एक्स्प्लोर

Salman Khan and Mahesh Manjrekar : 'सलमान एकटा, त्याला सुख-दु:ख वाटायला कोणी नाही' : महेश मांजरेकर

सलमान खानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे फॅन्स उत्सुक असतात.अनेकवेळा सलमान त्याच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत असतो.

Salman Khan love life : सलमान खानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे फॅन्स उत्सुक असतात. अनेकवेळा सलमान त्याच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत असतो. सलमानबाबत अभिनेता महेश मांजरेकर यांनी नुकताच एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे. महेश यांनी सलमानच्या एकटेपणाबद्दल सांगितले आहे. 

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये महेश मांजरेकर यांनी सांगितले, 'सलमान खूप एकटा आहे. त्याच्या आयुष्यात कोणी नाही. सलमानच्या आयुष्यात अशी व्यक्ती हवी ज्याच्यासोबत तो त्याचे सुख किंवा दु: ख वाटू शकेल. मी अनेक वेळा सलमानला लग्नाबद्दल विचारले पण तो नेहमी विषय टाळतो.'  सलमानबद्दल महेश यांनी सांगितलेली ही गोष्ट ऐकून अनेक जण अश्चर्यचकित झाले. 

Shahrukh Khan Birthday : किंग खानचा 56 वा वाढदिवस; बादशाहाच्या 'मन्नत' बाबत या गोष्टी माहितेयत का?

'अंतिम : द फाइनल ट्रुथ' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

सलमानचा  'अंतिम : द फाइनल ट्रुथ'  हा आगामी सिनेमा 26 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.  या सिनेमाचा ट्रेलर 25 ऑक्टोबरला प्रदर्शित करण्यात आला होता. सलमान खानने स्वत: ट्विट करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.   या चित्रपटाचे दिग्दर्शिन महेश मांजरेकर यांनी केले आहे. चित्रपटात सलमान खान पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटामधील सलमानच्या लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. चित्रपटामध्ये  अभिनेता आयुष शर्मा गॅंगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटामधील "भाई का बर्थडे" हे गाण्याचा टीजर प्रदर्शित झाला होता. सलमान खानने चित्रपटाच्या रिलीज डेटसोबत चित्रपटाशी संबंधित एक छोटा व्हिडीओ अपलोड केला आहे, तो व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 'Antim: The Final Truth' हा चित्रपट 'मुळशी पॅटर्न' या सुपरहिट मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. सलमानचा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उस्तुक आहे. 

Ankita Lokhande Wedding: अंकिता लोखंडेचे 'शुभमंगल सावधान' ठरलं, डेस्टिनेशन वेडिंग नव्हे तर या शहरात पार पडणार लग्नसोहळा

Rohit Shetty New Project: Rohit Shetty च्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसून दिसून येणार Sidharth Malhotra

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Pak Abrar Ahmed : शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
Akola : अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Deva Thane : दिव्यातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई, आत्मदहनाच्या इशाऱ्यामुळे मनपा पथक माघारीWadettiwar On Narendra Maharaj:नरेंद्र महाराजांवर टीका अनुयायांच्या रडारवर वडेट्टीवार Special ReportZero Hour | दिल्लीत डॉ. नीलम गोऱ्हेंचं विधान, मुंबईत शिवसैनिकांनी पेटवलं रान ABP MajhaCity 60 News : Superfast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Pak Abrar Ahmed : शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
Akola : अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
लग्न जमेना, मराठवाड्यातील 30 वर्षीय युवकाने स्वत:च्याच शेतात संपवलं जीवन; कुटुंबीयांचा आक्रोश, सर्वत्र हळहळ
लग्न जमेना, मराठवाड्यातील 30 वर्षीय युवकाने स्वत:च्याच शेतात संपवलं जीवन; कुटुंबीयांचा आक्रोश, सर्वत्र हळहळ
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा? शरद पवारांनी अजित दादांची री ओढली, पहिल्यांदाच प्रतिक्रिया
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा? शरद पवारांनी अजित दादांची री ओढली, पहिल्यांदाच प्रतिक्रिया
कुख्यात गज्या मारणेवर 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांनी उचललं; उद्या कोर्टात हजर करणार
कुख्यात गज्या मारणेवर 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांनी उचललं; उद्या कोर्टात हजर करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 फेब्रुवारी 2025 | सोमवार
Embed widget