एक्स्प्लोर

हार्दिक जोशीचा 'जाऊ बाई गावात' हा रिअॅलिटी गेम शो येणार प्रेक्षकांच्या भेटीला ते 'गालिब' नाटकामध्ये 'हे' कलाकार साकारणार प्रमुख भूमिका; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या..

Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Kiran Mane: "शून्यातून विश्व निर्माण करणारी कष्टाळू माणसं पाहिली की..."; किरण माने यांची खास पोस्ट

Kiran Mane:  अभिनेते   किरण माने (Kiran Mane) हे काही दिवसांपासून किरण माने हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे  चर्चेत आहेत. किरण माने हे विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करतात. नुकतीच किरण माने यांनी इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी साताऱ्यातील शेंगदाणा विक्रेते सतीशरावांचे कौतुक केले आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Hardeek Joshi: हार्दिक जोशीचा 'जाऊ बाई गावात' हा नवा रिअॅलिटी गेम शो येणार प्रेक्षकांच्या भेटीला; प्रोमोनं वेधलं लक्ष

Hardeek Joshi: अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) हा विविध मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. लवकरच हार्दिकचा  'जाऊ बाई गावात' (Jau Bai Gavat) हा नवा रिअॅलिटी गेम शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचे काही प्रोमो रिलीज करण्यात आले आहेत. या प्रोमोंनी अनेकांचे लक्ष वेधले आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Chinmay Mandlekar: चिन्मय मांडलेकरच्या 'गालिब' नाटकामध्ये 'हे' कलाकार साकारणार प्रमुख भूमिका

Chinmay Mandlekar: अभिनेता चिन्मय मांडलेकरचं (Chinmay Mandlekar)   एक नवं कोरं नाटक देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चिन्मयचं गालिब हे नाटक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालं आहे. या नाटकाचं  लेखन आणि दिग्दर्शन  चिन्मय मांडलेकरनं केलं आहे. या नाटकामध्ये कोणते कलाकार काम करणार आहेत? तसेच नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग कधी पार पडणार आहे? याबद्दल जाणून घेऊयात...

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Atharva Sudame: 'व्हॅलेंटाईन-डे' च्या व्हिडीओमुळे बदललं आयुष्य; विनोदी हावभावानं जिंकली नेटकऱ्यांची मनं, जाणून घ्या राज ठाकरेंचा आवडता रिल स्टार अथर्व सुदामेबद्दल...

Atharva Sudame: सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे, ज्यावर विविध कंटेन्ट लोक शेअर करतात असतात. आपला कंटेन्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा, अशी अनेकांची इच्छा असते. पण त्यासाठी क्वालिटी आणि ओरिजनल कंटेन्ट क्रिएट करणं आवश्यक असते. असाच विनोदी आणि ओरिजनल कंटेन्ट अथर्व सुदामे (Atharva Sudame) हा सोशल मीडियावर शेअर करत असतो. अथर्व  हा पुण्याचा प्रसिद्ध रिल स्टार आहे. अथर्वचे रिल्स देशातील तसेच परदेशातील लोक देखील आवडीनं बघतात. जाणून घेऊयात अथर्व सुदामेच्या बालपणाबद्दल....

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Kushal Badrike: जेव्हा चित्रपट निर्मात्यानं थकवलेले पैसे, तेव्हा 'हा' अभिनेता मदतीला आला धावून, कुशलनं सांगितला किस्सा, म्हणाला, "तेव्हा माझा संसार वाचला..."

Kushal Badrike : अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) हा त्याच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवतो. कुशल हा  'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमामधून  प्रेक्षकांच्या भेटीला येतो. कुशलच्या कॉमेडीच्या टायमिंगचं अनेकजण कौतुक करतात. कुशल आणि त्याची पत्नी सुनैना बद्रिके यांनी काही वर्षांपासून होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात कुशलनं त्याच्या आयुष्यातील कठीण प्रसंगाबद्दल सांगितलं होतं. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget