एक्स्प्लोर

Madhuri Dixit : माधुरी दीक्षितच्या 21 वर्षीय मुलाला पाहून चाहते अवाक्, पर्सनॅलिटीसमोर बॉलिवूडचे सुपरस्टार्सही फेल; पाहा फोटो

Madhuri Dixit Son Arin Nene : माधुरी दीक्षितच्या 21 वर्षीय मुलाला पाहून चाहते हैराण झाले आहेत. अरिनचा (Arin Nene) लूक पाहून हा मोठा स्टार होणार, असं चाहते म्हणत आहेत.

Madhuri Dixit Son Arin Nene : 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असते. अभिनय आणि सौंदर्यासह हास्य आणि नृत्यामुळेदेखील ती सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. अनेक सुपरहिट सिनेमांत तिने काम केलं आहे. माधुरीचा मुलगा आता 21 वर्षांचा झाला असून त्याला पाहून चाहते हैराण झाले आहेत. अरिनचा (Arin Nene) लूकसमोर बॉलिवूड स्टार्सदेखील फेल आहेत. 

माधुरी दीक्षित डॉक्टर श्रीराम नेने (Dr. Shriram Nene) यांच्यासोबत लग्नबंधनात अडकली. लग्नानंतर अनेक वर्षे ती सिनेसृष्टीपासून दूर होती. दरम्यान तिने दोन मुलांना जन्म दिला. माधुरीच्या मोठ्या मुलाचं नाव अरिन नेने (Arin Nene) असून धाकट्या मुलाचं नाव रयान नेने (Ryan Nene) आहे. माधुरीच्या 21 वर्षीय मुलाला पाहून चाहते हैराण झाले आहेत. त्याला पाहून हा मोठा स्टार होणार, असं चाहते म्हणत आहेत. 

माधुरीच्या मुलाचा लूक पाहून चाहते हैराण

माधुरीचा मुलगा अरिन नेने नुकताच 21 वर्षांचा झाला आहे. त्यानिमित्ताने माधुरीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याआधी काही दिवसांपूर्वी अरिन माधुरीसह वडिलांच्या युट्यूब चॅनलवर दिसला होता. या व्हिडीओमधील अरिनच्या लूकवर चाहते फिदा झाले होते. व्हिडीओमध्ये अरिन नेने एक हँडसम हंकसारखे दिसत होते. मॉर्डन हेअर स्टाइलसह त्याचा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dr. Shriram Nene (@drneneofficial)

अरिन मोठा स्टार होणार

अरिनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते त्याचं कौतुक करताना दिसत आहेत. अरिनच्या व्यक्तिमत्त्वाचं चाहते भरभरून कौतुक करत आहेत. अरिन नेने रुपेरी पडद्यावर झळकला तर रातोरात स्टार होईल, असं चाहते म्हणत आहेत. अजय देवगन (Ajay Devgn) आणि इतर कलाकारांपेक्षाही अरिन हँडसम आहे. अरिन नेनेने अमेरिकेत शालेय शिक्षण घेतलं आहे. 

काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. स्टारकिड्सची तुलना सेलिब्रिटी असणाऱ्या त्यांच्या आई-वडिलांसोबत केली जाते. अशातच आता माधुरी दीक्षितचा मुलगा सिनेमात झळकणार का? त्याचा लूक पसंतीस उतरला असला तरी अभिनयाला प्रेक्षक दाद देतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संबंधित बातम्या

Madhuri Dixit : धक धक गर्ल माधुरीने फक्त एकाच वाक्यात राजकारणातील धक धक वाढवली!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'प्रसिका'ला लाखोंचा धक्का; सोशल मीडिया इन्फ्लुएंसर प्रसाद अन् दीपिका वेदपाठक यांचं Verified चॅनेल्स सस्पेंड; कारण काय?
'प्रसिका'ला लाखोंचा धक्का; सोशल मीडिया इन्फ्लुएंसर प्रसाद अन् दीपिका वेदपाठक यांचं Verified चॅनेल्स सस्पेंड; कारण काय?
रश्मिका अन् विजय देवरकोंडांच्या लग्नाचा शुभ मुहूर्त; पत्रिका सोशल मीडियात व्हायरल, रिसेप्शनला कधी, तुम्ही जाताय?
रश्मिका अन् विजय देवरकोंडांच्या लग्नाचा शुभ मुहूर्त; पत्रिका सोशल मीडियात व्हायरल, रिसेप्शनला कधी, तुम्ही जाताय?
राजपाल यादवनंतर अमिषा पटेलच्या अडचणी वाढल्या; कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट, नेमकं प्रकरण काय?
राजपाल यादवनंतर अमिषा पटेलच्या अडचणी वाढल्या; कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट, नेमकं प्रकरण काय?
'मी 6, 10 कोटी खर्च केले तरीही...'; धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर मृणाल ठाकूरनं सोडलं मौन, म्हणाली..
'मी 6, 10 कोटी खर्च केले तरीही...'; धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर मृणाल ठाकूरनं सोडलं मौन, म्हणाली..

व्हिडीओ

Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report
Ganesh Naik vs Eknath Shinde :'कायमचा करेन माजी'पण 'बॉस' नाही राजी Special Report
Abdul Sattar Mahashivratri : देवदर्शनाला आला 'मित्र', भाजपनं शिंपडलं गोमूत्र! Special Report
Tipu Sultan Controversy BJP vs Shiv Sena UBT : टिपूवरून लढाई राजकीय चढाई Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandup Railway Station : भांडुप रेल्वे स्थानक परिसरात रिक्षांना नो एन्ट्री, प्रवाशांना करावी लागणार धावपळ; नेमकं कारण काय?
भांडुप रेल्वे स्थानक परिसरात रिक्षांना नो एन्ट्री, प्रवाशांना करावी लागणार धावपळ; नेमकं कारण काय?
Sunil Tatkare on Ajit Pawar Death: अजित पवारांच्या पार्थिवासमोरच काहीजण विलीनीकरणाची चर्चा करत होते, सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट, रोख नेमका कुणाकडे?
अजित पवारांच्या पार्थिवासमोरच काहीजण विलीनीकरणाची चर्चा करत होते, सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट, रोख नेमका कुणाकडे?
Malegaon News : टिपू सुलतान यांच्या सैन्यात अनेक प्रमुख हे ब्राह्मण, संविधानात ज्यांचा फोटो तो हटविण्याचा अधिकार भाजपला कोणी दिला? मालेगावच्या उपमहापौर पुन्हा कडाडल्या
टिपू सुलतान यांच्या सैन्यात अनेक प्रमुख हे ब्राह्मण, संविधानात ज्यांचा फोटो तो हटविण्याचा अधिकार भाजपला कोणी दिला? मालेगावच्या उपमहापौर पुन्हा कडाडल्या
Emmanuel Macron India Visit: भारत आणि फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय; इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे मुंबईत सपत्नीक आगमन; राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत, PHOTO
भारत आणि फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय; इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे मुंबईत सपत्नीक आगमन; राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत, PHOTO
Suryakumar Yadav-Kuldeep Yadav Video: मैदानात फटकारलं, डोळेही वटारले...हॉटेलमध्ये सूर्यकुमार आणि कुलदीप यादव आमने-सामने येताच काय घडलं?, VIDEO
मैदानात फटकारलं, डोळेही वटारले...हॉटेलमध्ये सूर्यकुमार आणि कुलदीप यादव आमने-सामने येताच काय घडलं?, VIDEO
Railway UTS APP: लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, 1 मार्चपासून 'हे' अ‍ॅप बंद होणार, रेल्वे तिकीट आणि पास कसा काढणार?
लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, 1 मार्चपासून 'हे' अ‍ॅप बंद होणार, रेल्वे तिकीट आणि पास कसा काढणार?
Mhada News : म्हाडा मुंबई मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावरील 118 सदनिकांच्या विक्रीसाठी 17 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी, जाणून घ्या सविस्तर माहिती
म्हाडा मुंबई मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावरील 118 सदनिकांच्या विक्रीसाठी आजपासून नोंदणी
Maharashtra Live blog updates: अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम यांचे निधन
Maharashtra Live blog updates: अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम यांचे निधन
Embed widget