एक्स्प्लोर

Gautami Patil : महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींचा परिणाम सबसे कातील गौतमी पाटीलवर; 'घुंगरू'ची रिलीज डेट ढकलली पुढे

Gautami Patil : गौतमी पाटीलची मुख्य भूमिका असलेला 'घुंगरू' या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

Gautami Patil Ghungroo Movie Latest Update : नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी गौतमीच्या 'घुंगरू' (Ghungroo) या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. या सिनेमाच्या माध्यमातून नृत्यांगणा गौतमी अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. पण आता तिच्या पहिल्या-वहिल्या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. 

महाराष्ट्रातील चालू राजकीय घडामोडींचा परिणाम गौतमी पाटीलवर

महाराष्ट्रातील चालू राजकीय घडामोडींचा (Maharashtra Political Crisis) परिणाम गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) आगामी 'घुंगरू' या सिनेमावर झालेला दिसत आहे. गौतमीची मुख्य भूमिका असलेल्या 'घुंगरू' या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्रात होत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gautami Patil (@official_gautami941__)

पुढील आठ दिवसांत 'घुंगरू'ची रिलीज डेट जाहीर करू : बाबा गायकवाड 

'घुंगरू' या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन बाबा गायकवाड यांनी केलं आहे. त्यामुळे रिलीज डेट पुढे ढकलण्याबाबत बाबा गायकवाड म्हणाले,"काही कारणाने 'घुंगरू' या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील आठ दिवसांत 'घुंगरू' सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात येईल". 

अश्लील नृत्यामुळे चर्चेत असणाऱ्या गौतमीला आता रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे. तिच्या 'घुंगरू' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून ते प्रतीक्षा करत आहेत. 'लावणी क्वीन'च्या या सिनेमाचं शूटिंग सोलापूर, माढा, हंपीसह परदेशातही झालं आहे. या सिनेमात ती बाबा गायकवाड यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 

'घुंगरू'बद्दल जाणून घ्या... (Ghungroo Movie Details)

'घुंगरू' या सिनेमात गौतमी आणि बाबा गायकवाड यांच्यासोबत सुदाम केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीतेदेखील झळकणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी 'घुंगरू'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या ट्रेलरमध्ये गौतमीच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली. यास बहुचर्चित सिनेमात गौतमी लावणी कलावंताच्या भूमिकेत दिसणार आहे. राजकारण आणि थरार-नाट्य या सिनेमात पाहायला मिळणार आहे. 

संबंधित बातम्या

Gautami Patil Movie : नाद करा पण गौतमीचा कुठं... सबसे कातीलच्या पहिल्या वहिल्या 'घुंगरू'चा टीझर आऊट; 'लावणी क्वीन'चं अभिनय क्षेत्रात पदार्पण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget