एक्स्प्लोर

Deepika Padukone Concern Over Mumbai Air Quality: 'शहरातली लहान मुलं गुदमरतायत...'; मुंबईतल्या वाढत्या प्रदुषणानं दीपिका पादुकोणची धडधड वाढली, BMC ला आवाहन करत म्हणाली...

Deepika Padukone Concern Over Mumbai Air Quality: दीपिका पादुकोणनं मुंबईतल्या वाढत्या प्रदुषणावर चिंता व्यक्त करत एक पोस्ट केली आहे. अभिनेत्रीचं म्हणणं आहे की, मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्यामुळे शहरातले रहिवासी आणि लहान मुलांना श्वास घ्यायला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

Deepika Padukone Concern Over Mumbai Air Quality: बॉलिवूडची (Bollywood News) मस्तानी म्हणजेच, दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या या ना त्या कारणानं चर्चेत आहे. आधी दीपिकानं गोंडस मुलीला जन्म दिला, त्यानंतर तिला वेळ देता यावा यासाठी तिनं आठ तांसाच्या शिफ्टची मागणी केली. आणि याच मागणीमुळे दीपिका ट्रोल झाली. एवढंच नाहीतर तिला अनेक सिनेमांमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. तरीसुद्धा दीपिकानं आपल्या मुद्द्यावरुन पिछेहाट केलेली नाही. मुद्दा कोणताही असो, दीपिका त्यावर आपलं स्पष्ट आणि परखड मत मांडत असते. अशातच सध्या दीपिकाची इन्स्टा स्टोरी चर्चेत आहे. दीपिका पादुकोणनं मुंबईतल्या वाढत्या प्रदुषणावर चिंता व्यक्त करत एक पोस्ट केली आहे. अभिनेत्रीचं म्हणणं आहे की, मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्यामुळे शहरातले रहिवासी आणि लहान मुलांना श्वास घ्यायला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

दीपिकाची इंस्टा स्टोरी 

दीपिका पदुकोणनं आज तिच्या इन्स्टाग्रामवर एक 'स्टोरी' शेअर केली, ज्यामध्ये तिनं मुंबईतील प्रदूषणाच्या समस्येकडे लक्ष वेधलं. तसेच, तिनं महापालिका अधिकाऱ्यांना या प्रकरणात हस्तक्षेप करून योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, गुरुवारी मुंबईतील हवेचा निर्देशांक (AQI) 150 च्या वर गेल्याचं दिसून आलं. हा AQI आरोग्यासाठी हानीकारक असतो.


Deepika Padukone Concern Over Mumbai Air Quality: 'शहरातली लहान मुलं गुदमरतायत...'; मुंबईतल्या वाढत्या प्रदुषणानं दीपिका पादुकोणची धडधड वाढली, BMC ला आवाहन करत म्हणाली...

दीपिकानं मुंबईतील प्रदुषणाच्या पातळीचा एक 'स्क्रीनशॉट' शेअर केला आहे.  या फोटोसोबतच, तिनं शहराची महापालिका, अर्थात 'बीएमसी' (BMC) ला टॅग केलंय आणि अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली आहे. शहराच्या सद्यस्थितीबद्दल चिंता व्यक्त करताना, या अभिनेत्रीनं लिहिलंय की, मुंबईत राहणाली लोक विशेषतः लहान मुलं, हवेची गुणवत्ता खालावत असल्यामुळे गुदमरत आहेत. त्यासोबतच "हे कसं योग्य असू शकतं?", असा प्रश्नही दीपिकानं उपस्थित केला आहे.

दीपिका पादुकोणपूर्वी रिचा चढ्ढा आणि सयामी खेर या अभिनेत्रींनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करुन मुंबईच्या दिवसेंदिवस खालावणाऱ्या हवेच्या गुणवत्तेवर चिंता व्यक्त केली होती. 

दरम्यान, दीपिका पादुकोणच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, दीपिका शाहरुख खानच्या आगामी चित्रपटांच्या यादीत 'किंग' (King) सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात सुहाना खानसह अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश असलेला एक मोठा ताफा आहे. यामध्ये अभिषेक बच्चन, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, अर्शद वारसी, जयदीप अहलावत आणि राणी मुखर्जी यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, ती ॲटली यांच्या एका तेलुगू ॲक्शन चित्रपटाचाही भाग आहे, या प्रोजेक्टमध्ये ती अल्लू अर्जुनसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

'मला घाणीत राहायला आवडत नाही...', बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये गेलेल्या प्रियांका चोप्राचा नवा खुलासा, इंडस्ट्रीच्या 'डर्टी पॉलिटिक्स'वरही ठेवलं बोट

महत्त्वाच्या बातम्या

Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
Siddharth Jadhav Wins Filmfare Award: सिद्धार्थ जाधवने शेवटी 'ब्लॅक लेडी'ला जिंकलं, 'या' सिनेमासाठी मिळाला मराठी फिल्मफेअर अवॉर्ड; फोटो शेअर करत म्हणाला....
सिद्धार्थ जाधवने शेवटी 'ब्लॅक लेडी'ला जिंकलं, 'या' सिनेमासाठी मिळाला मराठी फिल्मफेअर अवॉर्ड; फोटो शेअर करत म्हणाला....

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget