एक्स्प्लोर

Ritu Tawade PC : मुंबई महानगरपालिकेचा 100 दिवसांचा अॅक्शन प्लॅन काय? महापौर EXCLUSIVE

मुंबई -  महापौर रितू तावडे
महायुतीची सत्ता आल्यानंतर 100 दिवसांचा action plan तयार करण्यात आला आहे
त्यात महत्वाचा विषय पावसाळ्यापूर्वी नालेसफाई
प्रमुख नाले आणि मिठी नदी 2025-27 मध्ये ज्या निविदा मागवण्यात आल्या होत्या त्याची माहिती घेतली आहे
Sit, eow या सगळ्याची माहिती घेतली
वेळ कमी असल्याने ते काम पू हा त्याच कंतरदाराना देण्यात आले
अनियमितता होती कंत्राटदारांच्या कामात
प्रश्नांना काय कारवाई केली याची माहिती देखील घेतली
इ, के एस वॉर्ड या सगळ्या विभागातील माहिती घेतली
कामाच्या टप्प्याची माहिती घेतली
मुंबईकरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे प्रश्नाची जबाबदारी
स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांचं सहभाग घेणे गरजेचे
पावसाळ्यामध्ये आणि नंतर जो गळा काढला जातो त्याचे फोटो पोर्टलवर टाकण्यात आले पाहिजे
गाळ काढला गेला पाहिजे
गाळ वाहतूक करताना डंपरवर जखम ठेवणे , फवारणी करणे या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे

संजय घाडी, उपमहापौर
एक संयुक्त बैठक झाली जेणेकरून पाणी तुंबणार नाही
याची जबाबदारी वॉर्ड स्तरावर अधिकाऱ्यांनी घ्यावी
गेल्या अनेक वर्षापासूनच जो अनुभव आहे तो गाळ काढला जातो आणि कचरा तिथेच ठेवला जातो त्यामुळे नागरिकांना त्रास होतो
विरोधकांना बरोबर घेऊन काम करणार पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही याची खबरदारी घेणार
147 पंप लावणार आहोत

गणेश खनकर
पावसाळ्यापूर्वी 80 टक्के पावसाळ्यात 10 टक्के आणि नंतर 10 टक्के
गेल्या वर्षभरात गाळ काढण्याची प्रक्रिया केली आहे त्याची माहिती द्या
गाळ काढल्यानंतर सुखावला जातो आणि वजन केले जाते त्यावर बारीक लक्ष ठेवणार
मुंबईत प्रत्येक रस्त्यावर तक्रार कोण निवारण करेल त्याची माहिती पालिका सांगेल
प्रशासनाने यासंदर्भातील आढावा सदर करण्याच्या सूचना दिल्या
शाळा वस्तू

प्रभाकर शिंदे
27 शालेय वस्तू jm पोर्टलवर मिळणार
पारदर्शक आणि गुणवत्तेसाठी हा निर्णय योग्य
हजारो विद्यार्थी जे आहेत त्यांना साहित्य मिळाव आणि पारदर्शक पद्धतीने मिळावं
Jm पोर्टल हे जागतिक दर्जाचं पोर्टल आहे
उच्च दर्जाच्या वस्तू प्राप्त होतील
जागतिक दर्जाचे सगळे कंत्राटदार सहभागी झाल्याने स्पर्धा वाढेल आणि पारदर्शकता निर्माण होईल
महायुतीची स्पष्ट भूमिका निकृष्ट दर्जा आणि दिरंगाई सहन केला जाणार नाही
मध्यस्थांची साखळी तोडण्यावर भर
भ्रष्टाचार विरहित कारभार महायुतीने अवलंबल आहे
केवळ सुविधा देण्यावर भर देणार नाही तर त्या वेळेत मिळाव्या
महापौर अध्यक्षतेखाली प्रशासनाशी बैठक झाली
शैक्षणिक साहित्य अतिशय पारदर्शक पद्धतीने विद्यार्थ्यांना वेळेवर मिळेल

ऑन मिठी नदी
नवीन निविदेची प्रक्रिया सुरू
अनेक सूचना दिल्या आहेत
पुरेसे मजदुर आणि यंत्र सामुग्री उपलब्ध करा, कळायचा प्रवास नियमित करा
मिठी नदी साफ करायला 90 दिवसांचा वेळ जातो
Eow यांनी कायदेशीर कारवाईवर चर्चा करण्यात अर्थ नाही
नवीन निविदा 17 मार्चला उघडणार
आम्ही प्रशासनल सांगितलं की मुंबई महापालिकेने स्वतःचे कर्मचारी वापरून सफाई करता येईल का त्यावर सकारात्मक रहाव आयुक्तांनी अशा सूचन दिल्या आहेत
निविदा अटी नियम शिथिल करण्यात आल्या आहे

मुंबई व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 11 July 2026: आजचा शनिवार 6 राशींचं नशीब पालटणारा! दुर्मिळ शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा शनिवार 6 राशींचं नशीब पालटणारा! दुर्मिळ शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
चीनमध्ये धरण फुटलं, पुराच्या पाण्यात वाहून गेलं साप पालन केंद्र, कोब्रासह 900 हून अधिक साप मोकळे, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
चीनमध्ये धरण फुटलं, पुराच्या पाण्यात वाहून गेलं साप पालन केंद्र, कोब्रासह 900 हून अधिक साप मोकळे, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
मुंबईच्या कांदिवलीत धक्कादायक घटना! प्रेम प्रकरणातून 17 वर्षीय तरुणीला संपवंल, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
मुंबईच्या कांदिवलीत धक्कादायक घटना! प्रेम प्रकरणातून 17 वर्षीय तरुणीला संपवंल, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
Embed widget