एक्स्प्लोर

Telly Masala : 'ठरलं तर मग' मालिकेत ट्विस्ट ते 'नाळ 2' सिनेमातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Marathi Actors : नाना पाटेकर ते सिद्धार्थ जाधव; 'या' मराठी कलाकारांचं बॉलिवूडवर राज्य

Marathi Actor Famous in Bollywood : अनेक मराठी कलाकारांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. नाना पाटेकर यांनी परींदा, क्रांतिवीर, तिरंगा, वेलकम अशा अनेक बॉलिवूडपटांत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. स्मिता पाटील यांनी 'चरणदास चोर' या सिनेमाच्या माध्यमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Tharla Tar Mag : 'ठरलं तर मग'मालिकेत नवा ट्विस्ट; सायली-अर्जुनचं नातं कोणतं वळण घेणार?

Tharla Tar Mag Latest Update : 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेतील नव-नवीन ट्विस्ट प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. आता या मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. मालिकेत हळूहळू अर्जुनला सायलीवरच्या प्रेमाची जाणीव होत आहे. त्यामुळे आता सायली-अर्जुनचं नातं कोणतं वळण घेणार हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Veer Savarkar Secret Files : 'वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स'मधून उलगडणार भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास; शूटिंगला सुरुवात

Veer Savarkar Secret Files Web Series : 'वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स' (Veer Savarkar Secret Files) ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजच्या माध्यमातून भारताच्या स्वतंत्र्य लढ्याचा इतिहास उलगडला जाणार आहे. आता या सीरिजच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Nagraj Manjule Naal 2 : 'जाऊ दे ना वं'च्या यशानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलं 'भिंगोरी'; नागराज मंजुळेंच्या 'नाळ 2'ची प्रेक्षकांना उत्सुकता

Nagraj Manjule Naal 2 Song Out : नागराज मंजुळे (Nagraj Manjule) सध्या 'नाळ 2' (Naal 2) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. लवकरच हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमातील 'भिंगोरी' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अल्पावधीतच हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Vishakha Subhedar : विशाखा सुभेदार म्हणतेय,"एकदा येऊन तर बघा, तुम्हाला रिटर्न पाठवणार नाही"; नेमकं प्रकरण काय?

Vishakha Subhedar on Ekda Yeun Tar Bagha Movie : अभिनेत्री विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar) सध्या चर्चेत आहे. 'एकदा येऊन तर बघा' (Ekda Yeun Tar Bagha) हा तिचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील विशाखा सुभेदारचा लूक आता समोर आला आहे. तिचा शार्प शूटर लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
Amit Thackeray: राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवादMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  17 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
Amit Thackeray: राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
शरद पवारांच्या सांगता सभेकडे अख्ख्या देशाचं लक्ष, बारामतीत शेवटच्या सभेत काय घोषणा करणार? अजितदादा चितपट होणार?
शरद पवारांच्या सांगता सभेकडे अख्ख्या देशाचं लक्ष, बारामतीत शेवटच्या सभेत काय घोषणा करणार? अजितदादा चितपट होणार?
Sharad Pawar Speech: शरद पवार 'बटेंगे तो कटेंगे' आणि 'लाडकी बहीण'चं नरेटिव्ह कसं कापतायत? भाषणांमधील दोन फॅक्टर्सची जोरदार चर्चा
शरद पवार 'बटेंगे तो कटेंगे' आणि 'लाडकी बहीण'चं नरेटिव्ह कसं कापतायत? भाषणांमधील दोन फॅक्टर्सची जोरदार चर्चा
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
×
Embed widget