच्या फोटोला हात लावण्यामुळे पूर्णा आजी तिच्यावर चिडते. दरम्यान अस्मिताही आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करते. 

संबंधित बातम्या

Marathi Serial : छोट्या पडद्यावर जुई गडकरीची हवा, 'ठरलं तर मग' पहिल्या क्रमांकावर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दीABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 07 July 2024Worli Hit and Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी बारमध्ये पार्टी करायला गेला होताMihir Shah Worli Hit and Run:आरोपी मिहिर शाहाने मद्यप्राशन केलं होतं; 18 हजारांचं बिल'माझा'च्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
Kolhapur News : शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
'उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करा, अन्...'; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
'उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करा, अन्...'; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं प्रथमच जाहीर भाष्य 
तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं प्रथमच जाहीर भाष्य 
Embed widget