एक्स्प्लोर

Shahrukh Khan Birthday : किंग खानचा 56 वा वाढदिवस; बादशाहाच्या 'मन्नत' बाबत या गोष्टी माहितेयत का?

बॉलिवू़डमधील किंग खान अर्थात शाहरूख खानचा आज 56 वा वाढदिवस. शाहरूखचा जन्म 2  नोव्हेंबर 1965 रोजी झाला.


Shahrukh Khan Birthday : बॉलिवू़डमधील किंग खान अर्थात शाहरूख खानचा आज 56 वा वाढदिवस. शाहरूखचे फॅन्स त्याला बादशाह म्हणतात. शाहरूखचा जन्म 2  नोव्हेंबर 1965 रोजी झाला. रोमॅंन्सचा किंग,  बादशाह आणि किंग खान असलेल्या शाहरूखने अभिनय क्षेत्रामध्ये फौजी या मालिकेतून पदार्पण केले. तसेच सर्कस या मालिकेमध्य देखील त्याने काम केले. सर्कस आणि फौजी या दोन्ही मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. 

 25 जून  1992 रोजी प्रदर्शित झलेल्या 'दीवाना'  या चित्रपटामधून शाहरूखने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्या आधी त्याने 'दिल आसना है' हा चित्रपट 'दीवाना'आधी साइन केला होता. दीवाना चित्रपटासाठी शाहरूखला  बेस्ट डेब्यूचा पुरस्कार मिळाला होता. डर, कुछ-कुछ होता है, यस बॉस, कभी खुशी कभी गम, चेन्नई एक्सप्रेस, DDLJ, मोहब्बतें, बादशाह या शाहरूखच्या सुपर हिट चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

Rohit Shetty New Project: Rohit Shetty च्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसून दिसून येणार Sidharth Malhotra

शाहरूखच्या 'मन्नत' ची खास गोष्ट
शाहरूखचा मन्नत हा बंगला पाहण्यासाठी लोक गर्दी करतात. या बंगल्याची गोष्ट हटके आणि खास आहे.  1997 मध्ये यस बॉस या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान पहिल्यांदाच शाहरूखने मन्नत बंगल्याला पाहिले. त्यावेळी शाहरूखने हा बंगला खरेदी करायचे ठरवले. त्यावेळी नरीमन दुबास यांचा  हे बंगल्याचे मालक होते. त्याचे नाव  व्हिला विएना असे होते.  2001 मध्ये शाहरूख व्हिला विएनाचे मालक नरीमन दुबास यांना भेटला. त्यानंतर तो बंगला त्याने खरेदी केला. शाहरूखने या बंगल्याचे नाव जन्नत ठेवण्याचा निर्णय घेतला. पण काही दिवसानंतर या बंगल्याचे नाव मन्नत असे ठेवण्यात आले. त्यावेळी 13.32 कोटी रूपयांना हा बंगला शाहरूखने खरेदी केला होता. आता या बंगल्याची किंमत 200 कोटी झाली आहे. हा बंगला 6 मजल्यांचा असून सी फेसिंग आहे. मन्नत बंगल्याचे इंटेरिअर शाहरूखची पत्नी गौरी खानने केले आहे. 

Ankita Lokhande Wedding: अंकिता लोखंडेचे 'शुभमंगल सावधान' ठरलं, डेस्टिनेशन वेडिंग नव्हे तर या शहरात पार पडणार लग्नसोहळा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Drishyam 3: बॉक्स ऑफिसवर 'दृश्यम 3'चा ताबा, सस्पेन्स थ्रिलर सिनेमानं 9 व्या दिवशी किती कोटींचं कलेक्शन केलं?
बॉक्स ऑफिसवर 'दृश्यम 3'चा ताबा, सस्पेन्स थ्रिलर सिनेमानं 9 व्या दिवशी किती कोटींचं कलेक्शन केलं?
Deool Band 2 : तू, मी अन् 'देऊळ बंद 2'.. प्रवीण तरडेंच्या पत्नीची इमोशनल पोस्ट, सेटवरील UNSEEN Photos शेअर
तू, मी अन् 'देऊळ बंद 2'.. प्रवीण तरडेंच्या पत्नीची इमोशनल पोस्ट, सेटवरील UNSEEN Photos शेअर
Karan Johar: करण जोहरला नेमकं काय खटकलं? शाहरुख खान, आलिया भट्ट, करिनाला का अनफॉलो केलं? म्हणाला...
करण जोहरला नेमकं काय खटकलं? शाहरुख खान, आलिया भट्ट, करिनाला का अनफॉलो केलं? म्हणाला...
Raja Shivaji: रिलीज होऊन महिना उलटला, तरीही 'राजा शिवाजी'चं वादळ शमेना; 28 व्या दिवशीही दमदार कमाई
रिलीज होऊन महिना उलटला, तरीही 'राजा शिवाजी'चं वादळ शमेना; 28 व्या दिवशीही दमदार कमाई

व्हिडीओ

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri-Pune Liquor Poisoning : पहिले उलट्या, मग तोंडाला फेस, काही तासांत किडन्याही निकाम्या; पुण्यातील दारुकांड प्रकरणातील मृत्यूचा हादरवणारा घटनाक्रम
पहिले उलट्या, मग तोंडाला फेस, काही तासांत किडन्याही निकाम्या; पुण्यातील दारुकांड प्रकरणातील मृत्यूचा हादरवणारा घटनाक्रम
Share Market : अवघ्या 10 मिनिटात सेन्सेक्स 850 अंकांनी कोसळला, MSCI च्या पुनर्रचनेच्या अपडेटनं बाजारात भूकंप; गुंतवणूकदारांना 6 लाख कोटींचा फटका 
विदेशातून एक अपडेट येताच भारतीय शेअर बाजारात भूकंप, 10 मिनिटात सेन्सेक्स कोसळला; गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी बुडाले
Jalgaon Crime News: वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
Mumbai CNG News : मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
Vaibhav Sooryavanshi RR vs GT IPL 2026: पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
Embed widget