एक्स्प्लोर

Rohit Shetty New Project: Rohit Shetty च्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसून दिसून येणार Sidharth Malhotra

Rohit Shetty Cop Based Web Series: रोहित शेट्टी (Rohit Shetty) 'सूर्यवंशी' सिनेमानंतर आता प्रेक्षकांसाठी घेऊन येणार वेबसीरिज. या वेबसीरिजमध्ये सिध्दार्थ मल्होत्रा दिसून येणार आहे.

Sidharth Malhotra Will Play Lead Role In Rohit Shetty Cop Based Web Series : रोहित शेट्टीची (Rohit Shetty) ची गणना बॉलिवूडच्या नामांकित दिग्दर्शकांमध्ये होत असून त्याचा आगामी 'सूर्यवंशी' सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अक्षय कुमार (Akshay Kumar), कतरिना कैफ (Katrina Kaif), अजय देवगन (Ajay Devgn) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) दिसून येणार आहेत. 'सूर्यवंशी' सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच रोहित शेट्टीने आगामी वेबसीरिजची घोषणा केली आहे. या वेबसीरिजमध्ये सिध्दार्थ मल्होत्रा दिसून येणार आहे. 

रोहित शेट्टीच्या आगामी वेबसीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth malhotra) दिसून येणार आहे. ही वेबसीरिज अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. मागील काही दिवसांपासून रोहित शेट्टी आणि सिद्धार्थ मल्होत्रा या वेबसीरिजवर काम करत आहेत. पुढल्या वर्षात या वेबसीरिजच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे. 

RRR glimpse out: RRR ची झलक; सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल

सीरिजमध्ये असेल वेगळेपण
रोहित शेट्टीची आगामी वेबसीरिज इतर वेबसीरिजपेक्षा वेगळी आहे. या वेबसीरिजमध्ये टायगर श्रॉफ (Tiger Shroff), विक्की कौशल (Vicky Kaushal) किंवा सिद्धार्थ मल्होत्रा काम करणार आहे, अशा चर्चा होत होत्या. पण आता सिद्धार्थ मल्होत्रा काम करणार असल्याची घोषणा रोहित शेट्टीने केली आहे. 

Rajinikanth Discharged: सुपरस्टार रजनीकांत यांना मिळाला डिस्चार्ज, चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण

सिद्धार्थ मल्होत्राचे आगामी प्रोजेक्ट
रोहित शेट्टीच्या आगामी वेबसीरिजसोबत सिद्धार्थ मल्होत्रा धर्मा प्रोडक्शनच्या आगामी सिनेमातदेखील काम करणार आहे. या सिनेमात अॅक्शनचा तडाका पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन पुष्कर ओझा आणि सागर अम्ब्रे करणार आहेत. या सिनेमासोबत सिद्धार्थ 'थॅंक गॉड' आणि 'मिशन मजनू' सिनेमातदेखील दिसून येणार आहे.

बिग बॉसच्या घरातून आविष्कार दारव्हेकर बाहेर! नीथा शेट्टीची वाइल्ड कार्ड एन्ट्री

Netflix New Releases : प्रेक्षकांसाठी Netflix वर 'चित्रपट' आणि 'शो'ची मेजवाणी; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget